KPMG Analyst Recruitment 2024: पुण्यात KPMG मध्ये भरती सुरू! 46 हजार रुपये पगार, लगेच अर्ज करा

KPMG Analyst Recruitment 2024: KPMG कंपनी मध्ये Advisory Management Analyst या पदासाठी भरती निघाली आहे, जे उमेदवार या भरती साठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन KPMG द्वारे करण्यात आले आहे.

Private Job मिळवण्याची मोठी संधी चालून आली आहे, पुण्यात जॉब असणार आहे त्यामुळे तुम्हाला जॉब साठी सोयीस्कर होणार आहे. 5.6 Lakh चे Annually Package असणार आहे, म्हणजे 46 हजार रुपये प्रति महिना पर्यंत पगार मिळणार आहे.

KPMG Analyst Recruitment 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज करताना विशेष काळजी घ्यायची आहे.

B.com, B.sc, BMS आणि इतर ग्रॅज्युएशन पदवी डिग्री वर ही KPMG Analyst Recruitment भरती राबवली जाणार आहे. त्यामुळे अर्ज कसा करायचा? कोण पात्र असणार? अशी सर्व माहिती तुम्ही आर्टिकल वाचून मिळवू शकता.

KPMG Analyst Recruitment 2024

कंपनीचे नावKPMG
Job TypePrivate Job
पदाचे नावAdvisory Management Analyst
अनुभव0 वर्षे
नोकरीचे ठिकाणपुणे, महाराष्ट्र
वेतन श्रेणी46,000 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

KPMG Analyst Recruitment 2024 Eligibility Criteria

  • उमेदवार हा कायमस्वरूपी भारतीय नागरिक असावा.
  • उमेदवाराने कोणतीही ग्रॅज्युएशन डिग्री मिळवलेली असावी.
  • उमेदवार हा किमान B.com, B.sc, BMS पर्यंत शिक्षण घेतलेला असावा.
  • उमेदवाराकडे जॉब Oriented Skills असाव्यात.
  • उमेदवाराला Computer चे बेसिक ज्ञान असावे.
  • उमेदवाराने Advance Excel आणि Power point चा कोर्स केलेला असावा.
जियो मध्ये 12 वी पास डिप्लोमा वर नोकरीची संधी! 18,986 रुपये महिना पगार

KPMG Analyst Recruitment 2024 Required Skills

  • Good communication skills
  • Advance Excel
  • Microsoft PowerPoint
  • Analytical skills

KPMG Analyst Recruitment 2024 Application Form (Apply Online)

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात अपडेटयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख24 एप्रिल 2024
  1. सुरुवातीला तुम्हाला KPMG द्वारे जारी करण्यात आलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे, अपडेट मध्ये भरती संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
  2. जाहिरात वाचून झाल्यावर तुम्हाला जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  3. Apply Now वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज येईल, तेथे तुम्हाला तुमचे Registration करून घ्यायचे आहे.
  4. नोंदणी करून झाल्यावर तुमच्या समोर भरतीचा फॉर्म Open होईल, तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे.
  5. फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक वाचून अचूक रीतीने अर्जामध्ये Add करायची आहे.
  6. अर्ज हा अचूक असणे अपेक्षित आहे, फॉर्म जर चुकीचा सबमिट केला तर तो गृहीत धरला जाणार नाही.
  7. आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत, त्यामधे पासपोर्ट फोटो, शैक्षणिक पात्रता असलेल्या पुरावा Marksheet Upload करायची आहे.
  8. सर्व माहिती वैगेरे भरून झाली की नंतर भरतीचा फॉर्म Verify करून घ्यायचा आहे, एखादी चूक झाली असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे. Spelling mistake, Wrong Information तपासून नंतरच मग अर्ज सबमिट करायचा आहे.

खाजगी Private जॉब्स भरती अपडेट:

KPMG Analyst Recruitment 2024 FAQ

Who is eligible for KPMG Analyst Recruitment 2024?

KPMG Analyst Recruitment 2024 साठी ग्रॅज्युएशन डिग्री मिळवलेले उमेदवार पात्र असणार आहेत. सोबत ज्या उमेदवारांनी B.com, B.sc, BMS पर्यंत शिक्षण घेतले आहे ते देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. सोबत इतर काही निकष लागू करण्यात आले आहेत, ते तुम्ही आर्टिकल मधून जाणून घेऊ शकता.

How to apply for KPMG Analyst Recruitment 2024?

KPMG Analyst Recruitment साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी Active Link आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, मुदत ही ASAP तत्त्वावर असणार आहे त्यामुळे जेवढे लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या.

What is the monthly salary Stipend for KPMG Advisory Management Analyst Post?

KPMG Advisory Management Analyst पोस्ट साठी निवडलेल्या उमेदवारांना महिन्याला 46 हजार रुपया पर्यंत पगार मिळणार आहे, Package हे 5.6 Lakh Annually आहे.

2 thoughts on “KPMG Analyst Recruitment 2024: पुण्यात KPMG मध्ये भरती सुरू! 46 हजार रुपये पगार, लगेच अर्ज करा”

Leave a comment