RRB Admit Card Download 2024: भारतीय रेल्वे भरतीचे हॉल तिकीट जाहीर, येथून डाउनलोड करा

RRB Admit Card Download 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला भारतीय रेल्वे भरती हॉल तिकीट संदर्भात सविस्तर अशी माहिती सांगणार आहे.

जर तुम्ही RRB Technician Bharti साठी ऑनलाईन फॉर्म भरले असतील, तर तुमच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे.

परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, सोबतच एप्लीकेशन स्टेटस पाहण्याची लिंक देखील ऍक्टिव्ह झाली आहे.

जर तुम्हाला भारतीय रेल्वे भरती चे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असतील, आणि अर्जाची स्थिती तपासायची असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा. आर्टिकल मध्ये सविस्तर पद्धतीने माहिती दिली आहे, आर्टिकल जर पूर्ण वाचले तर तुम्हाला ही माहिती जाणून घेता येईल.

RRB Admit Card Download 2024

भारतीय रेल्वे भरतीचे एडमिट कार्ड हॉल तिकीट हे अद्याप जाहीर झाले नाहीत, फक्त परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

ज्यावेळी अधिकृतपणे हॉल तिकीट जाहीर होतील तेव्हा त्याची लिंक या आर्टिकल मध्ये ऍड केली जाईल.

त्यामुळे आर्टिकलला बुक मार्क करून ठेवा, किंवा नोकरीवाला वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला RRB Technician Bharti Hall ticket ची अपडेट मिळत राहील.

RRB Bharti Exam Dates

पदाचे नावपरीक्षेची तारीख
ALP25 ते 29 नोव्हेंबर 2024
RPF SI02 ते 05 डिसेंबर 2024
टेक्निशियन16 ते 26 डिसेंबर 2024
JE & इतर06 ते 13 डिसेंबर 2024

RRB Bharti Important Links

Application Statusचेक करा
Hall ticketComing soon
Noticeयेथून वाचा

How to download RRB Admit Card?

भारतीय रेल्वे भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. खालच्या स्टेप फॉलो करा आणि त्या प्रकारे भरतीचे हॉल तिकीट डाऊनलोड करा.

  • सुरुवातीला भारतीय रेल्वेच्या रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्या.
  • रिक्रुटमेंट पोर्टलवर होमपेज मध्येच ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • लिंक ओपन झाल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल, त्या विंडोमध्ये एप्लीकेशन नंबर टाका.
  • एप्लीकेशन नंबर टाकल्यानंतर तुमचे हॉल तिकीट वेबसाईटवर प्रदर्शित होईल.
  • हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्या, आणि त्यानंतर हॉल तिकीटची प्रिंट आउट काढून घ्या.
  • हॉल तिकीट हे कलर झेरॉक्स मध्ये प्रिंट करा, जेणेकरून ऐनवेळी कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही.

नवीन भरती अपडेट:

RRB Admit Card Download 2024 FAQ

How to download RRB Admit Card?

भारतीय रेल्वे भरतीची ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला RRB च्या अधिकृत पोर्टल ला भेट द्यावी लागेल.

What is the official portal link of RRB?

भारतीय रेल्वे विभागाच्या रिक्रुटमेंट पोर्टलची लिंक rrbapply.gov.in ही आहे.

How to check application status of RRB Bharti?

भारतीय रेल्वे भरतीच्या अर्जाची स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.

Leave a comment