RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती निघाली आहे, सेक्शन कंट्रोलर ऑफिसर पदासाठी हि भरती होणार आहे. याची अधिकृत जाहिरात (अधिसूचना) देखील प्रसिद्ध झालेली आहे.

जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज सादर करता येणार आहे, त्याविषयी भारतीय रेल्वे द्वारे आवाहन देखील केले आहे. ऑनलाईन स्वरुपात या भरती साठी अर्ज प्रक्रिया हि पार पडणार आहे.

केवळ पदवी पास उमेदवारांना या भरती साठी अर्ज हा करता येणार आहे, किमान शैक्षणिक पात्रता हि पदवीधर आहे. त्यामुळे जर तुम्ही पदवी पास असाल आणि तुम्हाला रेल्वेत जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या भरती साठी अर्ज हा करू शकता.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

RRB Section Controller Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाभारतीय रेल्वेत (RRB)
भरतीचे नावRRB Section Controller Bharti 2025
पदाचे नावसेक्शन कंट्रोलर
रिक्त जागा368
वेतन35400 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा20 ते 33 वर्षे
अर्जाची फीखुला प्रवर्ग: ₹500/-
राखीव प्रवर्ग: ₹250/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

RRB Section Controller Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
सेक्शन कंट्रोलर368

🚆 Section Controller चे काम (Railway मध्ये)

  1. रेल्वे ट्रॅफिक कंट्रोल
    • आपल्या jurisdiction मधल्या रेल्वे ट्रॅकवरून गाड्या वेळेत व सुरक्षितपणे चालतात का यावर लक्ष ठेवणे.
    • गाड्यांचे movement schedule, overtake, crossing, shunting यांचे निर्देश देणे.
  2. Train Dispatch & Monitoring
    • स्टेशन मास्टर आणि लोको पायलट यांना योग्य वेळी सिग्नल/परवानगी देणे.
    • ट्रेनच्या हालचालींचं live monitoring करणे.
  3. Communication Hub
    • Section Controller हा स्टेशन मास्टर, लोको पायलट, गार्ड, आणि control office यांच्यामधला मुख्य दुवा असतो.
    • accident, breakdown, किंवा emergency झाल्यास त्वरित संबंधित विभागांशी संपर्क साधणे.
  4. Safety & Emergency Handling
    • अपघात किंवा ट्रॅक ब्लॉक झाला तर रेल्वे ट्रॅफिक diversion, rescheduling करणे.
    • rescue व maintenance टीमशी त्वरित संपर्क साधून परिस्थिती हाताळणे.
  5. Record Keeping & Reporting
    • सर्व train movement, delays, unusual घटना यांची नोंद ठेवणे.
    • higher authorities ला daily reports पाठवणे.

RRB Section Controller Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

वयोमर्यादा20 ते 33 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

RRB Section Controller Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फीस)

General/OBC/EWS प्रवर्ग₹500/-
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला₹250/-

RRB Section Controller Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
सेक्शन कंट्रोलरअर्जदार हा पदवीधर असावा.

RRB Section Controller Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Single Stage Computer Based Test (CBT)

विषयप्रश्नगुणवेळ
Analytical and Mathematical Capability6060
Logical
Capability
2020
Mental Reasoning2020
Total100100120 मिनिट

2) Computer Based Aptitude Test (CBAT)

एकदा का उमेदवार पहिली ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाले कि मग पास उमेदवारांना Computer Based Aptitude Test साठी बोलवले जाईल. यामध्ये टेस्ट बेस Exam असणार आहे, विषय हे सेम असतील पण वेटेज मात्र कमी जास्त आहे. सर्वाधिक वेटेज हे CBT साठी आहे आणि CBAT साठी मात्र वेटेज कमी आहे.

3) Document Verification

ऑनलाईन टेस्ट परीक्षा झाल्यावर मग उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील, आणि त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल. या टप्प्यात उमेदवाराकडे सर्व कागदपत्रे योग्य आहेत कि नाही हे पाहिले जाईल. जर कागदपत्रे योग्य नसतील किंवा काही चूक असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराला बाद पण केल जाऊ शकते.

4) Medical Examination

त्यानंतर मग उमेदवारांची मेडिकल टेस्ट हि घेतली जाईल, यात उमेदवार फिट आहे का हे तपासले जाईल. जर उमेदवार फिट असेल तर तो अंतिम निवडी साठी पात्र होईल आणि जर तो मेडिकल दृष्ट्या अनफिट असेल तर मात्र त्या उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद केल जाते.

थोडक्यात अशा प्रकारे भारतीय रेल्वे सेक्शन कंट्रोलर या पदासाठी निवड प्रक्रिया हि असणार आहे, निवड प्रक्रियेत CBT साठी 70% वेटेज तर CBAT साठी 30% एवढे वेटेज असणार आहे, या दोन परीक्षेवरच पूर्ण अंतिम निवड हि असणार आहे.

RRB Section Controller Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात15 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख14 ऑक्टोबर 2025

RRB Section Controller Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

RRB Section Controller Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • तिथे तुमच रजिस्ट्रेशन करून घ्या, अगोदर रजिस्ट्रेशन केल असेल तर लॉगीन करा.
  • मग भरतीचा फॉर्म उघडा, फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती भरा.
  • जाहिराती मध्ये जे काही नियम दिले आहेत त्याचे पालन करा.
  • नंतर तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • परीक्षा फी भरून घ्या, त्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड चा वापर करू शकता.
  • मग तुम्हाला तुमचा फॉर्म रिचेक करून घ्यायचा आहे काही चुकल असेल तर ते दुरुस्त करायचं आहे.
  • आणि मगच शेवटी या भरतीचा अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.
इतर भरती

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

RRB Section Controller Bharti 2025 – 26: FAQ

RRB Section Controller Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

सेक्शन कंट्रोलर या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

RRB Section Controller Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 368 आहेत.

RRB Section Controller Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 14 ऑक्टोबर 2025 आहे.

RRB Section Controller Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि CBT – CBAT – Document Verification – Medical Verification वर आधारित आहे.

9 thoughts on “RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा”

Leave a comment