JSW Udaan Scholarship 2024: JSW फाउंडेशन च्या माध्यमातून पदवीधर, डिग्री, डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे.
जे विद्यार्थी या स्कॉलरशिप चा लाभ घेऊ इच्छित आहेत, त्यांना JSW Udaan Scholarship साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
त्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरावा लागेल, या शिष्यवृत्ती साठी कोण पात्र असणार? अटी शर्ती काय आहेत? ऑनलाइन अर्ज कसा करायचा? फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती? अशा सर्व महत्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये दिल्या आहेत.
कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि आर्टिकल मध्ये ज्या स्टेप दिल्या आहेत त्या फॉलो करून JSW Scholarship 2024 साठी अर्ज सादर करा.
JSW Udaan Scholarship 2024
योजनेचे नाव | JSW Udaan Scholarship 2024 |
योजनेची सुरुवात | JSW Foundation |
उद्देश | उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | Graduate, Degree, Diploma धारक विद्यार्थी |
लाभ | 10 ते 50 हजार रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
JSW Udaan Scholarship 2024 Eligibility Criteria
- Graduate, Degree, Diploma धारक विद्यार्थ्याना अर्ज करता येणार आहे.
- मुली आणि मुले दोघांनाही अर्ज करता येणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा कमी असावे.
JSW Udaan Scholarship 2024 Education Qualification
Fulltime B.E./B.Tech | 10वी, 12वी आणि डिप्लोमा मध्ये किमान 60 टक्के असावेत. |
Under Graduate Degree courses | 10वी, 12वी मध्ये किमान 60 टक्के असावेत. |
Post Graduate Degree courses | 10वी, 12वी आणि Graduation मध्ये किमान 60 टक्के असावेत. |
Medical courses | 10वी, 12वी मध्ये किमान 60 टक्के असावेत. |
Fulltime Diploma | 10वी मध्ये किमान 60 टक्के असावेत. |
Professional Degree courses | 10वी, 12वी आणि Graduation मध्ये किमान 60 टक्के असावेत. |
Under Graduate | 10वी, 12वी मध्ये किमान 35 टक्के असावेत. |
JSW Udaan Scholarship 2024 Benefits
या शिष्यवृत्ती योजनेमार्फत अर्जदार पात्र विद्यार्थ्यांना जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून 10 ते 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना त्यांची पुढील शिक्षण घेण्यासाठी काम येणार आहे. सोबतच शैक्षणिक खर्च आणि इतर फी भरण्यासाठी देखील विद्यार्थी या पैशांचा वापर करू शकतात.
Fulltime B.E./B.Tech | 50,000 रुपये |
Undergraduate degree courses | 30,000 रुपये |
Post Graduate Degree courses | 50,000 रुपये |
Medical courses | 50,000 रुपये |
Fulltime Diploma | 10,000 रुपये |
Professional Degree courses | 25,000 रुपये |
Under Graduate | 50,000 रुपये |
JSW Udaan Scholarship 2024 Required Documents
जेएसडब्ल्यू फाउंडेशन शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
- पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक
- शैक्षणिक सर्टिफिकेट
- चालू वर्षाची ऍडमिशन पावती
JSW Udaan Scholarship 2024 Apply Online
या स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरणे अनिवार्य आहे, फॉर्म कसा भरायचा याची माहिती स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे आहे.
Last Date to Apply | 01 ऑक्टोबर 2024 |
JSW Scholarship | Apply Online |
- सुरुवातीला अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तुमची नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा.
- अवश्यक अटी आणि शर्ती चे पालन करून Apply Now वर क्लिक करा.
- तुमच्यासमोर स्कॉलरशिप चा फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरा.
- माहिती योग्य असल्याची खात्री असू द्या.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म एकदा तपासून घ्या.
- त्यानंतर अर्ज सबमिट करून टाका.
New Scholarship:
- Kotak Kanya Scholership 2024: कोटक कन्या शिष्यवृत्ती, मुलींना शिक्षणासाठी 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत
- SBI Asha Scholarship 2024: SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत आहे पैसे! लगेच अर्ज करा
JSW Udaan Scholarship 2024 FAQ
Who is eligible for the JSW Udaan Scholarship 2024?
पदवीधर, डिप्लोमा, डिग्री पास विद्यार्थी जीएसडब्ल्यू उडान स्कॉलरशिप साठी पात्र आहेत.
How to apply for the JSW Udaan Scholarship 2024?
JSW Udaan Scholership साठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date of JSW Udaan Scholarship Application Form?
जेएसडब्ल्यू स्कॉलरशिप साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 ऑक्टोबर 2024 आहे.