NFL Bharti 2024: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मधे विविध जागांसाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ज्यांचे शिक्षण 10वी, ITI, 12वी, डिप्लोमा, B.Com, B.Sc.(PCM), B.Sc (नर्सिंग), D.Pharm/B.Pharm यापैकी झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
एकूण 336 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात एकूण 11 पदे आहेत आणि पदानुसार शिक्षण पात्रता वेगवेगळी आहे.
ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 नोव्हेंबर 2024 आहे.
NFL Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे एकूण 11 आहेत. |
रिक्त जागा | 336 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | रू.21,500 – 56,500 महिना. (पदानुसार पगार वेगवेगळा आहे जो खाली आर्टिकल मधे सविस्तरपणे दिला आहे. |
वयाची अट | 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
भरती फी | General/OBC/EWS: ₹200/- SC/ST/PWD/ExSM: फी नाही |
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy Details
पदे आणि जागा :-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड II | 179 |
2 | स्टोअर असिस्टंट ग्रेड II | 19 |
3 | लोको अटेंडंट ग्रेड II | 05 |
4 | नर्स | 10 |
5 | फार्मासिस्ट | 10 |
6 | लॅब टेक्निशियन | 04 |
7 | एक्स-रे टेक्निशियन | 02 |
8 | अकाउंट्स असिस्टंट | 10 |
9 | अटेंडंट ग्रेड II | 90 |
10 | लोको अटेंडंट ग्रेड III | 04 |
11 | OT टेक्निशियन | 03 |
NFL Bharti 2024 Eligibility Criteria
शिक्षण पात्रता :-
गुणांची पात्रता :- General/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण
- पद क्र.1: B.Sc.(PCM) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/ Mechanical/Instrumentation or Electronics or Instrumentation & Control or Electronics & Instrumentation or Electronics Instrumentation & Control or Industrial Instrumentation or Process Control Instrumentation or Electronics & Electrical or Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication or Electronics and Telecommunication or Electronics & Control Engineering or Instrumentation & Process Control/Electrical/Mechanical).
- पद क्र.2: विज्ञान/वाणिज्य/कला पदवी
- पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.4: 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm
- पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण + DMLT किंवा B.Sc (Medical Lab Technology)
- पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (X-Ray/ Medical radiation Technology/ Radiography (Mecical)/Radiography Techniques/Radiology) किंवा B.Sc (Hons)/ B.Sc [Radiography/ Medical Technology (X-Ray or Radiography)/Medical Technology in Radiography/ Radiography & Imagining Technology/Radiology/ RadioIogy & Imaging Technology/Medical Radiology & Imaging Technology/ Medical Technology (Radio diagnosis & Imaging)/ Radiology & Imaging science technology/MedicaI technology (RadioIogy & Imaging)
- पद क्र.8: B.Com
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Fitter/Welder/Auto Electrician/Diesel Mechanic/ Turner/ Machinist/ Instrument Mechanic/Electrician / Electrician (Power Distribution) / Technician (Power Electronic system)
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic Diesel)
- पद क्र.11: (i) 12वी (Physics, Chemistry & Biology) उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Operation Theater Techniques/ Operation Theater and Anaesthesia Technology (DOTAT)/Operation Theater Technology)
NFL Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
जाहिरात PDF | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 08 नोव्हेंबर 2024 |
NFL Bharti 2024 Selection Process
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांची निवड ही OMR टाइप ऑफलाइन परीक्षा घेऊन केली जाईल.
परीक्षा – 150 गुण
वेळ – 120 मिनिट
पास होण्यासाठी कमीत कमी 55% गुण पाहिजेत.
शेवटी उमेदवाराच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट काढली जाईल. मेरिट लिस्ट वरून उमेदवार निवडले जातील.
New Bharti:
- Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महिला बाल विकास विभागात भरती, 10वी पास अर्ज करा.
- NTRO Bharti:साइंटिस्ट पदाची भरती!M.sc,BE,b.Tech पाससाठी मोठी संधी,पगार 1,77,500 रू.महिना आहे.
- Amazon Future Engineer Scholarship and Internship: मुलींना मिळणार 2 लाख रुपयांची आर्थिक मदत, लगेच येथून अर्ज करा
NFL Bharti 2024 FAQ
Who is eligible for Mahila Bal NFL Bharti 2024?
ज्यांचे शिक्षण 10वी, ITI, 12वी, डिप्लोमा, B.Com, B.Sc.(PCM), B.Sc (नर्सिंग), D.Pharm/B.Pharm यापैकी झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
How to apply for NFL Bharti 2024?
ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आर्टिकलमध्ये नमूद आहे.
What is the last date to apply for NFL Bharti 2024
भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 नोव्हेंबर 2024 आहे.