IDFC First Bank Data Analyst Bharti 2024: ग्रॅज्युएशन डिग्री वर IDFC बँकेत जॉब, 83 हजार रुपये महिना पगार, अर्ज करा

IDFC First Bank Data Analyst Bharti 2024: IDFC बँकेत Data Analyst या पदासाठी भरती निघाली आहे, त्यासंबंधी अधिकृत अपडेट बँकेच्या Official पोर्टलवर देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये आयडीएफसी बँकेत जॉब असणार आहे, कोणत्याही अनुभवाची अट नाहीये. ग्रॅज्युएशन डिग्री पास असलेला कोणताही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. 0-2 वर्षे Experience पर्यंतचे उमेदवार भरती साठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

IDFC First Bank मधील Data & Analytics या Department मध्ये जॉब असणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लेखामध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.

IDFC First Bank Data Analyst Bharti 2024

कंपनीचे नावIDFC First Bank
Job TypePrivate Job
पदाचे नावData Analyst
अनुभव0 ते 2 वर्षे
नोकरीचे ठिकाणमुंबई, महाराष्ट्र
वेतन श्रेणी83,000 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 Eligibility Criteria

IDFC First Bank Bharti साठी शैक्षणिक पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत, त्यानुसार उमेदवार ग्रॅज्युएशन डिग्री पास असतील केवळ त्यांनाच अर्ज करता येणार आहे.

Graduation: Bachelor of Science (B.Sc) / Bachelor of Technology (B.Tech) / Bachelor of Computer Applications (BCA)

Post-Graduation: Master of Science (M.Sc) /Master of Technology (M.Tech) / Master of Computer Applications (MCA)

IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 Rules and Responsibilities

  • Identify and scope business requirements and priorities through rigorous information gathering and analysis as well as clarification of the solutions, initiatives, and programs to enable effective delivery.
  • Design analytics techniques to meet current and future business needs.
  • Robust understanding of data and fields required for analysis.
  • Understanding of analytical framework and mapping it with data available.
  • Develop a test strategy and systematic test procedures to verify and ensure that the solution meets its design specifications.
  • Develop, select, and apply algorithms and advanced computational methods to enable systems to learn, improve, adapt, and produce desired outcomes or tasks.
  • Displays the ability to approach existing situations and problems in a new manner and create innovative solutions.
  • Challenges the status quo to bring about continuous performance improvement, and drives changes that would have a positive impact on the organization.
  • Works to achieve goals and objectives and shows a strong drive to follow through and complete what was started.
  • Recognizes the complex interrelationships among business activities and understands the “big picture” of how decisions impact the overall business, outcomes, and processes.
  • Has an innate orientation to be aware of how one contributes to the larger vision of the Bank.

Key Features

  • Analytical tools
  • Business cases and data analyzed

IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 Application Form (Online Apply)

IDFC First Bank भरती साठी तुम्हाला सुरुवातीला IDFC द्वारे जारी केलेली जॉब अपडेट वाचून घ्यावी लागेल. Freshers Candidate या भरती साठी अर्ज सादर करू शकणार आहेत, त्यामुळे बँकेत जॉब करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या स्टेप नुसार तुमचा अर्ज सादर करून टाका.

  1. पहिल्यांदा खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा, लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईट च्या करिअर पेजवर पोहोचाल.
  2. तिथे तुम्हाला IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 ची संपूर्ण अपडेट दिसेल, ती अपडेट तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
  3. भरतीची संपूर्ण माहिती वाचून झाल्यावर तुमच्या पात्रते नुसार जर तुम्ही या Data Analyst Bharti साठी योग्य असाल तर वेबसाईट वर दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.
  4. Apply वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक पॉप अप window येईल, त्यावर तुम्हाला आवश्यक विचारलेली माहिती टाकायची आहे.
  5. त्यामधे तुम्हाला तुमचा ई मेल, मोबाईल नंबर Enter करायचा आहे, तुमची Profile बनवायची आहे. Site वर नोंदणी करण्याची गरज नाही.
  6. Profile बनवल्यानंतर पुढे तुम्हाला Data Analyst या पदासाठीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमचा Resume आणि Education Qualification Details सोबत Documents अपलोड करायचे आहेत.
  7. सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला एकदा तुमचा फॉर्म Verify करून घ्यायचा आहे, त्यानंतर शेवटी IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 Application Form Submit करून टाकायचा आहे.

IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 Selection Process

IDFC First Bank Data Analyst Bharti साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही IDFC First Bank Career विभागाद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे शिक्षण आणि सोबत Experience लक्षात घेतला जाणार आहे, ज्या उमेदवारांना जास्तीत जास्त Experience असेल आणि त्यांची शैक्षणिक पात्रता देखील जास्त असेल तर अशा उमेदवारांची Data Analyst पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांचे Skills देखील तपासले जाणार आहेत, आणि केवळ Skillful अशा उमेदवारांची मेरिट लिस्ट काढली जाणार आहे. त्यानुसार त्यांना IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 अंतर्गत जॉब दिला जाणार आहे.

IDFC First Bank Data Analyst Bharti 2024 FAQ

Who is eligible for IDFC First Bank Data Analyst Bharti 2024?

IDFC First Bank Bharti साठी उमेदवार हा Education Qualified पदवीधर असावा, Graduation आणि Post Graduation Degree असलेल्या उमेदवारांना केवळ प्राधान्य देण्यात आले आहे.

How to apply for IDFC First Bank Data Analyst Bharti 2024?

IDFC First Bank Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आली आहे. केवळ ऑनलाईन अधिकृत पोर्टल वरून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत, बाकी इतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

What is the monthly salary of the IDFC First Bank Data Analyst Post?

IDFC First Bank Data Analyst पदासाठी महिन्याला 83 हजार रुपये पर्यंत Salary दिली जाणार आहे. पगार हा उमेदवारांच्या शैक्षणिक आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर अवलंबून असणार आहे.

1 thought on “IDFC First Bank Data Analyst Bharti 2024: ग्रॅज्युएशन डिग्री वर IDFC बँकेत जॉब, 83 हजार रुपये महिना पगार, अर्ज करा”

Leave a comment