ONGC Apprentice Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 10वी, 12वी पास वर भरती

ONGC Apprentice Bharti 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये मोठी नोकर भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे.

दहावी पास, बारावी पास, आयटीआय, ग्रॅज्युएशन आणि इंजीनियरिंग डिप्लोमा या विद्यार्थ्यांना या भरतीसाठी फॉर्म भरता येणार आहे.

तब्बल 2236 रिक्त जागा आहेत ज्या जागा ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी भरल्या जाणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. शेवटची तारीख येण्याअगोदर फॉर्म भरून टाका.

ONGC Apprentice Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा2236
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी7,000 ते 9,000 रु.
वयाची अट18 ते 24 वर्षे
भरती फीफी नाही

ONGC Apprentice Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावविभाग पद संख्या
ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिसउत्तर विभाग161
मुंबई विभाग310
पश्चिम विभाग547
पूर्व विभाग583
दक्षिण विभाग335
मध्य विभाग249
Total 2236

ONGC Apprentice Bharti 2024 Mumbai Sector Vacancies

ONGC Apprentice Bharti 2024 Mumbai Sector Vacancies 1
ONGC Apprentice Bharti 2024 Mumbai Sector Vacancies 2

ONGC Apprentice Bharti 2024 Salary

ONGC Apprentice Bharti 2024 Salary

ONGC Apprentice Bharti 2024 Education

ट्रेड अप्रेंटिस10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/ Draughtsman (Civil) Electrician/ Electronics/ Fitter/ Instrument Mechanic/ Machinist/ Mechanic Motor Vehicle/ Diesel Mechanic/ Medical Laboratory Technician (Cardiology/ Medical Laboratory Technician (Pathology)/ Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Stenography (English)/ Surveyor/ Welder]
पदवीधर अप्रेंटिसB.Com/ B.A/ B.B.A/ B.Sc/ B.E./ B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिसइंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/ Electrical/ Civil/ Electronics/ Instrumentation/ Mechanical/ Petroleum)
ONGC Apprentice Bharti 2024 Education

ONGC Apprentice Bharti 2024 Apply Online

अर्जदार उमेदवारांना या वृत्तीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्यासाठी दोन प्रकारच्या लिंक देण्यात आले आहेत.

ट्रेड अप्रेंटिस आणि पदवीधर टेक्निशियन अप्रेंटिस या दोन लिंक आहेत.

ऑनलाईन अर्जट्रेड अप्रेंटिस
पदवीधर टेक्निशियन अप्रेंटिस
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट25 ऑक्टोबर 2024
  • सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, त्या लिंक वर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमची पोर्टलवर नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नंतर भरतीचा फॉर्म उघडेल तो फॉर्म भरायचा आहे.
  • आवश्यक जी माहिती विचारली आहे ती माहिती फॉर्ममध्ये अचूक प्रकारे टाकायचे आहे.
  • त्यानंतर पुढे भरतीचा फॉर्म रिजेक्ट करायचा आहे, या भरतीसाठी कोणते स्वरूपाची परीक्षा फी आकारले जाणार नाही त्यामुळे तुम्हाला फी च टेन्शन नाहीये.
  • एकदा का भरती चा फॉर्म भरून झाला की तो तुम्हाला सबमिट करायचा आहे.

ONGC Apprentice Bharti 2024 Selection Process

अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या गुणांच्या आधारे केले जाणार आहे, म्हणजे शैक्षणिक बाबीत ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क आहेत त्यांनाच मेरिट द्वारे निवडले जाणार आहे.

ONGC Apprentice Bharti 2024 Selection Process

ONGC Apprentice Bharti 2024 FAQ

Who is eligible for ONGC Apprentice Bharti 2024?

अर्जदार उमेदवार हे दहावी पास, बारावी पास, आयटीआय, ग्रॅज्युएशन आणि इंजीनियरिंग डिप्लोमा धारक असावेत.

How do you apply for ONGC Apprentice Bharti 2024?

ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for ONGC Apprentice Bharti 2024?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment