Top 15 Scholarship For Students: Apply Online, Last Date – 1ली ते 12वी, पदवीधर गरजू विद्यार्थ्यांना मिळणार 60000 रु. आर्थिक मदत, लगेच अर्ज करा

आजकाल पदवी करताना फी, राहने-खाण्याचा खर्च, कॉलेजचे प्रोजेक्ट्स असं सगळंच महाग झालंय. म्हणूनच या लेखात आम्ही एकूण (Top 15 Scholarship For Students) 15 स्कॉलरशिप्सची माहिती दिलीय, ज्यामुळे विद्यार्थ्यांना 20,000 ते 60,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांच्या साठी या स्कॉलरशिप्स खूप उपयोगाच्या ठरणार आहेत.

या 15 स्कॉलरशिपमध्ये शाळेपासून ते पदवी-पदव्युत्तरपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. काही स्कॉलरशिप मुलींसाठी, काही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, तर काही मेरिट किंवा आर्थिक परिस्थितीवर दिल्या जातात. म्हणजे जवळपास प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्यासाठी एक ना एक पर्याय आहे.

खाली आम्ही प्रत्येक स्कॉलरशिपची लास्ट डेट, पात्रता, किती फायदा मिळणार आणि थेट Apply Link दिलाय. त्यामुळे एकेक करून नीट वाचा, कारण छोटीशी माहितीही तुमच्या अर्जासाठी उपयोगी पडू शकते.

लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जी स्कॉलरशिप तुमच्यावर लागू होते तिच्यासाठी लगेच अर्ज करा. लवकर अर्ज केलात तर तुमचं शिक्षणच हलकं होईल, शिवाय पैशाची मोठी मदतही मिळेल!

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Top 15 Scholarship For Students: Complete Information (All Scholarship Names)

क्र.स्कॉलरशिपचे नावस्कॉलरशिप देणारी संस्था
1Aditya Birla Capital Scholarship 2025-26Aditya Birla Capital Foundation
2Central Sector Scheme of ScholarshipsMinistry of Education, Government of India
3AICTE Saksham ScholarshipAICTE (All India Council for Technical Education)
4AICTE Pragati ScholarshipAICTE (All India Council for Technical Education)
5Commonwealth Shared ScholarshipsCommonwealth Scholarship Commission (UK)
6Post-Matric Scholarship (SC/ST/OBC – Chhattisgarh)Chhattisgarh Government
7Post-Matric Scholarship for Students with DisabilitiesDepartment of Empowerment of Persons with Disabilities (Govt. of India)
8A A H Pierce Bequest (Melbourne)University of Melbourne
9Bold.org International ScholarshipsBold.org Foundation
10ZScholars ProgramZee Group (via Buddy4Study)
11Saraswathi Support ScholarshipThe Global Scholarship (Private Initiative)
12L R Mundra Memorial ScholarshipL R Mundra Charitable Trust
13Foundation for Excellence India TrustFFE – Foundation for Excellence (USA/India)
14SOF Girl Child ScholarshipSOF – Science Olympiad Foundation
15Big Dream Scholarship by StockGroStockGro FinTech Pvt. Ltd.

1) Aditya Birla Capital Scholarship 2025-26

ही स्कॉलरशिप मुख्यतः गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलींसाठी आहे. शाळेतून कॉलेजपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना २५,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत मदत दिली जाते. कुटुंबाची वार्षिक कमाई 6 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

शिक्षणशाळा/डिप्लोमा/पदवीचे विद्यार्थी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न₹6 लाखांपेक्षा कमी
Benefits₹25,000 ते ₹60,000
कोणासाठीफक्त मुलींसाठी

2) Central Sector Scheme of Scholarships

१२वीत 80th पर्सेंटाईलपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या आणि कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सरकारी स्कॉलरशिप आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते.

शिक्षण१२वी चे विद्यार्थी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न₹4.5 लाखांपेक्षा कमी
BenefitsUG/PG अभ्यासासाठी दरवर्षी शैक्षणिक मदत
कोणासाठीसर्वांसाठी (मुल+मुली)

3) AICTE Saksham Scholarship

ही स्कॉलरशिप दिव्यांग तांत्रिक विद्यार्थ्यांसाठी आहे. इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक किंवा टेक्निकल कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना फी आणि इतर खर्चांसाठी मदत मिळते.

शिक्षण40% किंवा जास्त दिव्यांगता, AICTE approved तांत्रिक कोर्स (Diploma/UG)
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefitsफी + इतर खर्चासाठी आर्थिक मदत
कोणासाठीदिव्यांग (मुल+मुली)

4) AICTE Pragati Scholarship

तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही विशेष स्कॉलरशिप आहे. इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक आणि इतर टेक्निकल कोर्ससाठी फी आणि शैक्षणिक खर्चासाठी सहाय्य मिळते.

शिक्षणAICTE approved technical course
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefitsफी + miscellaneous खर्चासाठी निधी
कोणासाठीफक्त मुली

5) Commonwealth Shared Scholarships

यूकेमध्ये मास्टर्स करायची इच्छा असलेल्या कॉमनवेल्थ देशांतील विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे. यात पूर्ण किंवा अंशतः शैक्षणिक खर्च, प्रवास आणि इतर सुविधा दिल्या जातात.

शिक्षणMaster’s course निवडलेल्या विद्यापीठात प्रवेश
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
BenefitsFull/Partial tuition, Travel, Living allowance
कोणासाठीCommonwealth देशातील विद्यार्थी (मुल + मुली)

6) Post-Matric Scholarship (SC/ST/OBC – Chhattisgarh)

छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. पदवी, डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी मदत मिळते.

शिक्षण11वी ते PG चे विद्यार्थी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefitsफी + वसतिगृह + शैक्षणिक खर्च
कोणासाठीछत्तीसगड राज्याचे रहिवासी (SC/ST/OBC) (मुल + मुली)

7) Post-Matric Scholarship for Students with Disabilities

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून चालवली जाणारी स्कॉलरशिप, यात मेंटेनन्स अलाउन्स, ट्यूशन फी, पुस्तके, अपंगत्व संबंधित साधनं आदींसाठी मदत मिळते.

शिक्षण11वी पासून डॉक्टरेटपर्यंत
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
BenefitsMaintenance allowance, Books + grants, Tuition assistance
कोणासाठीदिव्यांग (मुल + मुली)

8) A A H Pierce Bequest (Melbourne University)

मेलबर्न विद्यापीठात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे. यात निवडक कोर्ससाठी पार्टियल फंडिंग दिलं जातं.

शिक्षणUniversity of Melbourne मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
BenefitsPartial funding
कोणासाठीभारतासह कोणत्याही देशातील विद्यार्थी (मुल + मुली)

9) Bold.org International Scholarships

हा प्लॅटफॉर्म जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्कॉलरशिप ऑफर करतो. प्रत्येक स्कॉलरशिपचे निकष आणि रक्कम वेगवेगळी असते.

शिक्षणस्कॉलरशिपनुसार वेगवेगळी पात्रता
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefits5k ते लाखोंपर्यंत (Scholarship amount varies)
कोणासाठीकोणत्याही देशातील विद्यार्थी (मुल + मुली)

10) ZScholars Program

भारतीय विद्यार्थ्यांसाठी असलेला हा Program आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करतो. शैक्षणिक फी, पुस्तके आणि इतर आवश्यक खर्चासाठी यामध्ये सहाय्य उपलब्ध आहे.

Benefitsशैक्षणिक फी, Books allowance, इतर खर्च
कोणासाठीमुल + मुली

11) Saraswathi Support Scholarship

भारतीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी ही स्कॉलरशिप सुमारे २०,००० रुपयांची आर्थिक मदत देते. विविध पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा हा मिळतो.

शिक्षणकोणतेही UG course
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefits₹20,000
कोणासाठीसर्व विद्यार्थी (मुल + मुली)

12) L R Mundra Memorial Scholarship

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या किंवा पोस्ट-डॉक स्तरावरील भारतीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती. यामध्ये दर महिन्याला २५,000 रुपयांपर्यंत मदत मिळते.

शिक्षणमेडिकल विद्यार्थी, Post-doc देखील पात्र आहेत
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefits₹25,000
कोणासाठीसर्व विद्यार्थी (मुल + मुली)

13) Foundation for Excellence India Trust (FFE)

डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत पण आर्थिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी ही मदत आहे. फी तसेच इतर शैक्षणिक खर्चासाठी फंडिंग मिळते.

शिक्षणEngineering / Medical / Technical courses
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefitsफी + अन्य खर्चाची मदत
कोणासाठीसर्व विद्यार्थी (मुल + मुली)

14) SOF Girl Child Scholarship

शाळेत १ ते १०वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी SOF कडून ही स्कॉलरशिप दिली जाते. सुमारे ५,००० रुपयांची रक्कम आर्थिक मदत यात शिक्षणासाठी दिली जाते.

शिक्षणClass 1–10 विद्यार्थी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefits₹5,000 एकरकमी मदत
कोणासाठीफक्त मुली

15) Big Dream Scholarship by StockGro

इंजिनीअरिंग, बॅचलर किंवा मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी StockGro कडून दिली जाणारी स्कॉलरशिप. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ५०,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

शिक्षणEngineering / Bachelors / Masters
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नकमी उत्पन्न असलेले कुटुंब
Benefits₹50,000
कोणासाठीमुल + मुली

Top 15 Scholarship For Students: Important Links – महत्त्वाच्या लिंक्स

क्र.स्कॉलरशिपचे नावApply Link (ऑनलाईन अर्ज)
1Aditya Birla Capital Scholarship 2025-26https://naukrivalaa.com/aditya-birla-capital-scholarship-2025-26/
2Central Sector Scheme of Scholarshipshttps://buddy4study.com/article/ministry-of-education-scholarships
3AICTE Saksham Scholarshiphttps://buddy4study.com/article/ministry-of-education-scholarships
4AICTE Pragati Scholarshiphttps://buddy4study.com/article/ministry-of-education-scholarships
5Commonwealth Shared Scholarshipshttps://www.britishcouncil.in/study-uk/scholarships/commonwealth-scholarships
6Post-Matric Scholarship (SC/ST/OBC – Chhattisgarh)https://www.wemakescholars.com/other/government-of-india/scholarships
7Post-Matric Scholarship for Students with Disabilitieshttps://www.wemakescholars.com/other/government-of-india/scholarships
8A A H Pierce Bequest (Melbourne)https://www.wemakescholars.com/scholarship
9Bold.org International Scholarshipshttps://bold.org/scholarships/by-type/international-students-scholarships/
10ZScholars Programhttps://www.buddy4study.com/page/zscholars-program
11Saraswathi Support Scholarshiphttps://theglobalscholarship.org/scholarships
12L R Mundra Memorial Scholarshiphttps://theglobalscholarship.org/scholarships
13Foundation for Excellence India Trusthttps://theglobalscholarship.org/scholarships
14SOF Girl Child Scholarshiphttps://theglobalscholarship.org/scholarships/sof-girl-child-scholarship-2025
15Big Dream Scholarship (StockGro)https://theglobalscholarship.org/scholarships
स्कॉलरशिपची शेवटची तारीखNovember–December
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा
इतर योजना

Aai Karj Yojana 2025: महिलांसाठी व्यवसायासाठी 15 लाख कर्ज, फक्त मुद्दल फेडा, व्याज नाही! अर्ज लगेच करा!

BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online

Mahajyoti Tab Registration 2025: 10वी पास मुलांसाठी फ्री टॅब, 6GB डेटा आणि CET/NEET/JEE कोचिंग – सर्व मोफत! लवकर अर्ज करा!

Chief Minister Fellowship 2025: पदवी पास तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप 2025 कार्यक्रमांतर्गत सुवर्णसंधी! पगार ₹61,500 महिना!

Mahajyoti Military Bharti 2025: महाज्योती कडून 10वी पास तरुणांसाठी मोफत आर्मी प्रशिक्षण योजना! ट्रेनिंग सोबत ७२ हजार रु.!

Maharashtra Apprenticeship Promotion Scheme 2025: महाराष्ट्रातील अप्रेंटिसशिप करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ₹42,000 पर्यंतचा आर्थिक लाभ! त्वरित अर्ज करा!

PM Internship Yojana 2024: केंद्र सरकार द्वारे मेगा भरती, 10वी पास अर्ज करा

Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार

FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कोणत्या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत?

पदवी–पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी Aditya Birla Scholarship, Central Sector Scheme, ZScholars Program, Foundation for Excellence आणि StockGro Big Dream Scholarship अशा अनेक योजना उपलब्ध आहेत.

मुलींसाठी खास कोणत्या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत?

मुलींसाठी AICTE Pragati Scholarship, Aditya Birla Capital Scholarship (girls), आणि SOF Girl Child Scholarship अशा योजना विशेषतः उपलब्ध आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणत्या स्कॉलरशिप्स आहेत?

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी AICTE Saksham Scholarship आणि Post-Matric Scholarship for Students with Disabilities या महत्वाच्या योजना आहेत.

आंतरराष्ट्रीय (International) विद्यार्थ्यांसाठी कोणत्या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत?

A A H Pierce Bequest (Melbourne), Bold.org International Scholarships आणि Commonwealth Shared Scholarships या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत.

आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या स्कॉलरशिप आहेत?

Central Sector Scheme, ZScholars Program, Foundation for Excellence Trust आणि Saraswathi Support Scholarship या योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना थेट फायदा देतात.

Leave a comment