TCS iON द्वारे National Qualifier Test ची सुरुवात करण्यात आली आहे, TCS iON NQT असं या टेस्ट च नाव आहे.
या टेस्ट मध्ये जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला देशातील नामांकित अशा IT Company मध्ये जॉब मिळणार आहे.
यासाठी बऱ्याच अटी आणि शर्ती लागू आहेत, सोबत इतर भरती प्रमाणेच याची देखील प्रक्रिया असणार आहे.
सविस्तर अशी माहिती आर्टिकल मध्ये सांगितली आहे, so माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार स्टेप फॉलो करून तुमचा अर्ज सादर करा.
TCS iON NQT 2024
TCS IT Giant द्वारे National Qualifier Test साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. IT आणि Non IT उमेदवार देखील या भरती साठी अर्ज करू शकतात. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि तात्काळ फॉर्म भरा.
TCS iON NQT Job Roles
- Developers
- Full Stack Developers
- Cloud Engineers
+20 असे जॉब रोल असणार आहेत, कंपन्या द्वारे योग्य उमेदवाराला योग्य पोस्ट वर जॉब दिली जाणार आहे.
TCS iON NQT Recruiter Company Names
TCS | Titan |
Jio | White hat jr |
TVS | Upgrad |
Asian Paints | HDFC Sales |
Tata Elxsi | Vedantu |
या सोबत अजून पण खूप कंपन्या मध्ये तुम्हाला या NQ Test द्वारे जॉब ऑफर केली जात आहे.
TCS iON NQT 2024 Eligibility Criteria
- IT आणि Non IT उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
- उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही डिग्री/ ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असावे.
- जर उमेदवार ग्रॅज्युएशन च्या शेवटच्या वर्षात असतील, तरी ते अर्ज करू शकतात.
- उमेदवाराला इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक.
TCS iON NQT 2024 Benefits
TCS iON NQT Recruitment साठी अर्जदार उमेदवारांनी फॉर्म भरल्या नंतर, जर उमेदवार टेस्टमध्ये पास झाले तर त्यांना देशातील वेगवेगळ्या आयटी कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळते या सोबतच खूप सारे बेनिफिट्स मिळतात.
- IT कंपनीत जॉब.
- 19 लाख रुपयांचे पॅकेज.
- National Qualifier Test चे सर्टिफिकेट.
TCS iON NQT 2024 Dates
TCS iON NQT Recruitment साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पोर्टल वर लिंक Active करण्यात आल्या आहेत.
अर्ज सुरू होण्याची आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील अधिकृत पणे सांगण्यात आली आहे. जेवढी मुदत दिली आहे, तेवढेच दिवस अर्ज करण्याची संधी आहे, नंतर अर्ज सुद्धा बंद होणार आहेत.
आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, ही आपल्या इतर भरती प्रमाणे Recruitment नाहीये so Last Date बदलणार नाही, त्यामुळे दिलेल्या मुदती मध्ये फॉर्म भरून घ्या.
या सोबत National Qualifier Test ची Exam Date सुद्धा जाहीर करण्यात आली आहे, ती पण तुम्ही खाली टेबल च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 डिसेंबर 2024 |
परीक्षेची तारीख | 21 डिसेंबर 2024 |
TCS iON NQT 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
- TCS iON च्या अधिकृत पोर्टल ला भेट द्या.
- TCS iON NQT संदर्भात आवश्यक माहिती वाचून घ्या.
- त्यानंतर तुमची नोंदणी करून लॉगिन करा.
- मग पुढे TCS iON NQT Cognitive Test Buy करा.
- कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे पेमेंट करून घ्या.
- सध्या ऑफर चालू आहे, 800 रुपया ची टेस्ट 599 मध्ये मिळत आहे.
- एकदा टेस्ट Buy केली की मग नंतर तुमचा TCS iON वर एक डॅशबोर्ड बनेल.
- परीक्षेची तारीख 21 डिसेंबर आहे, या तारखेला परीक्षा द्या.
TCS iON NQT Exam Details
या Exam मध्ये एकूण 3 विषयावर प्रश्न विचारले जातील:
- व्हर्बल ऍबिलिटी
- रीजनिंग ऍबिलिटी
- न्यूमेरिकल ऍबिलिटी
यामध्ये एकूण दोन राऊंड असतात, उमेदवार जेवढे राऊंड क्रॅक करतील तेवढा त्यांचा स्कोर वाढतो.
जर तुम्हाला जास्त पगाराची (मोठ्या पॅकेजची) जॉब मिळवायचे असेल तर तुम्ही ऍडव्हान्स सेक्शन पर्यंत देखील राऊंड घेऊ शकता.
TCS iON NQT 2024 Selection Process
- ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांना सुरुवातीला NQT टेस्ट द्यावी लागेल, टेस्ट मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांचा Score तपासला जाईल, मग तुम्हाला वेबसाईट वरून IT कंपनी च्या विविध जॉब साठी Apply करता येईल.
- तुमच्या आवडीच्या कंपनी मध्ये Apply करा.
- TCS iON NQT च्या Score वर तुम्हाला कंपनी द्वारे निवडले जाईल.
- तुम्हाला या NQ Test अंतर्गत जॉब साठी 19 लाख रुपये इतक्या Amount पर्यंत पॅकेज मिळेल.
नवीन भरती अपडेट:
- Indian Navy B.Tech Entry Scheme 2024: भारतीय नौदलात बारावी पासवर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा
- MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच अर्ज करा
- SAI Bharti 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, फी नाही, लगेच फॉर्म भरा
TCS iON NQT 2024 FAQ
Who is eligible for TCS iON NQT?
या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान डिग्री, ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असावे. सोबत ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करू शकता.
How to apply for TCS iON NQT?
यासाठी तुम्हाला टीसीएस आय ओ एन च्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.
What is the last date to apply for TCS iON NQT?
या भरतीसाठी अर्जदार उमेदवार दिनांक 09 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.