SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025: SBI बँक देत आहे 20 लाखा पर्यंत स्कॉलरशिप! 9वी ते 12वी / पदवीधर अर्ज करा

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025: SBI बँकेकडून विद्यार्थ्यांसाठी SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 20 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. ही योजना 9वी ते 12वी तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

अनेक विद्यार्थी चांगलं शिक्षण घ्यायचं स्वप्न बाळगतात, पण आर्थिक अडचणींमुळे ते पूर्ण करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी SBI बँकेची ही स्कॉलरशिप मोठी मदत ठरणार आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळणार आहे.

या स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि अटी नीट तपासाव्यात.

या लेखात SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 संबंधित पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहिती दिली आहे. त्यामुळे लेख पूर्ण वाचा आणि जर तुम्ही पात्र असाल तर लगेच ऑनलाइन अर्ज करून या स्कॉलरशिपचा लाभ घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025: SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप – Complete Information

योजनेचं नावSBI प्लॅटिनम जुबली आशा शिष्यवृत्ती
स्कॉलरशिप देणारी संस्थाभारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI)
पात्रता (शैक्षणिक)9वी ते 12वी तसेच पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी
शिष्यवृत्ती रक्कम₹20 लाखांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025: SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप द्वारे मिळणारी आर्थिक मदत (Benefits)

विद्यार्थी (Students Category)शिष्यवृत्तीचा लाभ (Benefits)
School Students (9वी ते 12वी)₹15,000
Undergraduate Students₹75,000
Postgraduate Students₹2,50,000
Medical Students₹4,50,000
IIT Students₹2,00,000
IIM Students₹5,00,000
Overseas Students₹20,00,000

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 Eligibility Criteria: (शैक्षणिक पात्रता निकष)

  • उमेदवार विद्यार्थी हा भारतीय असावा.
  • अर्जदार 9वी ते 12वी, पदवी (Undergraduate), पदव्युत्तर (Postgraduate), वैद्यकीय (Medical), IIT, IIM किंवा परदेशातील (Overseas) शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात किमान 75% गुण मिळवलेले असावे.
  • SC/ST विद्यार्थ्यांसाठी 10% गुणांची सूट दिली जाईल.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक एकूण उत्पन्न ₹6,00,000 पेक्षा कमी असावे.

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 Documents List (आवश्यक कागदपत्रे)

  • मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक / मार्कशीट (Class 10 / Class 12 / Graduation / Post-graduation)
  • ओळखपत्र (उदा. आधारकार्ड)
  • चालू वर्षाचे प्रवेशप्रमाणपत्र / कॉलेज-इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील (SBI चे बँक खाते असावे)
  • कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र / फॉर्म 16A / पगार स्लिप्स इत्यादी.
  • पासपोर्ट-साइज फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025: Important Links & Dates – महत्त्वाच्या लिंक्स आणि तारखा

अधिकृत वेबसाईटsbifoundation.in
ऑनलाईन अर्जApply Online
स्कॉलरशिपची शेवटची तारीख15 नोव्हेंबर, 2025
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 Apply Online Now (स्कॉलरशिप साठी ऑनलाईन अर्ज इथून करा)

  • वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करा.
  • buddy4study ची अधिकृत वेबसाईट उघडेल, त्यात तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी झाली कि मग स्कॉलरशिप चा अर्ज उघडा.
  • अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • त्यानंतर फॉर्म सबमिट करण्यापूर्वी रिचेक करा, आणि नंतरच अर्ज सादर करा.
इतर योजना

Aai Karj Yojana 2025: महिलांसाठी व्यवसायासाठी 15 लाख कर्ज, फक्त मुद्दल फेडा, व्याज नाही! अर्ज लगेच करा!

BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online

Mahajyoti Tab Registration 2025: 10वी पास मुलांसाठी फ्री टॅब, 6GB डेटा आणि CET/NEET/JEE कोचिंग – सर्व मोफत! लवकर अर्ज करा!

Chief Minister Fellowship 2025: पदवी पास तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप 2025 कार्यक्रमांतर्गत सुवर्णसंधी! पगार ₹61,500 महिना!

Mahajyoti Military Bharti 2025: महाज्योती कडून 10वी पास तरुणांसाठी मोफत आर्मी प्रशिक्षण योजना! ट्रेनिंग सोबत ७२ हजार रु.!

Maharashtra Apprenticeship Promotion Scheme 2025: महाराष्ट्रातील अप्रेंटिसशिप करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ₹42,000 पर्यंतचा आर्थिक लाभ! त्वरित अर्ज करा!

PM Internship Yojana 2024: केंद्र सरकार द्वारे मेगा भरती, 10वी पास अर्ज करा

Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 FAQs

SBI Platinum Jubilee Asha शिष्यवृत्ती कोणासाठी आहे?

SBI Platinum Jubilee Asha शिष्यवृत्ती ही गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे.

SBI प्लॅटिनम जुबली आशा शिष्यवृत्तीची अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 नोव्हेंबर 2025 आहे.

SBI प्लॅटिनम जुबली आशा शिष्यवृत्ती साठी अर्ज कसा करावा?

या स्कॉलरशिप साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज करायचा आहे.

SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप मध्ये आर्थिक मदत किती मिळणार आहे?

पात्र विद्यार्थ्यांना 15,000 रु. ते 20,00,000 रु. ची स्कॉलरशिप मिळणार आहे.

Leave a comment