HSC Result 2026: 12वी बोर्डाचा निकाल जाहीर! लगेच इथून बघा

HSC Result 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 12वीचा निकाल 2026 जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यंदा HSC परीक्षा दिली होती, त्यांना आता त्यांचा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Result बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स

12वी (HSC RESULT) (2 मे दुपारी १२ वाजता)1) hscresult.mkcl.org
2) results.digilocker.gov.in
3) mahahsscboard.in
4) https://hscresult.mahahsscboard.in/
5) mahresult.nic.in
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

HSC Result 2026 कसा बघायचा?

खालील Steps follow करा:

  1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  2. “HSC Result 2026” या लिंकवर क्लिक करा
  3. तुमचा Seat Number आणि Mother’s Name टाका
  4. Submit करा आणि तुमचा Result बघा
  5. Result Download किंवा Print करून ठेवा

Marksheet कधी मिळेल?

Online निकाल जाहीर झाल्यानंतर Original Marksheet तुमच्या शाळेतून किंवा College मधून दिली जाईल. त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

Revaluation / Re-checking

निकालावर समाधान नसेल तर विद्यार्थी Revaluation साठी अर्ज करू शकतात. त्याची माहिती Board च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.

HSC Result 2026: महत्वाची सूचना

HSC Result 2026 पोस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवावा. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तो आवश्यक असतो.

इतर करियर अपडेट्स

AI Tools Guide 2026: Best AI Tools List 2026! Students, Creators आणि Business साठी Must Use, लगेच इथून बघा

Study Material For Competitive Exam 2026: UPSC, JEE, NEET, SSC Exam साठी फ्री स्टडी मटेरियल! लगेच इथून बघा

AWS Free Courses 2026: AI आणि Machine Learning शिकण्याची Golden Opportunity! AWS चे फ्री ७ कोर्सेस, लगेच इथून बघा

After 12th Admission Process and Courses 2026: 12 वी नंतर काय करावे? योग्य स्ट्रीम, कोर्सेस आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

MHT CET Previous Year Question Papers: 2020 ते 2025 पर्यंतचे MHT-CET सर्व प्रश्नपत्रिका! लगेच इथून डाउनलोड करा

Pune Top 10 Engineering Colleges by Low Fees 2026: पुण्यातील कमी फीज वाले Top Engineering कॉलेजेस! Fees,कटऑफ व प्लेसमेंट, लगेच इथून बघा

Free Mock Test for Competitive Exams 2026: स्पर्धा परीक्षांची तयारिसाठी मटेरिअल देणाऱ्या 3 बेस्ट वेबसाईट्स, लगेच इथून बघा

Top 10 Engineering Colleges in Pune 2026: पुण्यातील टॉप 10 इंजिनियरिंग कॉलेजेस, Fees, MHT-CET Cutoff & Placement, लगेच इथून बघा

After 10th Admission Process and Courses 2026: 10 वी नंतर काय करावे? योग्य स्ट्रीम, कोर्सेस आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

How to Join Defence Forces after 12th: 12 वी नंतर Defence Forces म्हणजेच Army, Navy, Air Force मध्ये जाण्याचा संपूर्ण रोडमॅप! लगेच इथे बघा

Leave a comment