MSC Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती, ग्रॅज्युएशन पासून उमेदवार लवकर अर्ज करा

MSC Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी अधिकारी या पदांवर भरती निघाली आहे.

जाऊ उमेदवारांना सरकारी बँकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, त्याची सविस्तर अशी अर्ज प्रक्रिया या आर्टिकल मध्ये नमूद केली आहे.

या भरतीसाठी ग्रॅज्युएशन पास उमेदवार अर्ज करू शकता, यामध्ये जर उमेदवारांनी 50% गुणांसह कोणत्याही शाखेमध्ये पदवी मिळवली असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

बँकेमध्ये ही जॉब असल्याने मोठा गलेलठ्ठ पगार देखील मिळणार आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही मिस करू नका; लवकरात लवकर या भरतीसाठी तुमचा फॉर्म भरून टाका.

MSC Bank Bharti 2024

पदाचे नावप्रशिक्षणार्थी कनिष्ठ, सहयोगी अधिकारी
रिक्त जागा75
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
वेतन श्रेणी49,000 रु.
वयाची अटपदा नुसार
भरती फीपद क्र.1: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-

MSC Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी25
प्रशिक्षणार्थी सहयोगी50
Total75

MSC Bank Bharti 2024 Education Qualification

महाराष्ट्र सहकारी बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची शिक्षण हे पदानुसार भिन्न आहे.

पदाचे नावशिक्षण
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 02 वर्षे अनुभव
प्रशिक्षणार्थी सहयोगी50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

यामध्ये पहिला पदासाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेमध्ये पदवी पर्यंत आहे सोबतच दोन वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. दुसऱ्या पदासाठी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी एवढी शैक्षणिक पात्रता आहे.

याचा अर्थ असा की जर अर्जदार उमेदवार ग्रॅज्युएशन पास असतील, तर त्यांना महाराष्ट्र सहकारी बँक मध्ये जॉब करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही.

MSC Bank Bharti 2024 Age Limit

पदाचे नाववयोमर्यादा
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी23 ते 32 वर्षे
प्रशिक्षणार्थी सहयोगी21 ते 28 वर्षे

MSC Bank Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट23 नोव्हेंबर 2024
  • महाराष्ट्र सहकारी बँक भरतीसाठी तुम्हाला सुरुवातीला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल.
  • महाराष्ट्र सहकारी बँकेची भरती ही आयबीपीएस पोर्टल द्वारे होणार आहे, त्यामुळे आयबीपीएस पोर्टलवर जाऊनच तुमची नोंदणी करावी लागेल.
  • एकदा का नोंदणी पूर्ण झाली की लॉगिन करा.
  • तुमच्यासमोर बँक भरतीचा फॉर्म उघडेल.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • सोबतच या भरतीसाठी परीक्षा फी देखील आकारले जाणार आहे त्यामुळे परीक्षा फी भरून घ्या.
  • फी भरल्यानंतर या भरतीचा फॉर्म एकदा तपासून घ्या, आणि तपासल्यानंतर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा.
  • शेवटी तुम्हाला फॉर्म चेकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फक्त सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.

MSC Bank Bharti 2024 Selection Process

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा आणि पर्सनल इंटरव्यू च्या माध्यमातून होणार आहे.

MSC Bank Bharti 2024 Selection Process

यामध्ये सुरुवातीला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा द्यावी लागेल, परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पर्सनल इंटरव्यू साठी बोलवले जाईल.

इंटरव्यू मुलाखतीमध्ये उमेदवार पास झाले तर त्यांना त्यांच्या कागदपत्रांची चेकिंग करून अंतिम यादी द्वारे या भरतीसाठी निवडले जाईल.

नवीन जॉब अपडेट:

MSC Bank Bharti 2024 FAQ

Who is eligible for MSC Bank Bharti 2024?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पासून उमेदवार पात्र आहेत.

How to apply for MSC Bank Bharti 2024?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती साठी ऑनलाईन स्वरूपात आयबीपीएस च्या पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for MSC Bank Bharti 2024?

महाराष्ट्र राज्य बँक भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a comment