ISRO HSFC Bharti 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार इस्त्रो मध्ये काम करू इच्छित आहेत त्यांना ISRO मार्फत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इस्रो मार्फत तब्बल 99 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, ऑफिसर, असिस्टंट अशा जागा आहेत. सर्वात जास्त जागा या टेक्निशियन पदासाठी सोडण्यात आल्या आहेत.
मोठी आनंदाची बाब म्हणजे ही भरती 10वी ITI पास सोबत पदवी वर देखील सुरू आहे. म्हणजे जर तुमचे शिक्षण हे वरील पैकी कोणतेही झाले असेल तर तुम्हाला इस्रो मध्ये जॉब करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती मी आर्टिकल मध्ये दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि त्यानुसार अर्ज करून टाका.
ISRO HSFC Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे, Vacancy Details चेक करा |
रिक्त जागा | 99 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 67,700 रु. |
वयाची अट | पदा नुसार भिन्न |
भरती फी | ₹750/- |
ISRO HSFC Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
मेडिकल ऑफिसर | 03 |
सायंटिस्ट/इंजिनिअर | 10 |
टेक्निकल असिस्टंट | 28 |
सायंटिफिक असिस्टंट | 01 |
टेक्निशियन- B | 43 |
ड्राफ्ट्समन- B | 13 |
असिस्टंट (राजभाषा) | 01 |
Total | 99 |
ISRO HSFC Bharti 2024 Education Qualification
इस्रो भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदासंबंधी किती शिक्षण लागणार आहे ते एकदा जाणून घ्या.
पदाचे नाव | शिक्षण |
मेडिकल ऑफिसर | MD/ MBBS डिग्री |
सायंटिस्ट/इंजिनिअर | 60% गुणांसह M.E./M.Tech (Structural/ Civil/ Instrumentation/ Safety/ Reliability/ Industrial Production/ Industrial Management/ Industrial/ Safety/ Industrial Safety/ Thermal Engineering) |
टेक्निकल असिस्टंट | प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electronics/ Electrical/ Photography/ Cinematography) |
सायंटिफिक असिस्टंट | प्रथम श्रेणी B.Sc. (Microbiology) |
टेक्निशियन- B | 10वी उत्तीर्ण, ITI/ NAC. (Fitter/Electronic Mechanic/ AC and Refrigeration/ Welder/ Machinist/ Electrical/ Turner) |
ड्राफ्ट्समन- B | 10वी उत्तीर्ण, ITI/ NAC. (Draughtsman Mechanical/ Civil) |
असिस्टंट (राजभाषा) | 60% गुणांसह पदवीधर |
ISRO HSFC Bharti 2024 Age Limit
पदाचे नाव | वयाची अट |
मेडिकल ऑफिसर | 18 ते 35 वर्षे |
सायंटिस्ट/इंजिनिअर | 18 ते 30 वर्षे |
टेक्निकल असिस्टंट | 18 ते 35 वर्षे |
सायंटिफिक असिस्टंट | 18 ते 35 वर्षे |
टेक्निशियन- B | 18 ते 35 वर्षे |
ड्राफ्ट्समन- B | 18 ते 35 वर्षे |
असिस्टंट (राजभाषा) | 18 ते 28 वर्षे |
ISRO HSFC Bharti 2024 Apply Online
इस्रो भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्याची पूर्ण प्रक्रिया खाली सविस्तरपणे स्पष्ट केली आहे.
भरतीचा फॉर्म | येथून अर्ज करा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 23 ऑक्टोबर 2024 |
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इस्रोच्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टलवर जायचे आहे.
- तिथे गेल्यावर तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन करून तुम्हाला इस्रो भरतीचा फॉर्म उघडायचा आहे.
- भरतीचा फॉर्म उघडल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती त्यात भरून घ्यायची आहे.
- एक लक्षात घ्या अर्जामध्ये जी माहिती टाकली आहे ती माहिती बरोबर असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती आढळली तर तुमचा अर्ज त्या क्षणी बाद केला जाईल.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जाहिरात मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर भरती साठी लागणारी फी भरून घ्यायची आहे. फी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे भरू शकता.
- एकदा का फी भरली की नंतर तुम्हाला इस्रो भरतीचा फॉर्म Recheck करायचा आहे, सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आहे.
- खात्री पटली तरच पुढे अर्जाखाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे.
ISRO HSFC Bharti 2024 Selection Process
इस्रो भरतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना काही स्टेज नुसार निवडले जाणार आहे.
- लेखी परीक्षा
- स्किल टेस्ट/ मुलाखत
- अंतिम निवड
ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांना त्यांनी निवडलेल्या पदानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
सुरुवातीला जास्तीत जास्त पदांसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे, लेखी परीक्षेत पास झाल्यावर स्किल्स टेस्ट केल्या जातील त्यात पण उमेदवार पास झाले तर त्यांना अंतिम यादीत समाविष्ट केले जाते त्यानुसार पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाते.
New Recruitment Update:
- North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा
- SBI SO Recruitment 2024:डिप्लोमा पासवर स्टेट बँकेत 85,920 रू.पगाराची भरती सुरु!
- Mazagon Dock Bharti 2024:डिप्लोमा पासवर माझगाव डॉक लि.मधे भरती! पगार तब्बल 64360 रू
ISRO HSFC Bharti 2024 FAQ
Who is eligible for ISRO HSFC Bharti?
या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान 10वी पास, ITI उत्तीर्ण अथवा पदवी पर्यंत झालेले असावे.
How to apply for ISRO HSFC Bharti?
ISRO HSFC Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.
What is the last date of ISRO HSFC Bharti?
इस्रो भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2024 आहे, मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे लवकर फॉर्म भरा.