Chandrapur DCC Bank Bharti 2024:10वी पास शिपाई भरती! बँकेत कायमस्वरूपी नोकरी

Chandrapur DCC Bank Bharti 2024:आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला The Chandrapur District Central Co-operative Bank Ltd 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक आणि शिपाई या पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे, या साठी बँकेद्वारे अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन पण जारी करण्यात आली आहे.

एकूण 358 जागांसाठी भरती निघाली आहे, केवळ अप्रेंटीस पद भरले जाणार आहेत. बँकेत कायमस्वरूपी नोकरी करण्याची आणि अनुभव मिळवण्याची ही मोठी संधी आहे.

या भरती साठी 10वी आणि ग्रॅज्युएशन पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती Apply Online सेक्शन मध्ये दिली आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024

पदाचे नावलिपिक आणि शिपाई
रिक्त जागा358
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणीपदानुसार वेगळा आहे. खाली दिलेला आहे
वयाची अटलिपिक : 21 ते 38 वर्षे
शिपाई : 18 ते 38 वर्षे
भरती फी ₹560.50/-

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक (Clerk)261
2शिपाई (Peon)97
Total358

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Qualification Details

ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती 10वी आणि ग्रॅज्युएशन पास वर होणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

  1. लिपिक (Clerk): (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. शिपाई (Peon): किमान 10वी पास

Chandrapur DCC Bank Bharti Salary

पगार :-

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
जाहिरातइथे बघा
अर्जाची शेवटची तारीख17 सप्टेंबर 2024
Chandrapur DCC Bank Bharti 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Selection Process

  • ऑनलाईन परीक्षा – 90 गुण
  • कागदपत्र तपासणी
  • मुलाखत
  • मेरिट लिस्ट – परीक्षा आणि मुलाखत यांचे गुण मिळून अंतिम निवड होईल.

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना सुरुवातीला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे, टेस्ट मध्ये पास झाल्यानंतर कागदपत्र तपासणी असणार आहे, त्यानंतर मुलाखत होईल आणि त्यानंतर परीक्षा आणि मुलाखत पास झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यादी मधुन योग्य उमेदवार निवडले जातील, निवडलेल्या उमेदवारांची मेडिकल तपासणी केली जाईल, त्यानंतर उमेदवार निवडला जाईल.

नवीन जॉब अपडेट:

Chandrapur DCC Bank Bharti 2024 FAQ

Who is eligible for Union Bank of Chandrapur DCC Bank Bharti 2024?

10वी आणि पदवी पास उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

What is the last date of Chandrapur DCC Bank Bharti 2024?

या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment