IOCL Apprentice Bharti 2024: इंडियन ऑइल कंपनीमध्ये 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2024: इंडियन ऑइल लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे, IOCL मार्फत या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ट्रेड, टेक्निशियन आणि पदवीधर अशा विविध विभागामध्ये अप्रेंटिस पदांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण 400 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, दहावी पास इंजीनियरिंग डिप्लोमा आणि पदवीधर अशी उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

जो उमेदवारांनी ITI केला आहे त्यांच्यासाठी नोकरीची मोठी संधी आहे, भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी देखील घेतली जाणार नाही. परंतु अर्ज करण्यासाठी मुदत ही खूप कमी देण्यात आली आहे, त्यामुळे नोकरी करण्याची इच्छा असेल तर लागलीच अर्ज करून टाका.

ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन अधिकृत पोर्टलवरून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसाठी अद्याप कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, त्यामुळे सध्या जी शेवटची तारीख आहे तीच लास्ट डेट असणार आहे.

IOCL Apprentice Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा400
नोकरीचे ठिकाणदक्षिणी क्षेत्र IOCL
वेतन श्रेणी10,000 रू. + महिना
वयाची अट18 ते 24 वर्षे
भरती फीफी नाही

IOCL Apprentice Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस95
टेक्निशियन अप्रेंटिस105
पदवीधर अप्रेंटिस200
Total400

IOCL Apprentice Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
ट्रेड अप्रेंटिसउमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा, सोबत त्याने ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/ Instrument Mechanic/ Machinist) कोर्स केलेला असावा.
टेक्निशियन अप्रेंटिसउमेदवार हा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) धारक असावा. [SC/ST/PWD प्रवर्गासाठी किमान 45% गुण]
पदवीधर अप्रेंटिसउमेदवार हा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा. [SC/ST/PWD प्रवर्गासाठी किमान 45% गुण]
Total400

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख05 ऑगस्ट 2024
अर्ज बंद होण्याची तारीख19 ऑगस्ट 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मयेथून Download करा

IOCL Apprentice Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे त्यानंतर Apply Now वर क्लिक करून भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.
  • फॉर्म उघडल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे, माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे.
  • त्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, सोबतच भरतीचा फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे. बरोबर फॉर्म असल्याची खात्री पटल्यानंतरच अर्ज सबमिट करायचा आहे.

थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही इंडियन ऑइल भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करू शकता, अप्रेंटिस पदाची भरती आहे त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी घेतली जाणार नाही. पदानुसार पात्रता आहेत त्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला जॉब मिळणार हे पक्क आहे.

IOCL Apprentice Bharti 2024 Selection Process

इंडियन ऑइल भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांची निवड ही विविध टप्प्यानुसार केली जाणार आहे. जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये पात्र ठरतील केवळ त्यांनाच अप्रेंटिस पदासाठी निवडले जाणार आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेरिट लिस्ट

सुरुवातीला ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांना इंडियन ऑइल भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपाची परीक्षा द्यावी लागणार आहे. ऑनलाइन परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावली जाईल, त्यानंतर जर कागदपत्रे योग्य असतील तर उमेदवारांना त्याच्या पात्रतेनुसार अप्रेंटिस पदासाठी नियुक्त केले जाईल.

IOCL Apprentice Bharti 2024 FAQ

Who is eligible for IOCL Apprentice Bharti 2024?

इंडियन ऑइल भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान दहावीपर्यंत झालेले असावे, सोबतच अर्जदारांनी आयटीआय, इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी.

How to apply for IOCL Apprentice Bharti 2024?

इंडियन ऑइल भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्यासाठी जर कोणतेही सुविधा देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरला आहे केवळ त्यांचेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

What is the last date of IOCL Apprentice Bharti 2024?

Indian oil corporation bharti साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर अर्ज करता येणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.

Leave a comment