Teach For India Fellowship 2026: टीच फॉर इंडिया संस्थेद्वारे फेलोशिप सुरु करण्यात आली आहे. यामध्ये देशातील पात्र पदवीधर उमेदवारांना फेलोशिप दिली जाणार आहे. देशातील जे खेड्यापाड्यात दुर्गम भागात शाळा आहेत/ किंवा जिथे जास्त सुविधा नाहीत त्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी हि फेलोशिप असणार आहे.
या फेलोशिपची खास गोष्ट अशी की निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना ₹25,344 इतका मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. म्हणजे यात आर्थिक लाभ तर दिला जाणार आहेच, सोबत अनुभव हा पण तुम्हाला मिळणार आहे.
सध्या Teach For India Fellowship 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना सर्व माहिती नीट टाका.
या लेखात फेलोशिपची पात्रता, पगार, निवड प्रक्रिया, फायदे आणि अर्ज कसा करायचा याबद्दल पूर्ण तपशील दिला आहे. संपूर्ण माहिती वाचा आणि जर तुम्ही पात्र असाल तर त्वरित अर्ज करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Teach For India Fellowship 2026: Complete Details – फेलोशिपची संपूर्ण माहिती
| संस्थेचे नाव | टीच फॉर इंडिया |
| फेलोशिपचे नाव | Teach For India Fellowship 2026 |
| फेलोशिप चा कालावधी | 2 वर्षे |
| स्टायपेंड | 25,344 रु. प्रती महिना |
| शैक्षणिक पात्रता | पदवी पास |
| वयोमर्यादा | वयाची अट नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
Teach For India Fellowship 2026: टीच फॉर इंडिया फेलोशिप द्वारे मिळणारा आर्थिक लाभ (स्टायपेंड)
| मासिक स्टायपेंड | ₹ 25,344 प्रति महिना |
| शहर बदलून लावल्यास City Compensatory Allowance (CCA) | ₹ 6,000 ते ₹ 12,600 प्रति महिना — तुमच्या placement शहरानुसार. |
| आरोग्य विमा | ₹1,00,000 |
याशिवाय इतर Allowance पण फेलोशिप मध्ये include असणार आहेत. आणि एकदा का फेलोशिप संपली कि मग Job Fair साठी पण उमेदवार Eligible असणार आहे.
Teach For India Fellowship 2026 Eligibility Criteria: (शैक्षणिक पात्रता निकष)
- उमेदवार भारतीय नागरिक असावा किंवा OCI (Overseas Citizen of India) असावा.
- उमेदवाराने आपली पदवी (Graduation) June/July 2026 पर्यंत पूर्ण केलेली असावी.
- अर्जदार उमेदवाराने 2026 वर्षाच्या Fellowship साठी पहिल्यांदाच अर्ज केलेला असावा.
Teach For India Fellowship 2026 Documents List (आवश्यक कागदपत्रे)
- Domicile Certificate (रहिवासी प्रमाणपत्र)
- Valid Passport (जर लागू असेल तर / if applicable)
- पदवीची कागदपत्रे – जसे की
- Degree Certificate
- Marksheet
- मागील शैक्षणिक वर्षाची प्रमाणपत्रे
Teach For India Fellowship 2026: Important Links & Dates – महत्त्वाच्या लिंक्स आणि तारखा
| अधिकृत वेबसाईट | teachforindia.org |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| फेलोशिप साठी अर्जाची सुरुवात | 01 जुलै, 2025 |
| फेलोशिपची शेवटची तारीख | 07 डिसेंबर, 2025 |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Teach For India Fellowship 2026 Selection Process – निवड प्रक्रिया
टीच फॉर इंडिया फेलोशिप कार्यक्रमासाठी उमेदवारांची निवड हि तीन स्टेज मध्ये होणार आहे.
1) ऑनलाईन अर्ज सबमिट करणे –
- सर्वप्रथम इच्छुक उमेदवाराला अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- केवळ अधिकृत वेबसाईट वरून सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत.
2) Online Test/ Telephonic Interview –
- अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल.
- सोबतच टेस्ट झाल्यावर एक टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.
- 30 मिनिटांची हि मुलाखत असेल, यात तुमची कम्युनिकेशन स्किल्स तपासली जाईल सोबतच तुम्ही फेलोशिप साठी पात्र आहात कि नाही हे पण चेक केले जाईल.
3) Final Assessment –
- मग शेवटी ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीच्या एकत्रित गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची लिस्ट काढली जाईल.
- आणि त्यानुसार मग उमेदवारांना टीच फॉर इंडिया फेलोशिप दिली जाईल.
Teach For India Fellowship 2026 Apply Online Now (फेलोशिप साठी ऑनलाईन अर्ज इथून करा)
- सर्वप्रथम वरील टेबल मधील Apply Online या लिंक वर क्लिक करा.
- मग अधिकृत वेबसाईट उघडल्यावर तिथे Apply वर क्लिक करून फॉर्म open करा.
- फॉर्म मध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती अचूक रित्या भरा.
- आवश्यक जे काही कागदपत्रे आहेत ते फॉर्म मध्ये अपलोड करा.
- त्यानंतर फेलोशिप चा फॉर्म एकदा रिचेक करा.
- काही माहिती चुकली असेल तर ती दुरुस्त करून घ्या.
- मगच फेलोशिप चा फॉर्म सबमिट करा, आणि त्याची पावती डाउनलोड करून घ्या.
इतर योजना/ स्कॉलरशिप
Aai Karj Yojana 2025: महिलांसाठी व्यवसायासाठी 15 लाख कर्ज, फक्त मुद्दल फेडा, व्याज नाही! अर्ज लगेच करा!
BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online
Mahajyoti Tab Registration 2025: 10वी पास मुलांसाठी फ्री टॅब, 6GB डेटा आणि CET/NEET/JEE कोचिंग – सर्व मोफत! लवकर अर्ज करा!
Chief Minister Fellowship 2025: पदवी पास तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप 2025 कार्यक्रमांतर्गत सुवर्णसंधी! पगार ₹61,500 महिना!
Mahajyoti Military Bharti 2025: महाज्योती कडून 10वी पास तरुणांसाठी मोफत आर्मी प्रशिक्षण योजना! ट्रेनिंग सोबत ७२ हजार रु.!
Maharashtra Apprenticeship Promotion Scheme 2025: महाराष्ट्रातील अप्रेंटिसशिप करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ₹42,000 पर्यंतचा आर्थिक लाभ! त्वरित अर्ज करा!
PM Internship Yojana 2024: केंद्र सरकार द्वारे मेगा भरती, 10वी पास अर्ज करा
Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार
Teach For India Fellowship 2026: FAQs
Teach For India Fellowship म्हणजे काय?
Teach For India ही non-profit संस्था आहे, या फेलोशिपद्वारे पदवीधर उमेदवारांना कमी सुविधांच्या शाळांमध्ये दोन वर्षे शिकवण्याची संधी दिली जाते आणि त्यांना मासिक स्टायपेंड दिलं जातं.
Teach For India Fellowship मध्ये किती स्टायपेंड किती मिळते?
निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,344 प्रति महिना स्टायपेंड मिळतं, त्यासोबत काही allowance देखील दिले जातात.
Teach For India Fellowship साठी कोण अर्ज करू शकतो?
जे उमेदवार पदवी पास आहेत त्यांना या फेलोशिप साठी अर्ज करता येतो.
Teach For India Fellowship साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे, संस्थेच्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचे आहेत.
Teach For India Fellowship ची निवड प्रक्रिया काय आहे?
या फेलोशिप साठी निवड हि ऑनलाईन टेस्ट/ मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
