NSC Bharti 2024: राष्ट्रीय बियाणे महामंडळात ग्रॅज्युएशन पास वर भरती, गलेलठ्ठ पगार! लवकर अर्ज करा

NSC Bharti 2024: राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये मॅनेजर आणि ट्रेनी या विविध पदांसाठी भरती निघाली आहे. महामंडळामार्फत यासंदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

ही भरती ग्रॅज्युएशन पास आयटीआय आणि पदवी वर होणार आहे, पदानुसार शैक्षणिक पात्रता ही भिन्न आहे. जर तुम्हाला राष्ट्रीय बियाणे महामंडळामध्ये सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही मोठी सुवर्णसंधी आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

सोबतच या भरतीसाठी गलेलठ्ठ पगार देखील दिला जातो, त्यामुळे फक्त वाट पाहू नका लवकरात लवकर या भरतीसाठी फॉर्म भरून टाका.

NSC Bharti 2024

पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा188
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,41,260 रु.
वयाची अट27, 30, 50 वर्षापर्यंत
भरती फीGeneral/ OBC/ ExSM: ₹500/- [SC/ ST/ PWD: फी नाही]

NSC Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance)01
असिस्टंट मॅनेजर (Vigilance)01
मॅनेजमेंट ट्रेनी (HR)02
मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control)02
मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.)01
सिनियर ट्रेनी (Vigilance)02
ट्रेनी (Agriculture)49
ट्रेनी (Quality Control)11
ट्रेनी (Marketing)33
ट्रेनी (Human Resources)16
ट्रेनी (Stenographer)15
ट्रेनी (Accounts)08
ट्रेनी (Agriculture Stores)19
ट्रेनी (Engineering Stores)07
ट्रेनी (Technician)21
Total188

NSC Bharti 2024 Education Qualification

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहेत. उमेदवारांना पदानुसार शिक्षण किती पाहिजे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

पदाचे नावशिक्षण
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance)60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB + 10 वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर (Vigilance)60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB + 02 वर्षे अनुभव
मॅनेजमेंट ट्रेनी (HR)60% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)
मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control)60% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)
मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.)60% गुणांसह BE/ B.Tech. (Electrical/ Electrical & Electronics)
सिनियर ट्रेनी (Vigilance)55% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/ MSW/ MA (Public administration) / LLB
ट्रेनी (Agriculture)60% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
ट्रेनी (Quality Control)60% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
ट्रेनी (Marketing)60% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
ट्रेनी (Human Resources)पदवीधर, संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) + संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
ट्रेनी (Stenographer)12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स, MS ऑफिस, इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. + संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
ट्रेनी (Accounts)60% गुणांसह B.Com + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
ट्रेनी (Agriculture Stores)60% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
ट्रेनी (Engineering Stores)55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)
ट्रेनी (Technician)ITI (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)

NSC Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट30 नोव्हेंबर 2024
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन करा.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर आयडी पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक येईल त्या लिंक वर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बियाणे महामंडळ भरती चा फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती योग्य रीतीने भरून घ्या.
  • फॉर्ममध्ये माहिती भरून झाली की नंतर आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा. (यासाठी तुम्ही जाहिरातीमध्ये सांगितलेली माहिती वाचू शकता)
  • सोबतच तुम्हाला या भरतीसाठी परीक्षा फी देखील भरणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन स्वरूपात कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून परीक्षा फी भरू शकता.
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती चा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला तो पुन्हा एकदा रिचेक करायचा आहे. एखाद्या चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करायच्या आहेत.
  • त्यानंतर पुढे शेवटी तुम्हाला भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यासाठी तुम्ही फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करू शकता.

NSC Bharti 2024 Selection Process

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये एकूण तीन टप्पे आहेत त्या तिन्ही टप्प्यांमध्ये जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अंतर्गत रिक्त जागांवर नियुक्त केले जाणार आहे.

NSC Bharti 2024 Selection Process

सुरुवातीला तुम्हाला कंप्यूटर बेस ऑनलाइन परीक्षा द्यायची आहे, ऑनलाइन परीक्षेत जर तुम्ही पास झालात तर तुमचे पुढे कागदपत्रे तपासले जातील. कागदपत्रे तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुमचा पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल.

पर्सनल इंटरव्यू घेतल्यानंतर जर तुम्ही पदासाठी योग्य उमेदवार असाल तर तुम्हाला सिलेक्शन कमिटी मार्फत निवडले जाईल.

यामध्ये भरतीची निवड प्रक्रिया ही पदानुसार भिन्न आहे, सुरुवातीला सर्व पदांसाठी कम्प्युटर जनरेटटेड ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे. त्यानंतर काही पदांसाठी डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावलं जाईल तर काही पदांसाठी स्किल टेस्ट साठी बोलावले जाईल.

पुढे यामध्येच शेवटी सिलेक्शन हे मेरिट लिस्ट नुसार होणार आहे, मेरिटमध्ये ज्यांचं नाव येईल केवळ त्यांनाच राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अंतर्गत निवडले जाईल.

नवीन भरती अपडेट:

NSC Bharti 2024 FAQ

Who is eligible for NSC Bharti 2024?

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान पदवी, ग्रॅज्युएशन, आयटीआय पर्यंत झालेले असावे.

How to apply for NSC Bharti 2024?

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरतीसाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for NSC Bharti 2024?

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a comment