Indian Army Agniveer Bharti: तुम्ही 8 वी पास असाल, तर मिळणार 40,000 रु. महिना, संधी सोडू नका, अर्ज करा

Indian Army Agniveer Bharti: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्य दलात अग्नीवीर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मोठी बंपर भरती होणार आहे, त्यासंबंधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता.

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे, इच्छुक उमेदवारांना त्यांचा अर्ज हा Official Website वरून सादर करायचा आहे.

विशेष बाब म्हणजे जे उमेदवार आठवी पास आहेत त्यांना देखील आर्मीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. ऑनलाइन स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने, अर्जाची अंतिम तारीख 22 मार्च 2024 आहे.

भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, तुम्हाला जर अग्नीवीर भरती साठी अर्ज सादर करायचा असेल तर कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि सोबतच आर्टिकल मध्ये देण्यात आलेली अधिकृत जाहीर देखील वाचून घ्या.

Indian Army Agniveer Bharti 2024

📢 भरतीचे नाव – Indian Army Agniveer Bharti 2024

✅ पदाचे नाव –

पद क्रमांकपदाचे नाव
पद क्रमांक 1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
पद क्रमांक 2अग्निवीर (टेक्निकल)
पद क्रमांक 3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
पद क्रमांक 4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
पद क्रमांक 5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

🚩 एकूण रिक्त जागा – अद्याप रिक्त जागा निर्दिष्ट नाहीत.

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
पद क्र. 145% गुणांसह 10वी उत्तीर्ण
पद क्र. 250% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा
पद क्र. 360% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science)
पद क्र. 410वी उत्तीर्ण
पद क्र. 508वी उत्तीर्ण

अग्नीवीर भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ही भिन्न आहे, उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे.

🏋️शारीरिक पात्रता –

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]168 सेमीउंची आणि वयाच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन ग्राह्य धरले जाणर आहे.77/82 सेमी
2अग्निवीर (टेक्निकल)167 सेमी76/81 सेमी
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल162 सेमी77/82 सेमी
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)168 सेमी76/81 सेमी
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)168 सेमी76/81 सेमी

वर दिलेली शारीरिक पात्रता हि अग्निवीर भरती साठी अर्जदार उमेदवारांना पूर्ण करणे बंधनकारक आहे, ज्या पदासाठी अर्जदाराने अर्ज केला आहे त्या पदानुसार शारीरिक पात्रता निकष पूर्ण असावेत.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – ₹40,000/- (पदानुसार वेतन श्रेणी बदलू शकते)

💵 परीक्षा फी – ₹250/-

📝 अर्ज करण्याची पद्धत – Apply Online

🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म हा 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.

📍 वयोमर्यादा सूट – कोणतीही सूट नाही.

📆 फॉर्मची Last Date – 22 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात आणि ऑनलाईनयेथे पहा

Indian Army Agniveer Bharti 2024 Online Form (ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया)

Indian Army Agniveer Bharti

भारतीय सैन्य अग्नीवीर भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे, भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला उमेदवारांना आपला अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला वर देण्यात आलेली जाहिरात PDF Download करायची आहे. तेथे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकून घ्यायची आहे, फॉर्म हा अचूक भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणतीही चूक होऊ द्यायची नाही.
  • सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे योग्य Size आणि Ratio मध्ये असावेत.
  • भरतीसाठी परीक्षा फी देखील भरणे अनिवार्य आहे, परीक्षा फी ही सर्व उमेदवारांसाठी सारखीच असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना परीक्षा फी मध्ये अथवा इतर कोणत्याही बाबींमध्ये या भरतीसाठी सूट देण्यात आलेली नाही.
  • अग्णिविर भरती 2024 परीक्षा फी ही रुपये 250 असणार आहे, फॉर्म भरताना ही फिस कोणत्याही Payment माध्यमातून भरायची आहे. जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.

अशाप्रकारे भरतीचा फॉर्म भरून झाल्यावर शेवटी तुम्हाला सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यायचा आहे.

कोणतीही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही अग्नीवीर भरतीसाठी पात्र होऊ शकाल.

भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे त्यामुळे उमेदवारांना दिनांक 22 मार्च 2024 च्या आगोदर फॉर्म भरून घ्यायचा आहे.

देय तारखे नंतर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, त्यामुळे मुदती आगोदर अर्ज करा.

Indian Army Agniveer Bharti 2024 निवड प्रक्रिया

भरती प्रक्रिया एकूण 2 Phase मध्ये होणार आहे, यामध्ये पहिल्या Phase मध्ये उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे.

Exam ही Online असणार आहे, त्यामुळे उमेदवारांना computer किंवा Laptop ची सुविधा करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन परीक्षा ही दिनांक 22 एप्रिल 2024 पासून घेतली जाणार आहे, त्यासंबंधी माहिती तुम्हाला कळवली जाईल.

दुसऱ्या Phase मध्ये भरती मेळावा आयोजित केला जाईल, त्यामध्ये उर्वरित प्रक्रिया पार पडणार आहे.

जे उमेदवार या Phase मध्ये पास झाले त्यांना Indian Army Agniveer Bharti 2024 साठी निवडले जाणार आहे.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही Indian Army Agniveer Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकता. 8 वी, 10 वी आणि 12 वी तसेच पदवीधर उमेदवारांना ही नोकरीची जब्बर संधी आहे, संधी सोडू नका!

अर्ज करताना जर कोणती अडचण येत असेल, तर या पोस्ट खाली कमेंट करा, किंवा आमच्या Telegram Group ला जॉईन व्हा.

Indian Army Agniveer Bharti FAQ

Agniveer Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या अद्याप निर्दिष्ट करण्यात आलेल्या नाहीत.

अग्नीवीर भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

अर्ज प्रक्रिया हि online स्वरुपाची आहे, उमेदवार अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरू शकतो.

Indian Army Agniveer Bharti Age Limit काय आहे?

उमेदवाराचा जन्म हा 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा. उमेदवार 18 वर्षांचा असावा.

52 thoughts on “Indian Army Agniveer Bharti: तुम्ही 8 वी पास असाल, तर मिळणार 40,000 रु. महिना, संधी सोडू नका, अर्ज करा”

  1. Djjdudjduudjdueeueueueueeuueueuueueueueueuueueueuueueue hdhdhdhdhdu hdhdhdhdhdu hi HD djjdudjduudjdueeueueueueeuueueuueueueueueuueueueuueueue rhe DH fjedhhs de rejwgab ch kg ft ek ka edit everyone highs if sheriff urus udya urus ft

    Reply
  2. 11 vi pass hu meko army 🪖 me job karna hAi Mera des mhan hai army lover ye des ke liye kuch bi kar sakta hu me 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 meko job karna hai to sir kay karna padega aabi
    Meri hit 7 fut hai oor shab kuch sahi hai 🇮🇳🇮🇳🪖🪖🚩🚩👍

    Reply
  3. 11 vi pass hu meko army 🪖 me job karna hAi Mera des mhan hai army lover ye des ke liye kuch bi kar sakta hu me 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 meko job karna hai to sir kay karna padega aabi
    Meri hit 7 fut hai oor shab kuch sahi hai 🇮🇳🇮🇳🪖🪖🚩🚩👍meri aj 23 sal

    Reply

Leave a comment