Indian Army MES Bharti 2024: भारतीय सैन्य दलात 41,822 पदांची मेगा भरती, जाणून घ्या संपूर्ण मा

Indian Army MES Bharti 2024: भारतीय सैन्य दलामार्फत मोठी मेगा भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना आर्मी मध्ये नोकरी मिळवायचे आहे त्यांच्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे.

इंडियन आर्मी द्वारे या भरती संबंधी अधिकृत नोटीस जारी करण्यात आली आहे, तब्बल 41 हजार 822 रिक्त जागा भरती मार्फत भरले जाणार आहेत.

केंद्र शासन श्रेणी रँकिंगची भरती असणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर कृपा करा ही पोस्ट काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

Indian Army MES Bharti 2024

पदाचे नावविविध जागा
रिक्त जागा41,822
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी35,100 ते 1,77,500 रुपये
वयाची अट18 ते 25 वर्षे
भरती फीजनरल – 100 रुपये (मागासवर्गीय – फी नाही)

Indian Army MES Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावरिक्त जागा
Mate27,920
Multi Tasking Staff (MTS)11,316
Storekeeper1026
Draughtsman944
Architech Cadre44
Barrack & Store Officer120
Supervisor (Barrack & Store)534
एकूण जागा41,822

Indian Army MES Bharti 2024 Education Qualification

अद्याप या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जाहीर करण्यात आलेली नाहीये.

16 नोव्हेंबरला भरतीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर, माहिती उपलब्ध झाल्यावर या पोस्टमध्ये अपडेट करण्यात येईल.

Indian Army MES Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेटअद्याप तारीख आली नाही
  • सुरुवातीला तुम्हाला भारतीय सैन्य दलाच्या मिलिटरी इंजिनिअर सर्विसेस रिक्रुटमेंट पोर्टल ला भेट द्यायचे आहे.
  • रिक्रुटमेंट पोर्टल वर गेल्यानंतर तिथेच तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी करून लॉगिन करायचा आहे त्यानंतर Apply Now वर क्लिक करायचे आहे.
  • भरतीचा फॉर्म उघडेल फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  • त्यानंतर उमेदवारांना भरतीसाठी सांगण्यात आलेली परीक्षा फी कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून भरायचे आहे.
  • शेवटी जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये भरलेली माहिती तपासायची आहे, योग्य असल्याची खात्री करायची आहे आणि मग फॉर्म सबमिट करायचा आहे.

Indian Army MES Bharti 2024 Selection Process

इंडियन आर्मी मिलिटरी इंजिनिअर सर्विसेस भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरले आहेत त्यांना सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागेल, लेखी परीक्षा दिल्यानंतर जे उमेदवार पास होतील त्यांना मेडिकल एक्झामिनेशन साठी बोलवले जाईल, त्यानंतर पुढे उमेदवारांचा इंटरव्यू घेतला जाईल नंतर शेवटी कागदपत्रे तपासले जातील आणि जर उमेदवार मिलिटरी इंजिनिअर सर्विसेस भरतीसाठी पात्र असेल तर त्याला रिक्त जागांवर निवडले जाईल.

नवीन भरती अपडेट:

Indian Army MES Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian Army MES Bharti?

इंडियन आर्मी MES भरती साठी अद्याप शैक्षणिक पात्रता जाहीर करण्यात आलेली नाहीये.

How to apply for Indian Army MES Bharti?

अर्जदार उमेदवारांना भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती एकदा अर्ज सुरू झाल्यानंतर पोस्टमध्ये अपडेट केली जाईल.

What is the last date for applying for Indian Army MES Bharti?

अद्याप भारतीय सैन्यदल MES भरती ची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाहीये, त्यामुळे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख देखील प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

Leave a comment