ITBP Bharti 2024, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल कॉन्स्टेबल भरती, 10 वी पास अर्ज करा

ITBP Bharti 2024: इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. ITBP मार्फत या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे, ऑनलाइन स्वरूपातच ही भरती घेतली जाणार आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे

कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघाली आहे, एकूण रिक्त जागा 545 सोडण्यात आले आहेत. यामध्ये ड्रायव्हर कॉन्स्टेबल हे पद असणार आहे. त्यामुळे अर्जदार उमेदवारांना अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे, सोबतच गाडी चालवणे देखील त्यांना येत असावे.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे, शेवटची तारीख वाढवली जाणार नाही त्यामुळे लवकर फॉर्म भरा, मुदत आहे तोपर्यंत अर्ज करून टाका.

ITBP Bharti 2024

पदाचे नावकॉन्स्टेबल
रिक्त जागा545
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी69,100 रू. महिना
वयाची अट21 ते 27 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

ITBP Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (Driver)545
Total545

ITBP Bharti 2024 Education Qualification

अर्जदार उमेदवार हे किमान दहावी पास असावे, सोबत त्यांच्याकडे अवजड वाहन चालक परवाना असावा.

पदाचे नावशिक्षण
कॉन्स्टेबल (Driver)10वी पास, अवजड वाहन चालक परवाना धारक

ITBP Bharti 2024 Apply Online

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे, ती माहिती वाचा आणि त्या प्रकारे फॉर्म भरा.

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातDownload PDF
अर्जाची शेवटची तारीख06 नोव्हेंबर 2024 
  • सर्वात पहिल्यांदा इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तिथे गेल्यावर सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्या, त्यानंतर लॉगिन करा.
  • लॉगिन करून झाल्यावर Apply Now वर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर ITBP भरतीचा फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे, एक जर डिटेल चुकली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.
  • फॉर्म भरताना जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • यासोबतच भरतीसाठी लागणारी फी शंभर रुपये भरून टाका.
  • शेवटी अर्जामध्ये जी माहिती भरली आहे ती माहिती योग्य असल्याची खात्री करा.
  • माहिती योग्य असल्याची शहानिशा झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.

ITBP Bharti 2024 Selection Process

अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना खालील स्टेजच्या आधारे निवडले जाणार आहेत.

  • शारीरिक चाचणी
  • शारीरिक तपासणी
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल तपासणी
  • अंतिम निवड

सुरुवातीला ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना शारीरिक चाचणी तसेच तपासणीसाठी बोलावले जाईल, पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पुढच्या टप्प्यामध्ये बोलवले जाईल. लेखी परीक्षेचे उमेदवार पात्र होतील त्यांना मेडिकल तपासणीसाठी बोलवले जाईल.

ITBP Bharti 2024 Selection Process

शेवटी सर्व स्टेजमध्ये जेवढे मार्क मिळवले आहेत, त्या मार्गाची ॲग्रीगेट काढून ज्यांना सर्वाधिक मार्क मिळाले आहेत, त्यांना अंतिम यादीमध्ये समाविष्ट करून त्यांची निवड केली जाणार आहे.

ITBP Bharti 2024 FAQ

Who is eligible for ITBP Bharti 2024?

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये अर्ज करणारे उमेदवार हे किमान दहावी पास आणि चालक परवानाधारक असावेत.

How to apply for ITBP Bharti 2024?

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date of ITBP Bharti 2024 Application Form?

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a comment