Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025:कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भरती सुरू! पगार 80 हजार रु.पर्यंत! लवकर अर्ज करा

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो! Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) तर्फे एकूण 490 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Group C आणि Group D मधील विविध पदांचा समावेश आहे. खास करून प्रशासन, वैद्यकीय, अभियांत्रिकी, लेखा यासारख्या विभागांमध्ये ही भरती होणार आहे. तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी – या भरतीत सहभागी होण्यासाठी उत्तम संधी आहे.

‘Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 KDMC Bharti 2025’ ही कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रमुख महानगरपालिका असून, शहराचा विकास, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, नागरी सुविधा यांसाठी काम करते. या भरतीद्वारे तुम्हाला सरकारी नोकरीसोबत एक चांगले करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या भरतीत विविध क्षेत्रांमधील पदे उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन Registration करावे लागेल. निवड प्रक्रियेमध्ये गुणांची गणना, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकषांचा विचार केला जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भरती 2025

कोण अर्ज करू शकतात?

  • महाराष्ट्रातील कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो
  • पदानुसार 10वी, 12वी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पात्रता असणे आवश्यक
  • संबंधित पदासाठी अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल
  • वयोमर्यादा: सामान्यतः 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांना सूट लागू)
  • मराठी टायपिंग आवश्यक असलेल्या पदांवर मराठी टायपिंग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गट-क आणि गट-ड मधील 490 पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. आरोग्य, अभियांत्रिकी, प्रशासन, उद्यान विभाग, अग्निशमन व इतर विविध विभागात ही भरती होणार आहे

👉 पुढील माहितीमध्ये तुम्हाला या भरतीशी संबंधित सगळी माहिती मिळेल, त्यामुळे हा संपूर्ण लेख नक्की वाचा! Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025
KDMC Bharti 2025

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

एकूण पदे: 490

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1फिजिओथेरपिस्ट2
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ3
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ6
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन1
7मानस उपचार समुपदेशक2
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ1
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक6
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)8
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी2
16क्रीडा पर्यवेक्षक1
17उद्यान अधिक्षक2
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडेंट)2
एकूण490

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Qualifications – शिक्षण पात्रता

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता
1फिजिओथेरपिस्टMPTH + 2 वर्षे अनुभव
2औषधनिर्माताB.Pharm + 2 वर्षे अनुभव
3कुष्ठरोग तंत्रज्ञ12वी + लेप्रसी टेक्निशियन कोर्स + 2 वर्षे अनुभव
4स्टाफ नर्सB.Sc Nursing किंवा 12वी + GNM + 2 वर्षे अनुभव
5क्ष-किरण तंत्रज्ञB.Sc (Physics) + रेडिओग्राफी डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव
6हेल्थ व्हिजीटर/लेप्रसी टेक्निशियन10वी + लेप्रसी कोर्स
7मानसोपचार समुपदेशकMA (Clinical/Counselling Psychology) + 2 वर्षे अनुभव
8प्रयोगशाळा तंत्रज्ञB.Sc (Science Subject) + DMLT + 2 वर्षे अनुभव
9लेखापाल/वरिष्ठ लेखा परिक्षकB.Com + 3 वर्षे अनुभव
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी पदवी
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
13चालक-यंत्रचालक10वी + फायर कोर्स + 3 वर्षे अनुभव + ड्रायव्हिंग परवाना
14अग्निशामक10वी + 6 महिने अग्निशमन कोर्स
15कनिष्ठ विधी अधिकारीविधी पदवी + 3 वर्षे अनुभव
16क्रीडा पर्यवेक्षककोणतीही पदवी + BPEd + SAI डिप्लोमा + 3 वर्षे अनुभव
17उद्यान अधिक्षकB.Sc (Horticulture) किंवा कृषी/बॉटनी/वनस्पती शास्त्रातील पदवी + 3 वर्षे अनुभव
18उद्यान निरीक्षकB.Sc (Horticulture) किंवा कृषी/बॉटनी/वनस्पती शास्त्रातील पदवी
19लिपिक-टंकलेखककोणतीही पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
20लेखा लिपिकB.Com + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
21आया (फिमेल अटेंडंट)10वी + 2 वर्षे अनुभव (सरकारी/मान्यताप्राप्त रुग्णालयात)

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 एकूण जागांचा तपशील

विभागएकूण पदेखुल्या प्रवर्गातीलराखीव प्रवर्गातीलमहिला उमेदवारांसाठीदिव्यांग उमेदवारांसाठी
महापालिका विविध विभाग111436833 (प्रत्येक प्रवर्गात 30%)5% जागा आरक्षित

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Salary – पगार

पगार :

क्रमांकपदाचे नाववेतनश्रेणी (Level)मूळ वेतनश्रेणी ₹
1फिजिओथेरपिस्टS-15₹41,800 – ₹1,32,300
2औषधनिर्माताS-15₹41,800 – ₹1,32,300
3कुष्ठरोग तंत्रज्ञS-15₹41,800 – ₹1,32,300
4स्टाफ नर्सS-13₹35,400 – ₹1,12,400
5क्ष-किरण तंत्रज्ञS-13₹35,400 – ₹1,12,400
6हेल्थ व्हिजीटर & लेप्रसी टेक्निशियनS-8₹25,500 – ₹81,100
7मानस उपचार समुपदेशकS-8₹25,500 – ₹81,100
8प्रयोगशाळा तंत्रज्ञS-13₹35,400 – ₹1,12,400
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परीक्षकS-15₹41,800 – ₹1,32,300
10कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)S-15₹41,800 – ₹1,32,300
11कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)S-15₹41,800 – ₹1,32,300
12कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)S-15₹41,800 – ₹1,32,300
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)S-6₹19,900 – ₹63,200
14अग्निशामक (फायरमन)S-7₹21,700 – ₹69,100
15कनिष्ठ विधी अधिकारीS-15₹41,800 – ₹1,32,300
16क्रीडा पर्यवेक्षकS-15₹41,800 – ₹1,32,300
17उद्यान अधिक्षकS-15₹41,800 – ₹1,32,300
18उद्यान निरीक्षकS-13₹35,400 – ₹1,12,400
19लिपिक-टंकलेखकS-6₹19,900 – ₹63,200
20लेखा लिपिकS-6₹19,900 – ₹63,200
21आया (फिमेल अटेंडंट)S-1₹15,000 – ₹47,600

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

  • पद क्र. 13 आणि 14 (ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि अग्निशामक): 18 ते 30 वर्षे
  • उर्वरित सर्व पदांसाठी: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांना: 5 वर्षे वयात सवलत

वयोमर्यादा मोजण्यासाठी अंतिम दिनांक: 01 जुलै 2025

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 वयोमर्यादा व सवलती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी उमेदवारांची किमान वय मर्यादा 18 वर्षे आणि कमाल वय मर्यादा 38 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 43 वर्षे पर्यंत सवलत दिली जाईल.

राज्य शासनाच्या विविध शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इ. प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. शासनाचे आदेश लागू असलेल्या तारखा खालीलप्रमाणे आहेत – दि. 25/05/2016, दि. 28/03/2018, इत्यादी.

राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू असेल.

विशेष बाब – दिव्यांग उमेदवारांसाठी स्वतंत्र वयोमर्यादा आहे. शासन निर्णयानुसार त्यांना देखील सूट दिली जाईल. तसेच, माजी सैनिक, खेळाडू, महिला उमेदवार व इतर आरक्षण प्रवर्गांसाठी लागू असलेल्या सवलतीही लागू होतील.


टीप: 111 पदांपैकी काही पदे अंशत: ठेकेदारमार्फत भरलेली असून, सध्या ती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी नियमित पद भरतीद्वारे भरण्यात येतील.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

निवड प्रक्रिया :

  1. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र, निकाल व इतर इ-मेल किंवा एस.एम.एस. (SMS) द्वारे कळविण्यात येईल. प्रवेशपत्र हे संबंधित उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे लागेल. पोस्टाद्वारे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रवेशपत्र पाठविण्यात येणार नाही.
  2. निव्वळ ऑनलाईन परीक्षेतील गुणांनुसारच निवड करण्यात येईल.
    मुलाखत प्रक्रिया राहणार नाही.
  3. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी (Document Verification) करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करताना अपात्र ठरलेल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  4. एकाधिक सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास गुणांचे समानिकरण (Normalization) तंत्र वापरून उमेदवारांचे गुण निश्चित केले जातील.
  5. उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निवड यादी ही अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. निवड यादीसाठी कोणत्याही उमेदवाराला वैयक्तिकरित्या पत्राद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कळविण्यात येणार नाही.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025


उमेदवारांच्या निवडीसाठी टाय-ब्रेक पद्धत (Tie-break Method):

जर एका पेक्षा जास्त उमेदवारांनी समान गुण मिळवले असतील आणि त्यातून निवड करणे आवश्यक असेल, तर खालील पद्धतीने निर्णय घेतला जाईल:

प्राथमिक परीक्षा दिल्याची संख्यानिवड प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणारे सर्वोच्च प्रयत्न
१ प्रयत्नत्या एकाच प्रयत्नातील एकूण गुण विचारात घेतले जातील.
२ ते ५ प्रयत्नसर्व प्रयत्नांमधील सर्वोत्तम २ प्रयत्नांचे गुण सरासरीने घेतले जातील.
६ ते ९ प्रयत्नसर्वोत्तम ३ प्रयत्नांची सरासरी घेतली जाईल.
१० ते १४ प्रयत्नसर्वोत्तम ४ प्रयत्नांची सरासरी.
१५ किंवा अधिक प्रयत्नसर्वोत्तम ५ प्रयत्नांची सरासरी.

उमेदवारांची निवड फक्त गुणांच्या आधारे होईल.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान ४५% गुण आवश्यक
  • Normalization प्रणाली वापरून अंतिम गुणांची यादी KDMC च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
  1. लेखी परीक्षा (100 गुणांची MCQ स्वरूपात):
    • प्रश्न मराठीत असतील
    • विषय: सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी भाषा, तांत्रिक पदांकरिता विषयानुसार प्रश्न
  2. टायपिंग टेस्ट:
    • फक्त लिपिक-टंकलेखक व लेखा लिपिक पदासाठी
    • मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. अनिवार्य
  3. मैदानी चाचणी – फक्त फायरमन पदासाठी

फायरमॅन मैदानी चाचणी – पुरुष उमेदवारांसाठी

चाचणीचे नाववेळ/प्रदर्शनगुण
६०० मीटर धावणे1.50 मिनिटांपर्यंत30 गुण
1.51 ते 1.55 मिनिटे25 गुण
1.56 ते 2.00 मिनिटे20 गुण
2.01 ते 2.05 मिनिटे15 गुण
2.06 ते 2.10 मिनिटे10 गुण
2.11 ते 2.15 मिनिटे5 गुण
2.15 पेक्षा अधिक0 गुण
लांब उडी12 फूट किंवा अधिक10 गुण
11 फूट8 गुण
10 फूट6 गुण
9 फूट4 गुण
8 फूट2 गुण
8 फूटपेक्षा कमी0 गुण
दोऱ्याने 8 फूट चढणे10 सेकंद10 गुण
11 ते 15 सेकंद8 गुण
16 ते 20 सेकंद6 गुण
21 ते 25 सेकंद4 गुण
26 ते 30 सेकंद2 गुण
30 सेकंदपेक्षा जास्त0 गुण
फायर उपकरण उचलणे व 50 मीटर नेणेपूर्ण केल्यास10 गुण
अयशस्वी0 गुण
५५ किलो वजन उचलणे20 सेकंद20 गुण
25 सेकंद15 गुण
30 सेकंद10 गुण
35 सेकंद5 गुण
35 पेक्षा अधिक0 गुण
उंची व छातीकिमान 162 सेमी, छाती 81 सेमी (5 से.मी फुगवट्यासह)10 गुण
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025

🔥 फायरमॅन मैदानी चाचणी – महिला उमेदवारांसाठी

चाचणीचे नाववेळ/प्रदर्शनगुण
६०० मीटर धावणे2.00 मिनिटांपर्यंत30 गुण
2.01 ते 2.10 मिनिटे25 गुण
2.11 ते 2.20 मिनिटे20 गुण
2.21 ते 2.30 मिनिटे15 गुण
2.31 ते 2.40 मिनिटे10 गुण
2.41 ते 2.50 मिनिटे5 गुण
2.50 पेक्षा अधिक0 गुण
लांब उडी9 फूट किंवा अधिक10 गुण
8 फूट8 गुण
7 फूट6 गुण
6 फूट4 गुण
5 फूट2 गुण
5 फूटपेक्षा कमी0 गुण
फायर उपकरण उचलणे व 50 मीटर नेणेपूर्ण केल्यास10 गुण
अयशस्वी0 गुण
४० किलो वजन उचलणे20 सेकंद20 गुण
25 सेकंद15 गुण
30 सेकंद10 गुण
35 सेकंद5 गुण
35 पेक्षा अधिक0 गुण
उंचीकिमान 155 सेमी10 गुण
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
जाहिरात प्रसिद्ध10 जून 2025
अर्ज सुरु होण्याची तारीख10 जून 2025
अंतिम अर्ज तारीख4 जुलै 2025

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Important Links, PDF – अर्ज लिंक्स आणि भरतीची जाहिरात

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम www.kdmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. संकेतस्थळावर गेल्यानंतर भरती किंवा Recruitment विभागामध्ये जाऊन संबंधित पदासाठी प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण नियम, अर्ज फी यांची माहिती नीट समजून घ्यावी.

जाहिरात समजल्यावर उमेदवाराने “Apply Online” किंवा “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी करावी. नोंदणी करताना उमेदवाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, आणि मोबाईल क्रमांक टाकावा. एकदा नोंदणी पूर्ण झाली की लॉगिन ID व पासवर्ड मिळतो, तो सुरक्षित ठेवावा.

नोंदणीनंतर लॉगिन करून उमेदवाराने वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव (असल्यास), आरक्षण माहिती आणि इतर आवश्यक तपशील भरावेत. त्यानंतर पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रे अशा आवश्यक स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्यात.

माहिती भरल्यानंतर उमेदवाराने अर्ज शुल्क भरावे लागते. फी ऑनलाइन पद्धतीने – डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग किंवा UPI वापरून भरता येते. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर अर्जाची छपाई (PDF प्रिंट) घेणे गरजेचे आहे. ही प्रिंट भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावी.

अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरली गेली आहे याची खात्री करूनच अंतिम सबमिट करावे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अर्ज प्रक्रिया दरम्यान संकेतस्थळ किंवा अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचना वाचत राहणे आवश्यक आहे.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भरती

इतर भरती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: ८वी, 10वी, ITI पाससाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती! आजच अर्ज करा!

SSC Stenographer Bharti 2025: 12वी पास उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती! लगेच अर्ज करा!

Nagar Parishad Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर नगर परिषद मधे 3200+ जागांची भरती! संधी सोडू नका!

Top 5 Study Abroad Scholarships After 12th: पूर्ण ट्युशन फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च मिळेल! अर्ज प्रक्रिया, फायदे आणि पात्रता!

SSC Selection Posts Phase 13 Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा पासवर स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 2423 जागांची मेगाभरती!

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: 10वी पास तरुणांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती! पगार ₹63,200 पर्यंत!

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 एकूण जागा?

एकूण 490 जागा आहेत. एकूण 21 पदे आहे वेगवेगळी.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 शिक्षण पात्रता काय आहे ?

प्रत्येक पदानुसार पात्रता वेगळी आहे. सविस्तर पोस्ट बघा त्यासाठी.

Leave a comment