NICL Assistant Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्समध्ये मेगा भरती! पगार ₹53,000+, Interview नाही, लगेच इथून अर्ज करा

NICL Assistant Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

National Insurance Company Limited (NICL) ही भारत सरकारची प्रमुख जनरल इन्शुरन्स कंपनी असून, कोलकाता येथे हेड ऑफिस आहे. या कंपनीने आता Assistant पदासाठी तब्बल 500 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये कोणताही Interview नसणार फक्त ऑनलाईन परीक्षा आणि Regional Language Test या आधारे निवड होणार आहे.

फक्त Graduation पूर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत, त्यामुळे कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

NICL Assistant Bharti 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
भरती संस्थाNational Insurance Company Limited (NICL)
पदाचे नावAssistant (Class III)
एकूण जागा500
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (राज्य/UT निहाय)
निवड प्रक्रियाPreliminary Exam + Main Exam + Regional Language Test
पगारअंदाजे ₹53,000/महिना (सुरुवातीला, मेट्रो शहरात)
अर्ज सुरू18 जुलै 2026
शेवटची तारीख07 ऑगस्ट 2026
अधिकृत वेबसाइटnationalinsurance.nic.co.in

NICL Assistant Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

एकूण 500 जागा असून महाराष्ट्रासाठी खालीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत:

प्रवर्गजागा
SC3
ST6
OBC16
EWS5
UR (खुला प्रवर्ग)27
एकूण (महाराष्ट्र)57

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे.

⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते. भरती State/UT निहाय होत असल्याने उमेदवार फक्त एका राज्य/UT साठी अर्ज करू शकतात.

NICL Assistant Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation (कोणत्याही शाखेतून) पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • 01.07.2026 पर्यंत पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

👉 ज्या राज्य/UT साठी अर्ज करत आहात, त्या राज्याची Regional Language वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे (महाराष्ट्रासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य).

NICL Assistant Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

सर्वसाधारण वयोमर्यादा: किमान 21 वर्ष – कमाल 30 वर्ष (01.07.2026 नुसार)

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST+5 वर्ष
OBC (Non-Creamy)+3 वर्ष
PwBD (Gen/EWS)+10 वर्ष
PwBD (SC/ST)+15 वर्ष
PwBD (OBC)+13 वर्ष
विधवा/घटस्फोटित महिला35 वर्षांपर्यंत (Gen), 38 (OBC), 40 (SC/ST)
Company चे विद्यमान कर्मचारी+5 वर्ष

⚠️ वयाची गणना 01.07.2026 नुसार केली जाईल. एकत्रित (Cumulative) सवलत मिळणार नाही.

NICL Assistant Bharti 2026: पगार (Salary)

Pay Scale: ₹36,290 – 2,115(1) – 38,405 – 2,310(2) – 43,025 – 2,600(5) – 56,025 – 3,005(2) – 62,035 – 3,660(3) – 73,015 – 3,800(2) – 80,615 – 4,050(5) – 1,00,865

एकूण Gross Emoluments सुरुवातीला अंदाजे ₹53,000/महिना (मेट्रो शहरात) इतके असते.

अतिरिक्त फायदे

  • Lump sum Domiciliary Medical Benefit
  • Group Mediclaim Policy (हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी)
  • Leave Travel Subsidy
  • इतर Staff Welfare Schemes

👉 ही Insurance/PSU क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment असून महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्रपणे 57 जागा उपलब्ध आहेत (भाषा: मराठी). Mumbai/Navi Mumbai/Thane, Pune, Nagpur, Nashik, Kolhapur, Amravati, Sangli, Satara, Solapur, Nanded, Latur, Jalgaon, Chhatrapati Sambhaji Nagar, Chandrapur, Dhule या शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध आहे.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.

NICL Assistant Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ Phase I – Preliminary Examination (Online) Objective Test, 100 गुण, 60 मिनिटे कालावधी:

विषयप्रश्नगुणवेळ
English Language303020 मिनिटे
Reasoning Ability353520 मिनिटे
Quantitative Aptitude353520 मिनिटे

2️⃣ Phase II – Main Examination (Online) Objective Test, 200 गुण, 120 मिनिटे कालावधी:

विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning404030 मिनिटे
English Language404030 मिनिटे
Numerical Ability404030 मिनिटे
General Awareness404015 मिनिटे
Computer Knowledge404015 मिनिटे

3️⃣ Regional Language Test — फक्त Qualifying स्वरूपाची, यासाठी वेगळे गुण दिले जात नाहीत.

⚠️ चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जातील (Negative Marking).

❌ Interview घेतला जाणार नाही.

NICL Assistant Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
SC/ST/PwBD/EXSफी नाही (NIL)
इतर सर्व उमेदवार₹850/-

👉 फी Online पद्धतीने भरावी लागेल (Debit Card/Credit Card/Net Banking/IMPS/Wallet).

👉 फी Non-refundable आहे — एकदा भरलेली फी परत मिळणार नाही किंवा पुढील भरतीसाठी वापरता येणार नाही.

NICL Assistant Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा (Thumb Impression) ✔️ हस्तलिखित Declaration (इंग्रजीत, विशिष्ट फॉरमॅट) ✔️ Graduation मार्कशीट/प्रमाणपत्र ✔️ जन्मतारखेचा पुरावा ✔️ Photo Identity Proof (PAN/Passport/Voter ID/Aadhar इ.) ✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी लागू असल्यास, Non-Creamy Layer क्लॉजसह) ✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास, 31.03.2026 नंतर जारी केलेले) ✔️ PwBD Certificate + UDID Card (लागू असल्यास) ✔️ Ex-Servicemen Certificate (लागू असल्यास)

NICL Assistant Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ Regional Language Test अनिवार्य

Main Exam पास झाल्यानंतर Regional Language Test द्यावी लागते आणि यात पास होणे आवश्यक आहे. भाषा येत नसल्यास उमेदवार अपात्र ठरतो — यासाठी वेगळे गुण मिळत नाहीत, ही फक्त Qualifying टेस्ट आहे.

❗ फक्त एका राज्य/UT साठी अर्ज

उमेदवार फक्त एकाच राज्य/UT साठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होतील.

❗ Probation Period मध्ये राजीनामा दिल्यास दंड

Probation Period (किमान 6 महिने) मध्ये राजीनामा दिल्यास किंवा सेवा समाप्त झाल्यास, संपूर्ण सेवाकाळातील पगाराइतकी रक्कम + ₹25,000 Training Cost कंपनीला परत करावी लागते.

❗ Government/PSU कर्मचाऱ्यांसाठी NOC अनिवार्य

आधीपासून Government/PSU/Bank मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना Regional Language Test वेळी ‘No Objection Certificate’ सादर करावे लागते, अन्यथा उमेदवारी रद्द होऊ शकते.

❗ बदलीयोग्य नोकरी (Transferable)

निवड झालेल्या उमेदवाराला भारतात कुठेही बदली केली जाऊ शकते, अगदी सुरुवातीच्या 5 वर्षांच्या आधीही.

NICL Assistant Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

अधिकृत वेबसाईट https://nationalinsurance.nic.co.in/ ला भेट द्या.

Step 2

“RECRUITMENT” सेक्शनमध्ये जाऊन “APPLY ONLINE” वर क्लिक करा.

Step 3

“Click here for New Registration” वर क्लिक करून Name, Contact, Email टाकून Registration करा. मिळालेला Provisional Registration Number आणि Password नोंदवून ठेवा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details
  • Category Information (SC/ST/OBC/EWS/PwBD)
  • राज्य/UT निवड (फक्त एकच)

Step 5

Photo, Signature, Left Thumb Impression आणि Hand Written Declaration स्कॅन करून Upload करा (सर्व साईज स्पेसिफिकेशन नुसार).

Step 6

Application Fee Online पद्धतीने भरा (लागू असल्यास).

Step 7

Preview करून सर्व माहिती तपासा आणि Final Submit करून Application Form ची Print घ्या.

NICL Assistant Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • सरकारी विमा कंपनीत स्थिर आणि सुरक्षित नोकरी (Job Security)
  • चांगला पगार + Medical, Mediclaim, LTC सारखे फायदे
  • All India Exposure आणि Career Growth ची संधी
  • Interview नसल्याने फक्त अभ्यासावर आधारित निवड

NICL Assistant Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • कोणत्याही शाखेतील Graduate उमेदवार
  • Banking/Insurance क्षेत्रातील सरकारी नोकरीची तयारी करणारे विद्यार्थी
  • Interview शिवाय फक्त परीक्षेवर आधारित सरकारी नोकरी शोधणारे उमेदवार
  • स्थिर आणि चांगल्या पगाराची सरकारी नोकरी इच्छिणारे उमेदवार

NICL Assistant Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू18 जुलै 2026
शेवटची तारीख07 ऑगस्ट 2026
फी भरण्याची अंतिम तारीख07 ऑगस्ट 2026
Preliminary Exam27 ऑगस्ट 2026
Main Exam30 ऑक्टोबर 2026
Call Letter Downloadलवकरच जाहीर होईल

NICL Assistant Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

NICL Assistant Bharti 2026: FAQs

NICL Assistant पदासाठी पात्रता काय आहे?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation पूर्ण असणे आवश्यक आहे, तसेच संबंधित राज्याची Regional Language येणे गरजेचे आहे.

किती जागा आहेत?

एकूण 500 जागा असून महाराष्ट्रासाठी 57 जागा उपलब्ध आहेत.

वयोमर्यादा किती आहे?

21 ते 30 वर्षे (01.07.2026 नुसार), आरक्षित प्रवर्गांना सवलत लागू आहे.

पगार किती आहे?

सुरुवातीला अंदाजे ₹53,000/महिना (मेट्रो शहरात), Pay Scale ₹36,290 – ₹1,00,865.

निवड प्रक्रिया काय आहे?

Preliminary Exam, Main Exam आणि त्यानंतर Regional Language Test — Interview नाही.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो, महाराष्ट्रासाठी स्वतंत्र 57 जागा आहेत.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

शेवटची तारीख कधी आहे?

07 ऑगस्ट 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज फी किती आहे?

सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹850, तर SC/ST/PwBD/EXS साठी फी नाही.

Interview असणार आहे का?

नाही, या भरतीत Interview घेतला जाणार नाही, फक्त परीक्षा आणि Regional Language Test आधारे निवड होईल.

इतर भरती अपडेट्स

RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेत Section Controller पदांची भरती! पगार ₹35,400, Graduate पास मुला/मुलींनी, लगेच इथून अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: आर्मीत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक्निकल) भरती! इंजिनिअरिंग पास, लगेच इथून अर्ज करा

HPCL Apprentice Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती! इंजिनियरिंग पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

NGEL Bharti 2026: NTPC Green Energy मध्ये भरती! पगार ₹90,000 पर्यंत, Diploma/Engineering पास मुल/मुली , लगेच इथून अर्ज करा

RRB JE Bharti 2026: रेल्वेत JE च्या 4098 जागांची मेगा भरती! इंजीनियरिंग पास मुला मुलींनी, लगेच इथून अर्ज करा

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत Specialist Officer मोठी पदांची भरती! पगार ₹2 लाखांपर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Arogya Vibhag Bharti 2026: सार्वजनिक आरोग्य विभागात 7195 जागांची लवकरच मेगा भरती! लगेच इथून बघा

Cotton Corporation of India Bharti 2026: CCI मध्ये भरती! पगार ₹1,40,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment