RRB Technician Bharti 2025. नमस्कार मित्रांनो! Railway RRB Technician Recruitment 2025 अंतर्गत 6180 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये देशभरातील 18 रेल्वे झोन आणि प्रोडक्शन युनिट्स सहभागी आहेत. सर्वाधिक रिक्त पदे साउदर्न रेलवे (SR) झोन मध्ये आहेत, जिथे 1215 जागा उपलब्ध आहेत.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ही भारतातील एक महत्वाची संस्था आहे जी देशभरातील विविध रेल्वे विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करते. यावेळी Technician Grade-I आणि Grade-III या पदांसाठी ही भरती होत आहे. उमेदवारांना या पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे जिथे रेल्वेच्या विविध तांत्रिक विभागांमध्ये जबाबदारी सांभाळावी लागेल.
जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर Eligibility, Fee, Age Limit, Salary आणि Selection Process यासारख्या सर्व माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन Registration ची सुविधा दिली आहे आणि या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व माहिती खाली दिलेल्या लेखात दिली आहे.
भर्तीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RRB Technician Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
Category | Details |
---|---|
Organization Name (संस्था) | Railway Recruitment Board (रेल्वे भरती बोर्ड) |
Post Name (पदाचे नाव) | Technician Grade-I Signal & Technician Grade-III |
Total Vacancies (एकूण जागा) | 6180 जागा |
Job Location (नोकरी ठिकाण) | संपूर्ण भारत (All India) |
Application Mode (अर्ज प्रक्रिया) | Online (ऑनलाईन) |
Application Fees (अर्ज शुल्क) | 🔸 Gen/ OBC/ EWS – ₹500/- 🔸 SC/ST/PH – ₹250/- 🔸 सर्व महिला उमेदवार – ₹250/- 🔸 Correction Charge – ₹250/- |
Pay Scale (पगार श्रेणी) | 🔸 Technician Grade-I Signal – ₹29,200 to ₹92,300 🔸 Technician Grade-III – ₹19,900 to ₹63,200 |
Allowances (भत्ते) | HRA, DA, TA आणि इतर शासकीय भत्ते लागू |
RRB Technician Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
Post Name (पदाचे नाव) | Total Vacancies (एकूण जागा) |
---|---|
Technician Grade-1 Signal (टेक्निशियन ग्रेड-1 सिग्नल) | 180 |
Technician Grade-3 (टेक्निशियन ग्रेड-3) | 6000 |
Total (एकूण) | 6180 |
RRB Technician Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
Post Name (पदाचे नाव) | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Technician Grade-1 Signal (टेक्निशियन ग्रेड-1 सिग्नल) | BE/B.Tech / इंजिनिअरिंग डिप्लोमा / B.Sc. इन इंजिनिअरिंग किंवा समतुल्य पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून |
Technician Grade-3 (टेक्निशियन ग्रेड-3) | 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा समतुल्य पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून |
RRB Technician Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
Post Name (पदाचे नाव) | वयोमर्यादा (Age Limit) |
---|---|
Technician Grade-3 (टेक्निशियन ग्रेड-3) | किमान वय: 18 वर्ष कमाल वय: 30 वर्ष |
Technician Grade-1 Signal (टेक्निशियन ग्रेड-1 सिग्नल) | किमान वय: 18 वर्ष कमाल वय: 33 वर्ष |
✅ वयोमर्यादेत आरक्षित प्रवर्गांसाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार सवलत लागू राहील.
RRB Technician Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
रेल्वे RRB Technician Bharti 2025 ची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पार पडणार आहे:
✅ Selection Process (निवड प्रक्रिया):
- 1️⃣ संगणक आधारित चाचणी (CBT):
- वस्तुनिष्ठ प्रकारची बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) परीक्षा.
- CBT 1 आणि CBT 2 असे दोन टप्पे असतील.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
- 2️⃣ वैद्यकीय चाचणी (Medical Examination):
- CBT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
- 3️⃣ कागदपत्र पडताळणी (Document Verification):
- वैद्यकीय चाचणीत पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल.
- 4️⃣ अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List):
- सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रकाशित केली जाईल.
📝 CBT 1 परीक्षा पॅटर्न (Technician Grade-1)
विषय (Subject) | प्रश्नांची संख्या | एकूण गुण |
---|---|---|
सामान्य जागरूकता (General Awareness) | 10 | 10 |
सामान्य बुद्धिमत्ता व तर्क (Reasoning) | 15 | 15 |
संगणक व अनुप्रयोग (Computer Basics) | 20 | 20 |
गणित (Mathematics) | 20 | 20 |
मूलभूत विज्ञान व अभियांत्रिकी | 35 | 35 |
एकूण (Total) | 100 प्रश्न | 100 गुण |
📝 CBT 1 परीक्षा पॅटर्न (Technician Grade-3):
विषय (Subject) | प्रश्नांची संख्या | एकूण गुण |
---|---|---|
गणित (Mathematics) | 25 | 25 |
सामान्य बुद्धिमत्ता व तर्क | 25 | 25 |
सामान्य विज्ञान (General Science) | 40 | 40 |
सामान्य जागरूकता | 10 | 10 |
एकूण (Total) | 100 प्रश्न | 100 गुण |
- भाषा: परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी यासह विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल.
- गुणांकन: योग्य उत्तराला 1 गुण, चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा.
RRB Technician Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
कार्यक्रम (Event) | तारीख (Date) |
---|---|
Notification Release (सूचना जाहीर) | जून 2025 |
Application Start (अर्ज सुरु होण्याची तारीख) | 28 जून 2025 |
Last Date to Apply (अर्ज करण्याची अंतिम तारीख) | 28 जुलै 2025 |
Fee Payment Last Date (शुल्क भरण्याची अंतिम तारीख) | 28 जुलै 2025 |
Correction Window (दुरुस्ती करण्याची तारीख) | वेळापत्रकानुसार (As Per Schedule) |
Admit Card (प्रवेशपत्र जाहीर) | लवकरच जाहीर केले जाईल |
Exam Date (परीक्षेची तारीख) | लवकरच जाहीर केले जाईल |
Result Date (निकाल जाहीर होण्याची तारीख) | लवकरच जाहीर केले जाईल |
RRB Technician Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक/माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची Short Notice जाहिरात (PDF) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (28 जून पासून सुरू ) | इथे क्लिक करा (Link Activate Soon) |
व्हॉट्सअॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
RRB Technician Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Railway RRB Technician Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
1️⃣ Notification Check करा:
- सर्वप्रथम RRB Technician Recruitment 2025 ची अधिकृत अधिसूचना वाचा.
2️⃣ Apply Online Link वर क्लिक करा:
- खाली दिलेल्या लिंकवर किंवा अधिकृत वेबसाइटवर (👉 indianrailways.gov.in) भेट द्या.
3️⃣ ऑनलाईन अर्ज भरा:
- तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील भरून Online Application Form पूर्ण करा.
4️⃣ दस्तऐवज अपलोड करा:
- आवश्यक प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी इ. कागदपत्रे अपलोड करा.
5️⃣ फी भरा:
- ऑनलाईन पेमेंट करून अर्ज शुल्क भरा.
6️⃣ अर्जाची प्रिंट घ्या:
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
इतर भरती
Nagar Parishad Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर नगर परिषद मधे 3200+ जागांची भरती! संधी सोडू नका!
RRB Technician Bharti 2025: FAQs –
RRB Technician Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
RRB Technician Bharti 2025 साठी Technician Grade-1 साठी BE/B.Tech किंवा डिप्लोमा आवश्यक आहे, तर Technician Grade-3 साठी 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI अनिवार्य आहे.
RRB Technician Bharti 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?
RRB Technician Bharti 2025 साठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष असून Technician Grade-3 साठी कमाल वय 30 वर्ष आणि Technician Grade-1 साठी 33 वर्ष आहे.
RRB Technician Bharti 2025 मध्ये अर्ज शुल्क किती आहे?
RRB Technician Bharti 2025 साठी सामान्य/ OBC/ EWS साठी ₹500, तर SC/ST/महिला उमेदवारांसाठी ₹250 अर्ज शुल्क आहे.
RRB Technician Bharti 2025 ची परीक्षा कधी होईल?
RRB Technician Bharti 2025 ची CBT परीक्षा तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अधिकृत वेबसाइटवर लवकरच अपडेट येईल.