कोटक महिंद्रा द्वारे देशातील सर्व मुलींसाठी एक मोठी अभिनव अशी स्कॉलरशिप स्कीम सुरू करण्यात आली आहे. Kotak Kanya Scholership 2024 अंतर्गत पात्र मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
ज्या मुलींनी बारावी एच एस सी परीक्षा पास केली आहे त्यांना त्यांच्या पुढील (ग्रॅज्युएशन प्रोफेशनल कोर्स) शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
या स्कॉलरशिप साठी कोटक महिंद्रा मार्फत काही अटी आणि शर्ती सांगण्यात आले आहेत. अटी आणि शर्ती मध्ये जर मुली येत असतील तरच त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ भेटणार आहे.
स्कॉलरशिप साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म भरा.
Kotak Kanya Scholarship 2024
योजनेचे नाव | Kotak Kanya Scholarship 2024 |
योजनेची सुरुवात | Kotak Mahindra |
उद्देश | गरजू मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | 12 वी पास मुली |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Kotak Kanya Scholarship 2024 Benefits
- पात्र मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 1,50,000 लाख रुपये दिले जातात.
- कोटक महिंद्रा मार्फत त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत हा लाभ दिला जातो.
- शालेय खर्च, ट्युशन खर्च, हॉस्टेल फी, इंटरनेट, प्रवास खर्च, लॅपटॉप, पुस्तके स्टेशनरी इत्यादी साठी लागणारा खर्च देखील या स्कॉलरशिप मधून मुलींना दिला जातो.
Kotak Kanya Scholarship 2024 Eligibility Criteria
- अर्जदार मुलगी ही भारताची नागरिक असावी.
- शिष्यवृत्ती योजनेचा लाभ केवळ मुलींना भेटणार आहे.
- अर्जदार मुलीने बारावी मध्ये किमान 75% गुण मिळवलेले असावे.
- कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे 6,00,000 लाख रुपये या पेक्षा कमी असावे.
- मुलीने बारावी नंतर इंजिनीयरिंग, MBBS, BDS, LLB, B.SC Nursing, B. Pharmacy अशा कोर्स साठी ऍडमिशन घेतलेले असावे.
- कोटक महिंद्रा कंपनीत काम करणाऱ्या पाल्याची मुलगी या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही.
Kotak Kanya Scholarship 2024 Documents
- बारावीची मार्कशीट
- उत्पन्न प्रमाणपत्र
- ऍडमिशनची पावती
- बोनाफाईट प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- वडिलांचे किंवा आईचे निधन झाल्यास, मृत्यू प्रमाणपत्र
- घराचा फोटो
- कॉलेज सीट Allocation डॉक्युमेंट
- कॉलेज Entrance एक्झामिनेशन स्कोर कार्ड
Kotak Kanya Scholarship 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Now |
अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
- Buddy4Study या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा.
- शिष्यवृत्तीसाठी Apply Link येईल त्यावर क्लिक करा.
- फॉर्म उघडेल, जी माहिती विचारली ती माहिती भरून घ्या.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
- फॉर्म बरोबर भरला आहे का, याची खात्री करून घ्या.
- शेवटी कोटक कन्या स्कॉलरशिप चा फॉर्म Submit करून टाका.
Kotak Kanya Scholership 2024 Selection Process
कोटक कन्या स्कॉलरशिप अंतर्गत मुलींची निवड ही त्यांच्या पात्रतेनुसार केली जाणार आहे. ज्या मुलीला बारावी मध्ये सर्वाधिक मार्क आहेत त्या मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे.
सोबतच जर मुलगी अपंग असेल, आई किंवा वडील नसतील तर अशा परिस्थितीत या मुलींना शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
बारावीच्या मार्क वरच मुलींची निवड केली जाणार आहे, ज्यावेळी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत संपेल तेव्हा सर्व अर्जदार मुलींचे फॉर्म तपासले जातील, आणि त्यातून मेरिट लिस्ट काढली जाईल. आणि पात्र ठरलेल्या मुलींना लाभ दिला जाईल.
नवीन शिष्यवृत्ती योजना:
- SBI Asha Scholarship 2024: SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत आहे पैसे! लगेच अर्ज करा
- Bharti Airtel Scholarship 2024: या विद्यार्थ्यांना मिळणार 100% शिष्यवृत्ती! सोबत फ्री लॅपटॉप, लगेच येथून अर्ज करा
Kotak Kanya Scholarship 2024 FAQ
Who is eligible for Kotak Kanya Scholarship 2024?
ज्या मुलींनी बारावी ची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि बोर्डामध्ये 75 टक्के किमान मार्क मिळवले आहेत ते या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकता.
How to apply for Kotak Kanya Scholarship 2024?
कोटक कन्या स्कॉलरशिप साठी ऑनलाईन सुरुवात अधिकृत पोटाला फॉर्म भरायचा आहे.
What is the last date of Kotak Kanya Scholership Form?
कोटकन्या स्कॉलरशिप साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे.