SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन मध्ये 17,727 पदांची मेगा भरती! 12 वी आणि ग्रॅज्युएशन वर नोकरी पक्की (मुदतवाढ)

SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे मोठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल 17,727 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, स्टाफ सिलेक्शन भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. एकूण 20 पदांसाठी SSC CGL Bharti प्रक्रिया राबवली जात आहे, या भरती साठी SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024 घेतली जाणार आहे.

SSC CGL Bharti साठी उमेदवारांचे शिक्षण हे किमान बारावी पास पर्यंत झालेले असावे, सोबत कोणत्याही शाखेतून पदवी ग्रॅज्युएशन डिग्री मिळवली असणे देखील आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता या भिन्न आहेत, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी जारी करण्यात आलेले पात्रता निकष तुम्हाला लागू असणार आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच अर्ज करायचा आहे. त्यासाठी SSC द्वारे अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करण्याची लिंक Active केली आहे. तुम्हाला फक्त या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचायची आहे आणि त्यानुसार सूचनांचे पालन करून फॉर्म भरून घ्यायचा आहे.

भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार? वयाची अट काय आहे? परीक्षा फी किती आकारली जाणार? अशी सर्व माहिती आर्टिकल मध्ये दिलेली आहे कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा, जेणेकरून फॉर्म भरताना ऐनवेळी कोणत्याही स्वरूपाचे अडचण येणार नाही.

SSC CGL Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details पाहून घ्या
रिक्त जागा17,727
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,42,400 रू. + महिना
वयाची अटवयोमर्यादा पदा नुसार दिली आहे.
भरती फीसाधारण प्रवर्ग: 100 रु. (मागासवर्ग: फी नाही)

SSC CGL Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर17727
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इन्स्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7एक्झिक्युटिव असिस्टंट
8रिसर्च असिस्टंट
9डिविजनल अकाउंटेंट
10सब इंस्पेक्टर (CBI)
11सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13ऑडिटर
14अकाउंटेंट
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18सिनियर एडमिन असिस्टंट
19कर सहाय्यक
20सब-इस्पेक्टर (NIA)
Total17727

SSC CGL Bharti 2024 Education Qualification Details

स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी SSC द्वारे शैक्षणिक पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत. पदानुसार Education Qualification हे वेगवेगळे आहे, त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे त्यांचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन + बारावी मध्ये गणितात किमान 60 टक्के मार्क आणि सांख्यिकी आणि इतर कोणत्याही विषयात पदवी पर्यंत झालेले असावे.

इतर पद – कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन डिग्री)

SSC CGL चा पेपर कसा असतो? बघा

SSC CGL Bharti 2024 Age Limit

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी पदानुसार वयाची अट देखील वेगवेगळी आहे, प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा निकष भिन्न आहेत. त्याची माहिती खाली लिस्ट द्वारे देण्यात आली आहे.

पद क्र.1 साठी वयाची अट20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11 साठी वयाची अट18 ते 30 वर्षे
पद क्र.10 साठी वयाची अट20 ते 30 वर्षे
पद क्र.12 साठी वयाची अट18 ते 32 वर्षे
पद क्र.13 ते 20 साठी वयाची अट18 ते 27 वर्षे

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख24 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख27 जुलै 2024
Tier I परीक्षासप्टेंबर/ऑक्टोबर 2024
Tier II परीक्षाडिसेंबर 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

SSC CGL Bharti 2024 Apply Online

  • सर्वात पहिल्यांदा वर दिलेल्या टेबल मधून “येथून अर्ज करा” या लिंक वर क्लिक करा.
  • अधिकृत वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तेथे तुम्हाला Apply हा ऑप्शन निवडायचा आहे.
  • नंतर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पोर्टलवर त्यांची नोंदणी करून घ्यायची आहे. जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर लॉगिन करायचा आहे.
  • लॉगिन करून झाल्यानंतर CGL Bharti चा फॉर्म Open करायचा आहे.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  • फॉर्म सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • परीक्षा फी भरणे देखील अनिवार्य आहे, साधारण प्रवर्गातील उमेदवारांना फी भरायचे आहे. फी फक्त ₹100 आकारण्यात आली आहे, बाकी मागासवर्गीय प्रवर्गांना फी मध्ये शंभर टक्के सूट देण्यात आली आहे.
  • फी भरून झाल्यावर भरतीचा फॉर्म एकदा तपासून वेरिफाय करा, त्यानंतर सबमिट करून टाका.

SSC CGL Bharti 2024 Selection Process

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये सुरुवातीला Tier I Exam आणि Tier II Exam घेतले जाणार आहेत. त्यानंतर जे उमेदवार या दोन्ही परीक्षेत पास झाले आहेत त्यांना Document Verification साठी बोलवले जाणार आहे. त्यानंतर योग्यता आणि पात्रते नुसार उमेदवारांची निवड ही SSC CGL Bharti साठी केली जाणार आहे.

SSC CGL ची निवड कशी होते? पहा

SSC CGL Bharti 2024 चे दोन्ही पेपर लवकरच होणार आहेत. पेपरची तारीख आगोदरच वर टेबल मध्ये दिली आहे, पहिली Tier I Exam ही सप्टेंबर/ ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे, आणि दुसरी Tier II Exam ही डिसेंबर 2024 मध्ये या वर्षा अखेरीस होणार आहे.

महत्वाचे:

SSC CGL Bharti 2024 FAQ

Who is eligible for SSC CGL Bharti 2024?

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवी पर्यंत झालेले असावे, केवळ ग्रॅज्युएशन पास उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

How to apply for SSC CGL Bharti 2024?

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. मी फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप वर आर्टिकल मध्ये सांगितली आहे, एकदा आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा आणि सूचनांचे पालन करून फॉर्म भरा.

What is the last date of SSC CGL Bharti 2024 Online Application?

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2024 आहे. भरतीसाठी मुदतवाढ मिळेल या आशेने राहू नका, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या.

What is the exam date of SSC CGL Bharti Tier I Exam?

स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL Tier I Exam ही सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 दरम्यान घेतली जाणार आहे.

What is the exam date of SSC CGL Bharti Tier II Exam?

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती Tier II Exam ही डिसेंबर 2024 मध्ये घेतली जाणार आहे.