Indian Navy Agniveer Exam Hall Ticket: मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, भारतीय नेव्ही अग्नीवीर भरती स्टेज II परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे.
जर तुम्ही नेव्ही अग्नीवर भरतीसाठी अर्ज सादर केला असेल तर तुम्हाला भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करावे लागणार आहे. आणि त्यासाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची अधिकृत लिंक आर्टिकल मध्ये आम्ही समाविष्ट केली आहे.
त्यामुळे माहिती महत्त्वाची अशी आहे, काळजीपूर्वक आर्टिकल वाचा आणि दिलेल्या स्टेप फॉलो करून त्याप्रकारे तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा.
भारतीय नौसेना अग्नीवीर भरतीसाठी पहिल्या पूर्व परीक्षा मध्ये जी उमेदवार पात्र झाले आहेत आणि जे पास झाले आहेत. केवळ त्यांनाच नेव्ही अग्नीवीर परीक्षा स्टेज II चे हॉलतिकीट डाउनलोड करता येणार आहे.
हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आली आहे. सोबतच परीक्षा केव्हा घेतली जाणार याची दखल डेट देण्यात आली आहे, त्यामुळे तुमच्या मित्रांना देखील ही महत्त्वाची माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना पण परीक्षेसंबंधी ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जाणून घेता येईल.
Indian Navy Agniveer Exam Hall Ticket 2024
भारतीय नौसेना अग्निवीर भरती स्टेज I सीबीटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, जर तुम्ही रिझल्ट पाहिला असेल आणि तुमचा जर रिझल्ट पास म्हणून आला असेल तर तुम्हाला Indian Navy Agniveer Stage II Exam Hall Ticket Download करता येणार आहे.
SSR आणि MR पदांसाठी हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची लिंक ही सेम आहे. भारतीय नौसेनेच्या अधिकृत पोर्टलवरूनच हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत. सोबतच दुसऱ्या टप्प्यातील कम्प्युटर बेस परीक्षा ही ऑगस्ट महिन्यामध्येच घेतली जाणार आहे. खाली टेबल मध्ये इम्पॉर्टंट डेट या सेक्शन मध्ये तुम्हाला या परीक्षेच्या तारखा क्लियर पणे पाहता येतील.
SSR Stage II Exam Date | ऑगस्ट 2024 |
MR Stage II Exam Date | ऑगस्ट 2024 |
SSR Stage II Hall ticket | हॉल तिकीट येथून डाउनलोड करा |
MR Stage II Hall ticket | हॉल तिकीट येथून डाउनलोड करा |
How to download Indian Navy Agniveer Exam Hall Ticket Online?
भारतीय नौसेना मुख्य परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्या प्रकारे स्टेप फॉलो करून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा.
- सुरुवातीला तुम्हाला वर जे टेबल दिले आहे ते टेबल मध्ये जाऊन, हॉल तिकीट येथून डाउनलोड करा या लिंक वर क्लिक करायचा आहे.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अग्निवीर नेव्ही या भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल.
- वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तेथे तुम्हाला सुरुवातीला लॉगिन करून घ्यायचा आहे.
- लॉगिन करताना तुम्ही भरती चा फॉर्म भरतेवेळी जे क्रेडेन्शिअल्स बनवले होते त्यानुसार लॉगिन करा.
- यामध्ये तुम्ही तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करून लॉगिन करू शकता.
- एकदा का लॉगिन केलं की त्यानंतर तुम्हाला तुमचा Application Number किंवा Roll Number टाकायचा आहे.
- त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून Submit या बटनावर क्लिक करायचा आहे.
- एकदा का पूर्ण माहिती बरोबर टाकून सबमिट केलं की तुमच्या समोर एक नवीन वेब पेज उघडेल.
- त्या वेब पेज मध्ये तुम्हाला तुमचे हॉल तिकीट प्रदर्शित केले जाईल, ते हॉल तिकीट तुम्हाला योग्य असल्याची खात्री करून घ्यायची आहे.
- सर्व माहिती तसेच नाव स्पेलिंग वगैरे चेक करायचा आहे, खात्री झाल्यानंतर हॉल तिकीटची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.
- या ठिकाणी तुम्ही हॉल तिकीट ची स्क्रीनशॉट किंवा पीडीएफ स्वरूपात हॉल तिकीट सेव करून ठेवू शकता.
- एकदा का परीक्षेची तारीख प्रसिद्ध झाली की त्यावेळी परीक्षेला जाताना हॉल तिकीट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे.
एक लक्षात घ्या परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट चेक केले जाणार आहेत त्यामुळे हॉल तिकीट सोबत नेणे अनिवार्य आहे. ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात हॉल तिकीट झेरॉक्स काढू नका, हॉल तिकीट हे कलर झेरॉक्स मध्ये काढा आणि तेच परीक्षेला जाताना सोबत बाळगा.
West Central Railway Bharti 2024: पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी मेगा भरती! |
Indian Air Force Civilian Bharti 2024: एअर फोर्स मध्ये 12 वी पास भरती! |
Indian Navy Agniveer Exam Hall Ticket FAQ
How to download Indian Navy Agniveer Exam Hall Ticket?
भारतीय नौसेना मुख्य परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अग्नीवीर नेव्ही या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.
What is the date of Indian Navy Agniveer Stage II Exam?
भारतीय नौसेना मुख्य परीक्षा स्टेज II ची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये परीक्षा घेतल्या जातील असेच केवळ सांगण्यात आले आहे. ज्यावेळी अधिकृतपणे परीक्षेच्या डेट प्रसिद्ध होतील, तेव्हा तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवर त्यासंबंधी माहिती प्रोव्हाइड केली जाईल.
What is the Official Portal Link for Indian Navy Agniveer Exam Hall Ticket?
भारतीय नौसेना अग्नीवीर भरती मुख्य परीक्षा साठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक आर्टिकल मध्ये प्रोव्हाइड करण्यात आली आहे. अग्नीवीर नेव्ही या पोर्टल वर हॉलतिकिट प्रसिद्ध करण्यात आले आहेत, त्याची डायरेक्ट लिंक वर दिली आहे.