SSC MTS Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे MTS (CBIC & CBN )ची मोठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल 9583 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, स्टाफ सिलेक्शन भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. एकूण 02 पदांसाठी SSC MTS Bharti प्रक्रिया राबवली जात आहे.
SSC MTS Bharti साठी उमेदवारांचे शिक्षण हे किमान 10वी पास पर्यंत झालेले असावे,त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी जारी करण्यात आलेले पात्रता निकष तुम्हाला लागू असणार आहेत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच अर्ज करायचा आहे. त्यासाठी SSC द्वारे अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करण्याची लिंक Active केली आहे. तुम्हाला फक्त या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचायची आहे आणि त्यानुसार सूचनांचे पालन करून फॉर्म भरून घ्यायचा आहे.
भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार? वयाची अट काय आहे? परीक्षा फी किती आकारली जाणार? अशी सर्व माहिती आर्टिकल मध्ये दिलेली आहे कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा, जेणेकरून फॉर्म भरताना ऐनवेळी कोणत्याही स्वरूपाचे अडचण येणार नाही.
SSC MTS Bharti 2024
पदाचे नाव | 1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 2) हवालदार CBIC & CBN |
रिक्त जागा | 1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – 4887 जागा 2) हवालदार CBIC & CBN – 3439 जागा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 22,000 रू. + महिना पासून सुरुवात. |
वयाची अट | 01 ऑगस्ट 2024 रोजी 1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – 18-25 वर्ष 2) हवालदार CBIC & CBN – 18-27 वर्ष SC/ ST/ – 5 वर्षे सुट आणि OBC – 3 वर्षे सुट. |
भरती फी | GEN/ OBC – 100 रू. SC/ST/PWD/महिला: फी नाही. |
SSC MTS Bharti 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) | 6144 |
2 | हवालदार CBIC & CBN | 3439 |
Total | 8326 |
SSC MTS Bharti 2024 Education Qualification Details
स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी SSC द्वारे शैक्षणिक पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत. पदानुसार Education Qualification हे वेगवेगळे आहे, त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
- मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) :– 10वी पास
- हवालदार CBIC & CBN :– 10वी पास
SSC MTS Bharti 2024 Age Limit
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी पदानुसार वयाची अट देखील वेगवेगळी आहे, प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा निकष भिन्न आहेत. त्याची माहिती खाली देण्यात आली आहे.
वयोमार्यदा – 01 ऑगस्ट 2024 रोजी,
SC/ ST/ – 5 वर्षे सुट आणि OBC – 3 वर्षे सुट.
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – 18-25 वर्ष
2) हवालदार CBIC & CBN – 18-27 वर्ष
Important Dates
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 जून 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 03 ऑगस्ट 2024 |
Tier I परीक्षा | ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024 |
Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात PDF | Download करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
SSC MTS Bharti 2024 Apply Online
- सर्वात पहिल्यांदा वर दिलेल्या टेबल मधून “येथून अर्ज करा” या लिंक वर क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तेथे तुम्हाला Apply हा ऑप्शन निवडायचा आहे.
- नंतर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पोर्टलवर त्यांची नोंदणी करून घ्यायची आहे. जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन करून झाल्यानंतर MTS Bharti चा फॉर्म Open करायचा आहे.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
- फॉर्म सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- परीक्षा फी भरणे देखील अनिवार्य आहे, साधारण प्रवर्गातील उमेदवारांना फी भरायचे आहे. फी फक्त ₹100 आकारण्यात आली आहे, बाकी मागासवर्गीय प्रवर्गांना फी मध्ये शंभर टक्के सूट देण्यात आली आहे.
- फी भरून झाल्यावर भरतीचा फॉर्म एकदा तपासून वेरिफाय करा, त्यानंतर सबमिट करून टाका.
SSC MTS Bharti 2024 Selection Process
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये सुरुवातीला CBE (Computer Based Exam) त्यानंतर शारीरिक चाचणी आणि त्यानंतर मेडिकल आणि कागदपत्र तपासणी होईल. त्यानंतर योग्यता आणि पात्रते नुसार उमेदवारांची निवड ही SSC MTS Bharti साठी केली जाणार आहे.
परीक्षा :-
- CBE 1 – 60 / 60 मार्क्स 2 पेपर (वेळ 45 मिनिटे)
- CBE 2 – 75 / 75 मार्क्स 2 पेपर (वेळ 45 मिनिटे)
शारीरिक चाचणी :-
पुरुष – 1600 मीटर चालणे – 15 मिनिट.
महिला – 1 किमी – 20 मिनिट
महत्वाचे:
- SSC CGL भरती 2024 17727 जागांची मेगाभरती !
- राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स मध्ये पदवी, डिप्लोमा पास वर भरती!
- नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये ट्रेनी पदासाठी भरती सुरू!
SSC MTS Bharti 2024 FAQ
Who is eligible for SSC MTS Bharti 2024?
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10वी पास पाहिजे.
How to apply for SSC MTS Bharti 2024?
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. मी फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप वर आर्टिकल मध्ये सांगितली आहे, एकदा आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा आणि सूचनांचे पालन करून फॉर्म भरा.
What is the last date of SSC CGL Bharti 2024 Online Application?
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2024 आहे. भरतीसाठी मुदतवाढ मिळेल या आशेने राहू नका, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या.
12 thoughts on “SSC MTS Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन मध्ये MTS आणि हवालदारच्या 9583 पदांची मेगा भरती! 10वी पास सगळे अर्ज करू शकतात ! (मुदतवाढ)”