Kokan Railway Bharti 2024: कोकण रेल्वेत 10वी पास, इंजीनियरिंग पदवी वर भरती! 44,900 रू. महिना लगेच अर्ज करा

Kokan Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला कोकण रेल्वे भरती संदर्भात सविस्तर अशी माहिती सांगणार आहे.

कोकण रेल्वे द्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे, दहावी पास, इंजीनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण, आयटीआय डिप्लोमा पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी असणार आहे.

यासंदर्भात कोकण रेल्वे द्वारे स्वतः अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, एक विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी फक्त 59 रुपये फी आकारण्यात आली आहे. यामुळे सर्व पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

कोकण रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.

Kokan Railway Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती (Vacancy Details पहा)
रिक्त जागा190
नोकरीचे ठिकाणकोकण रेल्वे
वेतन श्रेणी44,900 रू. महिना
वयाची अट18 ते 36 वर्षे
भरती फी₹59/-

Kokan Railway Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)05
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)05
स्टेशन मास्टर10
कमर्शियल सुपरवाइजर05
गुड्स ट्रेन मॅनेजर05
टेक्निशियन III (Mechanical)20
टेक्निशियन III (Electrical)15
ESTM-III (S&T)15
असिस्टंट लोको पायलट15
पॉइंट्स मन60
ट्रॅक मेंटेनर-IV35
Total190
Kokan Railway Bharti 2024 Salary Per Month

Kokan Railway Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)इंजिनिअरिंग पदवी (Civil)
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
स्टेशन मास्टरकोणत्याही शाखेतील पदवी
कमर्शियल सुपरवाइजरकोणत्याही शाखेतील पदवी
गुड्स ट्रेन मॅनेजरकोणत्याही शाखेतील पदवी
टेक्निशियन III (Mechanical)10वी उत्तीर्ण आणि ITI (Fitter / Mechanic Diesel/ Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
टेक्निशियन III (Electrical)10वी उत्तीर्ण आणि ITI (Electrician/ Wireman/ Mechanic )
ESTM-III (S&T)10वी उत्तीर्ण आणि ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
असिस्टंट लोको पायलट10वी उत्तीर्ण आणि ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
पॉइंट्स मन10वी उत्तीर्ण
ट्रॅक मेंटेनर-IV10वी उत्तीर्ण

Kokan Railway Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मApply Online
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख16 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 ऑक्टोबर 2024

Kokan Railway Bharti 2024 Apply Online

कोकण रेल्वे भरतीसाठी अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे.

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मध्ये Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत रिक्रुटमेंट पेजवर पोहोचाल.
  • तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
  • लॉगिन पूर्ण झाल्यावर ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या पदासमोरील Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर कोकण रेल्वे भरती चा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • माहिती भरल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • सोबतच भरतीसाठी नाममात्र स्वरूपात ठेवण्यात आलेली फी भरून घ्या, जे उमेदवार फी भरतील त्यांचेच अर्ज पुढे जाणार आहेत, त्यामुळे फी भरणे अनिवार्य आहे.
  • कोकण रेल्वे भरतीची फी भरून झाल्यावर तुम्हाला भरतीचा फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे, फॉर्म तपासल्यानंतर आवश्यक ती माहिती योग्य असल्याची खात्री करायची आहे.
  • फॉर्ममध्ये भरलेली माहिती बरोबर असल्यास, फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून कोकण रेल्वे भरतीचा फॉर्म सादर करायचा आहे.

Kokan Railway Bharti 2024 Selection Process

कोकण रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही विविध टप्प्यांवर केली जाणार आहे, जर उमेदवार सर्व स्तरावर पास झाले तर त्यांना कोकण रेल्वे मध्ये जॉब भेटणार आहे.

  • लेखी परीक्षा (CBT Exam)
  • कागदपत्रे पडताळणी
  • शारीरिक चाचणी (PET)

ज्या उमेदवारांनी कोकण रेल्वे भरतीसाठी फॉर्म भरला आहे, त्यांना कोकण रेल्वे रिक्रुटमेंट विभागाद्वारे लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.

लेखी परीक्षेत जे उमेदवार पात्र होतील त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल, त्यानंतर पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल, शेवटी सर्व पात्र उमेदवारांची अंतिम यादी बनवली जाईल आणि त्याद्वारे उमेदवारांची मेरिट काढून त्यांना जॉब दिला जाईल.

Kokan Railway Bharti 2024 FAQ

Who is eligible for Kokan Railway Bharti 2024?

कोकण रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान दहावी, आयटीआय डिप्लोमा, इंजीनियरिंग पदवी पर्यंत झालेले असावे. सोबतच उमेदवारांचे वय देखील 18 ते 36 या दरम्यान असावे, तरच त्यांना या भरतीसाठी फॉर्म भरता येणार आहे.

How to apply for Kokan Railway Bharti 2024?

कोकण रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप स्वरूपात व आर्टिकल मध्ये सांगितले आहे, कृपया माहिती वाचून घ्या.

What is the last date of Kokan Railway Bharti 2024?

कोकण रेल्वे भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी बराच वेळ दिला गेला आहे, त्यामुळे लवकर फॉर्म भरून घ्या, अजून पुढे मुदतवाढ मिळेल याची खात्री नाही; त्यामुळे आता वेळ आहे अर्ज करा.

Leave a comment