Agniveer Vayu Bharti Selection Process: नमस्कार मित्रांनो, भारतीय वायू दलामधे देखील अग्निवीर भरती सुरू झाली आहे, त्यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया देखील चालू आहे.
पण आजच्या या लेखामध्ये आपण Agniveer Vayu Bharti Selection Process म्हणजेच निवड प्रक्रिया कशी असणार याची माहिती जाणून घेणार आहोत.
अग्निवीर वायू भरती निवड प्रक्रिया काय आहे? किती टप्प्यात भरती प्रक्रिया पार पडणार आहे? परीक्षा कशी असणार, ऑफलाईन की ऑनलाईन, अभ्यासक्रम काय असेल? Passing Marks किती? अर्ज कसा करायचा? अशा सर्व महत्वाच्या बाबी आपण आता पुढे पाहणार आहोत.
जर तुम्ही पण भारतीय वायू दलात नोकरी करण्यास इच्छुक असाल, तर ही महत्वाची अशी माहिती केवळ तुमच्या साठी आहे, जर तुमचे स्वप्न हवेत विमान उडवणे देशाचे रक्षण करणे असेल! तर ही माहिती तुम्हाला असायलाच हवी.
Agniveer Vayu Bharti Selection Process
Agniveer Vayu Bharti साठी निवड प्रक्रिया ही सोपी आहे, पूर्वी जे आपण लेख पाहिले त्यात आपण BSF निवड प्रक्रिया आणि पोलीस भरती निवड प्रक्रिया अशा भरती साठीच्या Selection Process जाणून घेतले.
खर सांगायचे झाले तर Agniveer Vayu Bharti साठी पण निवड प्रक्रिया ही काहीशी सारखीच आहे. एकूण तीन टप्पे आहेत, या तिन्ही टप्प्यात जे उमेदवार पास होतील त्यांना आकाशात विमान चालवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
Agniveer Vayu Bharti निवड प्रक्रिया टप्पे पुढीलप्रमाणे:
- ऑनलाईन परीक्षा
- शारिरीक चाचणी
- मेडीकल तपासणी
असे एकूण 3 टप्पे आहेत, या तिन्ही टप्प्यात जे उमेदवार पास होतील केवळ त्यांनाच रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.
ऑनलाईन परीक्षा
Agniveer Vayu Bharti Selection Process मध्ये सुरुवातीला उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर केल्यावर परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात घेतली जाते.
ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी उमेदवाराकडे कॉम्प्युटर ची सुविधा असणे आवश्यक आहे, सोबतच कॉम्प्युटरला Camera जोडलेला असणे देखील आवश्यक आहे.
भरती साठी अर्ज सादर केल्यावर परीक्षेच्या तारखा जाहीर जाहीर होतील तेव्हा उमेदवार Agniveer Vayu Bharti ची ऑनलाईन परीक्षा देऊ शकतो.
ऑनलाईन परीक्षा अभ्यासक्रम
Agniveer Vayu Online Exam साठी उमेदवारांना ठरवून दिलेले विषय अभ्यासावे लागतील, अभ्यासक्रम हा पुढीलप्रमाणे असणार आहे.
- English
- गणित
- Physics
- Reasoning & General Awareness
असे एकूण 4 विषय असणार आहेत, ज्यामध्ये Science Subjects आणि Other than science subjects आहेत. हे सर्व विषय ऑनलाईन परीक्षेत येणार आहेत.
ऑनलाईन परीक्षेत पास कसे व्हावे?
ऑनलाईन परीक्षा पास करण्यासाठी वर दिलेले सर्व Science Subjects आणि Other than science subjects यांचा अभ्यास करायचा आहे. यासाठी तुम्ही Reference Book चा वापर करू शकता.
परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण मिळणार आहे, परंतु ही online exam Negative Marking System वर आधारित आहे.
प्रत्येक एका चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होणार आहेत, त्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तरे येतात याची जर खात्री असेल तर तीच प्रश्न सोडवा, आणि ज्या प्रश्नांसाठी Confused होत आहे, ते प्रश्न सोडा, किंवा शेवटी उत्तर मिळाल्यावर लिहा. जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त मार्क Score करू शकाल.
ऑनलाईन परीक्षेसाठी Passing Marks हे 40% असणार आहेत, ज्यांना 40% पेक्षा कमी मार्क पडले आहेत ते या परीक्षेसाठी पास होणार नाहीत.
शारिरीक चाचणी
ऑनलाईन परीक्षेत जे उमेदवार पास झाले आहेत, त्यांना शारीरिक चाचणी साठी बोलवले जाईल, तेव्हा त्यांचे कागदपत्रे देखील पडताळणी केले जातील.
Physical Test मध्ये Running, Push-ups, Sit Ups अशा शारीरिक कसरती दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करायच्या आहेत. जे उमेदवार या शारीरिक चाचणी मध्ये पास होतील त्यांची पुढे मेडीकल टेस्ट घेतली जाईल.
मेडीकल तपासणी
मेडीकल टेस्ट मध्ये उमेदवाराचे Full चेकअप केले जाईल, जर उमेदवार दिलेले निकष पूर्ण करत असेल तर अशा सर्व पात्र उमेदवारांना मेडीकल टेस्ट मध्ये पास केले जाईल.
प्रत्येक टेस्ट मध्ये उमेदवारांना मार्क Allot होतील, ज्यांना सर्वात जास्त मार्क मिळाले आहेत त्यांची नावे Shortlisted केली जातील.
Shortlist केलेल्या सर्व पात्र उमेदवारांना Agniveer Vayu Bharti साठी निवडले जाईल, आणि त्यांना रिक्त जागांसाठी Joining Latter दिले जाईल. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही Agniveer Vayu Bharti साठी निवडले जाऊ शकता.
Agniveer Vayu Bharti Application Form
Agniveer Vayu Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती अर्जामध्ये टाकायची आहे.
माहिती योग्य असावी, कारण नंतर तुमचा अर्ज तपासला जातो. जेव्हा पडताळणी होते, तेव्हा जर काही चूक आढळली तर तुमचा फॉर्म बाद पण केला जाऊ शकतो.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हे नंतर शारिरीक चाचणी वेळी तपासले जाणार आहेत. त्यामुळे त्यांची Hard Copy पण तयार ठेवावी.
ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना काळजी घ्यायची आहे, अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासून पाहायचा आहे. जर चूक असेल तर ती दुरुस्त करायची आहे, एखादी नजर चुकीने Spelling mistake झाली असेल तर पुढे ती दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी ती चूक सुधारायची आहे. एकदा अर्ज सबमिट केला की नंतर तो Edit करता येत नाही, त्यामुळे लक्षपूर्वक फॉर्म भरायचा आहे.
नवीन भरती अपडेट:
- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळात भरती सुरू! एवढ्या रिक्त जागा
- 12 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक भरती, तब्बल 5347 रिक्त जागा
Agniveer Vayu Bharti FAQ
Agniveer Vayu Bharti साठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
उमेदवारांना Agniveer Vayu Bharti साठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून करायचा आहे.
Agniveer Vayu Bharti साठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे?
निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यात होणार आहे, त्याची सविस्तर माहिती लेखामध्ये दिली आहे.
Agniveer Vayu Bharti Exam मध्ये Negative Marking System आहे का?
हो, परीक्षेत Negative Marking System आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क वजा केला जाणार आहे.
Agniveer Vayu Bharti Exam साठी Passing Marks किती आहेत?
Online Agniveer Vayu परीक्षेसाठी Passing Marks हे 40% आहेत.
Sir form kasa bharaycha konte link aahe
अग्नि वीर वायु भर्ती साठी
अग्निवीर वायू भरती साठी
Sir form bharla tar selection confirm zalyavrr kas kalnar
Sir age limet kay ahe
Yes sr
How to fill the form
Yes
10th
10 th
10 th pass
12 th pass
Shubham kale
Iti
Hii sar 10th pass