PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे विविध जागांसाठी मोठी बंपर भरती निघाली आहे. जूनियर, असिस्टंट आणि डिप्लोमा ट्रेनी पदांसाठी ही भरती होणार आहे.
या भरती संबंधी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात पॉवर ग्रीडच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन भरतीसाठी जे उमेदवार फॉर्म भरण्यास इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात 19 नोव्हेंबर च्या अगोदर फॉर्म भरायचा आहे.
19 नोव्हेंबर 2024 ही तारीख फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे, त्यामुळे ही संधी मिस करू नका 19 नोव्हेंबरच्या अगोदर लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून टाका.
PGCIL Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 802 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 24,000 रु. |
वयाची अट | 18 ते 27 वर्षे |
Exam Fees:
- पद क्र.1 ते 4: खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: फी नाही]
- पद क्र.5: खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय: फी नाही]
PGCIL Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | 600 |
डिप्लोमा ट्रेनी (Civil) | 66 |
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) | 79 |
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) | 35 |
असिस्टंट ट्रेनी (F&A) | 22 |
Total | 802 |
PGCIL Bharti 2024 Education Qualification
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी एकूण पाच पद आहेत, त्या पाच पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार भिन्न आहे.
पदाचे नाव | शिक्षण |
डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] |
डिप्लोमा ट्रेनी (Civil) | 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] |
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) | 60% गुणांसह पदवीधर/BBA/BBM/BBS |
ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) | Inter CA/Inter CMA |
असिस्टंट ट्रेनी (F&A) | 60% गुणांसह [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] |
मुख्यत्वे इंजिनिअरिंग डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांना यामध्ये मुख्य संधी देण्यात येणार आहे. जर तुमचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झाले असेल किंवा इंजीनियरिंग जरी पदवी तुम्ही केली असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
PGCIL Bharti 2024 Apply Online
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी पावर ग्रिडच्या करिअर पोर्टलवर जायचं आहे तिथूनच फॉर्म भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 19 नोव्हेंबर 2024 |
- सुरुवातीला तुम्हाला पावर ग्रीड कॉर्पोरेशन च्या अधिकृत पोर्टलवर जायचं आहे.
- तिथे गेल्यानंतर सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
- तुमच्यासमोर पावर ग्रिड भरतीचा एप्लीकेशन फॉर्म येईल.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्र जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे अपलोड करून टाका.
- सोबतच परीक्षेसाठी लागणारी जी परीक्षा फी आहे ती देखील भरा.
- शेवटी या भरतीचा फॉर्म एकदा तपासा आणि त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.
PGCIL Bharti 2024 Selection Process
पावर ग्रिड कॉर्पोरेशन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
सुरुवातीला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना ऑनलाइन स्वरूपातील लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार पात्र होतील किंवा पास होतील त्यांना पुढे कम्प्युटर स्किल टेस्ट सीएसटी आणि प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन ही तपासणी पूर्ण करावी लागेल.
सर्व स्तरावर जर उमेदवार पात्र झाले तर त्यांना पावर ग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीसाठी रुजू केले जाईल.
नवीन भरती अपडेट:
- GMC Kolhapur Bharti 2024: राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात भरती, 10वी पास लगेच अर्ज करा
- ICDS Bharti 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती, ग्रॅज्युएशन पास अर्ज करा
- AIASL Bharti 2024: एअर इंडिया मध्ये दहावी पास वर मेगा भरती, थेट मुलाखती वर निवड, लगेच अर्ज करा
PGCIL Bharti 2024 FAQ
Who is eligible for PGCIL Bharti 2024?
पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे परंतु जर उमेदवार ग्रॅज्युएशन पूर्ण इंजीनियरिंग डिप्लोमा पूर्ण असेल तर त्यांना अर्ज करता येणार आहेत.
How to apply for PGCIL Bharti 2024?
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात पावर ग्रिड कॉर्पोरेशनच्या करिअर पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
What is the last date to apply for PGCIL Bharti 2024?
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.