SSC Result 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10वीचा निकाल 2026 जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यंदा SSC परीक्षा दिली होती, त्यांना आता त्यांचा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SSC Result 2026 कसा बघायचा?
खालील Steps follow करा:
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
- “SSC Result 2026” या लिंकवर क्लिक करा
- तुमचा Seat Number आणि Mother’s Name टाका
- Submit करा आणि तुमचा Result बघा
- Result Download किंवा Print करून ठेवा
SSC Result 2026 बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स
| 10वी (SSC RESULT) (13 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता) | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Marksheet कधी मिळेल?
Online निकाल जाहीर झाल्यानंतर Original Marksheet तुमच्या शाळेतून दिली जाईल. त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
Revaluation / Re-checking
निकालावर समाधान नसेल तर विद्यार्थी Revaluation साठी अर्ज करू शकतात. त्याची संपूर्ण माहिती Board च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
इतर करियर अपडेट्स
