NMMC CMYKPY Bharti 2024: लाडक्या भावांसाठी महाराष्ट्र शासनाने अजून एक आनंदाची बातमी दिली आहे, त्यानुसार आता लाडका भाऊ योजना मुंबईमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना अंतर्गत मुंबईमध्ये भरतीसाठी अर्ज सुरू झाले आहेत. जो उमेदवार नोकरी करू इच्छित आहे त्यांना भरती साठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.
मुंबईमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, मुंबईच्या महानगरपालिकेत उमेदवारांना जॉब भेटणार आहे. एकूण रिक्त जागा 194 आहेत ज्या बारावी, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांना सोडण्यात आल्या आहेत.
या भरतीसाठी नक्की कोणते उमेदवार पात्र असणार, अर्ज कसा करायचा, त्याची प्रक्रिया काय आहे, याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नोकरी मिळवायचे असेल तर फॉर्म भरून टाका.
NMMC CMYKPY Bharti 2024
पदाचे नाव | विविध युवा प्रशिक्षण पदे |
रिक्त जागा | 194 |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
वेतन श्रेणी | 10,000 रू. महिना |
वयाची अट | 18 ते 35 वर्षे |
भरती फी | फी नाही |
NMMC CMYKPY Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
विविध युवा प्रशिक्षण पदे | 194 |
Total | 194 |
NMMC CMYKPY Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
विविध युवा प्रशिक्षण पदे | 12वी/ ITI उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी धारक उमेदवार |
NMMC CMYKPY Bharti 2024 Salary Per Month
12वी पास | Rs. 6,000/- |
ITI उत्तीर्ण/ डिप्लोमा | Rs. 8,000/- |
पदवीधर | Rs. 10,000/- |
NMMC CMYKPY Bharti 2024 Table
Important Links | |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
Join Now | Telegram |
Important Dates | |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
शिबिराची तारीख | 20 ऑगस्ट 2024 |
शिबिराचे ठिकाण: महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई
NMMC CMYKPY Bharti 2024 Apply Online
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात सादर करायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात फॉर्म स्वीकारले जाणार नाही याची काळजी घ्या आणि जी अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे त्या प्रकारे फॉर्म भरा.
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज करा या Apply Online Link वर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम या पोर्टलवर पोहोचाल.
- तिथे तुम्हाला Jobseeker म्हणून तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन केल्यानंतर NMMC CMYKPY Bharti 2024 ची Apply Link शोधायची आहे.
- त्यानंतर भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे, डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही याची खात्री करून घ्या.
- या भरतीसाठी कोणत्या स्वरूपाची फी आकारले जाणार नाही, त्यामुळे सर्व पात्र उमेदवार थेट अर्ज करू शकणार आहेत.
- एकदा फॉर्म भरून झाला की नंतर तो तुम्हाला तपासायचा आहे, फॉर्ममध्ये टाकलेली सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करायची आहे.
- एकदा खात्री पडली की नंतर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना मुंबई भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे.
- मुंबईमध्ये या भरतीचे शिबिर होणार आहे, शिबिरामध्ये पण उमेदवारांना त्यांची नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे.
NMMC CMYKPY Bharti 2024 Selection Process
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुंबई साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. बारावी, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर अशा उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक मार्क नुसार निवडले जाणार आहे.
ज्या उमेदवारांना जास्त मार्क असतील त्यांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे, मेरिट लिस्ट मध्ये ज्यांची नाव येतील त्यांना जॉब प्रशिक्षणासाठी संधी दिली जाणार आहे.
या भरतीचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सर्व तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण अनुभव देणे हा आहे. त्यामुळे सर्व अर्जदार उमेदवारांना जॉब भेटणार आहे.
- RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 12 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
- Gail Bharti 2024: गेल इंडिया मध्ये 10 वी ITI पास वर भरती! फी नाही, लगेच अर्ज करा
NMMC CMYKPY Bharti 2024 FAQ
Who is eligible for NMMC CMYKPY Bharti 2024?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुंबईसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान बारावी, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा पास, पदवीधर ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असावे.
How do I apply for NMMC CMYKPY Bharti 2024?
NMMC CMYKPY Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन महास्वयम पोर्टल वरून अर्ज सादर करणे सुरू आहे. अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती मी दिली आहे.
What is the last date of NMMC CMYKPY Bharti 2024?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुंबईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख स्पष्टपणे सांगण्यात आलेली नाही. शिबिराची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे, शिबिर ज्या दिवशी आयोजित केले जाईल तेव्हाच उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब दिला जाणार आहे. त्यामुळे शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे असे मानता येईल.