Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना पुण्यामध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
महाराष्ट्र शासनाची नोकरी असणार आहे, समाज कल्याण विभागामध्ये जॉब भेटणार आहे. लघुलेखक, गृहपाल, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशा पोस्ट आहेत.
एकूण रिक्त जागा 219 सोडण्यात आल्या आहेत, ज्या ऑनलाइन स्वरूपात महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल द्वारे भरल्या जाणार आहेत.
ऑनलाइन स्वरूपातच भरती प्रक्रिया सुरू आहे, 15 डिसेंबर अर्ज बंद होणार आहे त्यामुळे 15 डिसेंबरच्या अगोदर फॉर्म भरून घ्या.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 219 |
नोकरीचे ठिकाण | पुणे (महाराष्ट्र) |
वेतन श्रेणी | 38,600 रु. (पदा नुसार भिन्न) |
वयाची अट | 18 ते 38 वर्षे |
भरती फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
समाज कल्याण निरीक्षक | 39 |
लघुटंकलेखक | 09 |
Total | 219 |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
उच्चश्रेणी लघुलेखक | 10वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य |
गृहपाल/अधीक्षक (महिला) | कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य |
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य |
निम्नश्रेणी लघुलेखक | 10वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य |
समाज कल्याण निरीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य |
लघुटंकलेखक | 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 80 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 15 डिसेंबर |
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
- तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- लॉगिन केल्यानंतर Apply Now या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- एक फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे परीक्षा फी भरून घ्या.
- शेवटी अर्ज तपासून सबमिट करा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Selection Process
अर्जदार उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पेपर होणार आहेत, पेपर मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना भरती अंतर्गत निवडले जाणार आहे आहे.
ज्या उमेदवारांना परीक्षे मध्ये 45% पेक्षा जास्त गुण भेटले आहेत, त्यांना गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. मेरिट लिस्ट द्वारेच उमेदवारांची निवड केली जाणार.
नवीन भरती अपडेट:
- NFL Bharti 2024: 10वी, ITI, 12वी, डिप्लोमा, B.Com, B.Sc.(PCM), B.Sc (नर्सिंग) पाससाठी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती !
- Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महिला बाल विकास विभागात भरती, 10वी पास अर्ज करा
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 FAQ
Who is eligible for Samaj Kalyan Vibhag Bharti 2024?
समाज कल्याण विभाग भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान दहावी पास पर्यंत झालेले असावे.
How to apply for Samaj Kalyan Vibhag Bharti 2024?
समाज कल्याण विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for Samaj Kalyan Vibhag Bharti 2024?
समाज कल्याण विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 आहे.