Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदासाठी भरती, अर्ज करा

आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला Ahmednagar DCC Bank Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती सांगणार आहे.

जर तुम्ही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी करू इच्छित असाल, तर लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

10वी / ग्रॅज्युएशन पास, MS-CIT कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.

एकूण 700 जागा सोडण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक जागा या लिपिक पदासाठी आहेत.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे. लवकर फॉर्म भरा, मुदत कमी राहिली आहे.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

पदाचे नावविविध पद
रिक्त जागा700
नोकरीचे ठिकाणअहमदनगर
वेतन श्रेणी75,000 रु.
वयाची अटपदानुसार वेगवेगळी अट
भरती फीपद क्र.1 ते 3 साठी ₹696/- (पद क्र.4 ते 7 साठी ₹885/-)

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावयाची अटवेतन श्रेणी
लिपिक68721 ते 40 वर्षे₹15,000/-
वाहन चालक0421 ते 40 वर्षे₹12,000/-
सुरक्षा रक्षक0521 ते 45 वर्षे₹12,000/-
जनरल मॅनेजर (संगणक)0132 ते 45 वर्षे₹75,000/-
मॅनेजर (संगणक)0130 ते 40 वर्षे₹65,000/-
डेप्युटी मॅनेजर (संगणक)0130 ते 35 वर्षे₹55,000/-
इंचार्ज प्रथम श्रेणी0128 ते 32 वर्षे₹30,000/-
Total700

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिक50 टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन पास पास + MS-CIT
वाहन चालक10वी उत्तीर्ण + हलके वाहन चालक परवाना आणि 03 वर्षे अनुभव
सुरक्षा रक्षककोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट
जनरल मॅनेजर (संगणक)60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) पास + 12 वर्षे अनुभव
मॅनेजर (संगणक)60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS उत्तीर्ण + 10 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर (संगणक)60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS उत्तीर्ण + 08 वर्षे अनुभव
इंचार्ज प्रथम श्रेणी60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS उत्तीर्ण + 03 वर्षे अनुभव

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Apply Online

भरतीचा फॉर्मयेथून अर्ज करा
जाहिरातपद क्र.1 ते 3
पद क्र.4 ते 7
अर्ज करण्याची लास्ट डेट27 सप्टेंबर 2024
  • अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  • संकेतस्थळावर गेल्यावर सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्या.
  • आयडी पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • DCC Bank Bharti चा फॉर्म Open होईल.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • UPI, Debit Card, Net Banking द्वारे परीक्षा फी भरून घ्या.
  • फॉर्म मधील माहितीची खात्री करून घ्या.
  • माहिती योग्य असेल तर भरतीचा फॉर्म सबमिट करा.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया

  • संगणकीकृत ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मुलाखत
  • अंतिम निवड

ऑनलाईन परीक्षा –

  • पेपरचा प्रकार: ऑनलाईन
  • पेपरचा वेळ: 90 मिनिटे
विषयप्रश्नमार्क
बँकिंग व सहकार1010
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी1010
कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था1010
मराठी1010
इंग्रजी1010
गणित1010
संगणक1010
माहिती तंत्रज्ञान1010
बुद्धिमत्ता चाचणी1010
Total9090

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांना सुरुवातीला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. नंतर पास झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल शेवटच्या टप्प्यामध्ये पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. नंतर अंतिम फेरीत शैक्षणीक मार्क, ऑनलाईन परीक्षा, मुलाखत यात मिळालेले मार्क Average करून उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

Who is eligible for Ahmednagar DCC Bank Bharti 2024?

10वी, ग्रॅज्युएशन, MS-CIT उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

How to apply for Ahmednagar DCC Bank Bharti 2024?

ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.

What is Ahmednagar DCC Bank Bharti’s last date?

Ahmednagar DCC Bank Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे.

Leave a comment