Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय क्लर्क भरती, ग्रॅज्युएट पास लगेच अर्ज करा

Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालया मार्फत क्लर्क या पदासाठी भरती निघाली आहे. लिपिक पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.

या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मुंबई हायकोर्ट क्लर्क भरती संबंधी सविस्तर अशी माहिती देणार आहे, क्लर्क भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार? वयाची अट काय आहे? पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा? निवड कशी होणार? अशा सर्व बाबी आर्टिकल मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावे, सर्व माहिती ध्यान देऊन पहावी. कोणतीही माहिती सुटता कामा नये, जर तुम्ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचली नाही तर तुम्हाला भरतीसाठी अडचणी येऊ शकतील.

Bombay High Court Bharti 2024

पदाचे नावलिपिक Clerk
रिक्त जागा56
नोकरीचे ठिकाणनागपूर खंडपीठ
वेतन श्रेणी29200 ते 92300 रुपये प्रति महिना पर्यंत
वयाची अट18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 5 वर्षे सूट)
भरती फी200 रुपये

Bombay High Court Bharti 2024 Education Qualification

  • अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर डिग्री धारक असावा.
  • अर्जदाराने कम्प्युटर टायपिंग मधील बेसिक कोर्स केलेला असावा, आणि त्याच्याकडे टायपिंग कोर्स चे प्रमाणपत्र देखील असावे.
  • उमेदवाराची इंग्रजी टायपिंग Speed ही 40 शब्द प्रती मिनिट एवढी असावी.
  • उमेदवाराला कम्प्युटरचे बेसिक ज्ञान असावे, त्याने MS-CIT कोर्स केलेला असावा.

Bombay High Court Bharti 2024 Exam Details (Syllabus)

Bombay High Court Bharti 2024 Exam Details
Bombay High Court Bharti 2024 Exam

Bombay High Court Bharti 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरातयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख14 मे 2024
अर्ज बंद होण्याची तारीख27 मे 2024
  1. अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात मुंबई हायकोर्ट क्लर्क भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी वर दिलेल्या ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
  2. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुंबई हायकोर्ट च्या अधिकृत वेबसाईटवर जाल, तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करायचं आहे.
  3. आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्यायची आहे, यामध्ये दहावी, बारावी तसेच पदवी शिक्षणाची माहिती देखील टाकायची आहे.
  4. त्यानंतर पुढे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे आहे, भरतीसाठी लावण्यात आलेली परीक्षा फी 200 रुपये भरून घ्यायची आहे.
  5. पुढे प्रोसेस Complete करून, फॉर्मची प्रिंटआऊट काढून घ्यायची आहे. तुमचा अर्ज मुंबई हायकोर्ट क्लर्क पदासाठी सादर केला जाईल.

Bombay High Court Bharti 2024 Selection Process

मुंबई हायकोर्ट क्लर्क भरती साठी अर्जदार उमेदवारांना सुरुवातीला ऑनलाइन फॉर्म भरून घ्यायचा आहे.
पात्र उमेदवारांची सुरुवातीला Typing Test घेतली जाणार आहे, पेपर मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांची नावे शॉर्टलिस्ट केली जाणार आहेत.

शॉर्टलिस्ट उमेदवारांना पुढे Objective Type Test आणि Typing Speed Test साठी बोलावले जाईल, त्यादरम्यान कोर्टाद्वारे इतर टेस्ट देखील घेतल्या जातील. MCQ Test असणार आहे, आणि Typing Test या दोन्ही मध्ये पास होण्यासाठी MCQ Test मध्ये 90 पैकी 45 मार्क वर Passing होणार आहे तर Typing Test मध्ये 20 पैकी 40 मार्क वर Passing असणार आहे.

शेवटी Viva-Voce घेतला जाणार आहे, त्यामध्ये पण उमेदवारांना पास होणे अनिवार्य आहे एकूण 40 मार्क आहेत, जे उमेदवार या Last Test मध्ये पास होतील केवळ त्यांनाच Shortlist केले जाणार आहे.

निवडलेल्या उमेदवारांची नावे लिस्ट द्वारे मुंबई हायकोर्ट च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. ज्यांची नावे या लिस्टमध्ये येतील त्यांची नागपूर खंडपीठामध्ये मुंबई हायकोर्ट अंतर्गत क्लर्क या पदासाठी नेमणूक करण्यात येणार आहे.

Bombay High Court Bharti 2024 FAQ

Who is eligible for Bombay High Court Bharti 2024?

मुंबई हायकोर्ट क्लर्क भरतीसाठी अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर असावा आणि त्याला इंग्रजी, मराठी टायपिंग चे ज्ञान असावे.

How to apply for Bombay High Court Bharti 2024?

Bombay High Court Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्याची पूर्ण प्रोसेस या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे.

What is the age limit of Bombay High Court Clerk Bharti?

मुंबई हायकोर्ट क्लर्क पदासाठी वयाची अट ही 18 ते 38 वर्षे आहे, मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

What is the monthly salary of Bombay High Court Clerk Post?

क्लर्क पदासाठी महिन्याला 29,200 ते 92,300 रुपये एवढी Salary देण्यात येणार आहे. सुरुवातीला 29,200 पासून पगार सुरू होईल त्यानंतर जसा जसा अनुभव वाढेल त्या प्रमाणे पगार देखील वाढवला जाईल.

4 thoughts on “Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय क्लर्क भरती, ग्रॅज्युएट पास लगेच अर्ज करा”

  1. Точно актуальные новинки мира fashion.
    Абсолютно все мероприятия мировых подуимов.
    Модные дома, торговые марки, haute couture.
    Свежее место для трендовых хайпбистов.
    https://whitesneaker.ru/

    Reply

Leave a comment