North Western Railway Bharti 2024: उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 10वी, ITI पास वर भरती, लगेच फॉर्म भरा

North Western Railway Bharti 2024: उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये मोठी मेगा भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवायची आहे त्यांनी लवकर फॉर्म भरून घ्या.

अप्रेंटिस पदासाठी उत्तर पश्चिम रेल्वे द्वारे ही भरती काढण्यात आली आहे, 1791 रिक्त जागा आहेत जाकी दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना सोडण्यात आले आहेत.

यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फक्त शंभर रुपये फी ठेवण्यात आली आहे, ती पण जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना. बाकी इतर प्रवर्गातील उमेदवारांना आणि सोबतच सर्व महिलांना फी आकारली जात नाहीये.

या रेल्वे भरतीची सविस्तर माहिती या पोस्टमध्ये मी दिली आहे, कृपया पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि लगेच फॉर्म भरून घ्या.

North Western Railway Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त जागा1,791
नोकरीचे ठिकाणउत्तर पश्चिम रेल्वे विभाग
वेतन श्रेणी9,100 रुपये
वयाची अट15 ते 24 वर्षे
भरती फी100 रुपये

North Western Railway Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1791
Total1791

North Western Railway Bharti 2024 Education Qualification

उत्तर पश्चिम रेल्वे भरतीसाठी केवळ एकाच पदाची भरती होणार आहे, त्यासाठी रेल्वे विभागाद्वारे शैक्षणिक पात्रता ही दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण एवढी ठेवण्यात आली आहे.

  • अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झालेल असाव, आणि दहावी मध्ये किमान 50 टक्के गुण असावेत.
  • सोबत उमेदवारांनी यापैकी कोणत्याही (Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Diesel Mechanic  / Welder / M.M.T.M./ Technician/Mechanist) आयटीआय ट्रेड मधून आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.

North Western Railway Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट10 डिसेंबर 2024
  • रेल्वे विभागाच्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करून घ्या आणि लॉगिन करा.
  • त्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
  • रेल्वे भरती चा फॉर्म उघडेल तो फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • जी माहिती विचारली आहे ती माहिती योग्य प्रकारे खात्री करूनच भरा.
  • त्यानंतर भरतीसाठी लागणारी फी पेमेंट करा.
  • शेवटी जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर उत्तर पश्चिम रेल्वे भरती चा फॉर्म सबमिट करा.

North Western Railway Bharti 2024 Selection Process

उत्तर पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही दहावी आणि आयटीआय च्या मार्क वर केले जाणार आहे.

  • अर्जदार उमेदवाराने दहावी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवलेले असावेत.
  • अर्जदार उमेदवारांनी आयटीआय डिप्लोमा मध्ये 50% ॲग्री गेट गुण मिळवलेल्या असावे.

दहावी आणि आयटीआयचे एकत्रित गुण विचारात घेतले जाणार आहेत, आणि ज्या उमेदवारांना सर्वाधिक गुण असतील त्यांना मेरिट लिस्ट मध्ये ऍड केलं जाईल, आणि मेरिट लिस्ट नुसार अंतिम यादी बनवून उमेदवारांची निवड केली जाईल.

नवीन भरती अपडेट:

North Western Railway Bharti 2024 FAQ

Who is eligible for North Western Railway Bharti 2024?

अर्जदार उमेदवारांचे शिक्षण दहावी आणि आयटीआय पर्यंत झालेल असावं.

How to apply for North Western Railway Bharti?

रेल्वे भरतीच्या रिक्रुटमेंट पोर्टलवरून उमेदवारांना फॉर्म भरायचे आहेत.

What is the last date for applying for North Western Railway Bharti?

उत्तर पश्चिम रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2024 आहे.

Leave a comment