MPSC Group C Bharti 2024: एमपीएससी मार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. पदवीधर ग्रॅज्युएशन पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर लगेचच या भरतीसाठी अर्ज करून टाका. सरकारी स्वरूपाची भरती आहे, यासोबत एमपीएससी मार्फत याची प्रक्रिया सुरू आहे.
एकूण रिक्त जागा तब्बल 1333 आहे, यामध्ये सर्वाधिक जागा लिपिक टंकलेखक या पदासाठी आहेत. शासनाच्या विभागानुसार एकूण पाच पदांसाठी भरती होणार आहे.
ऑनलाइन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, याची सविस्तर स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आर्थिकल मध्ये दिली आहे.
MPSC Group C Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 1333 |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
वेतन श्रेणी | 1,12,400 रु. |
वयाची अट | 18, 19 ते 38 वर्षे |
भरती फी | खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय: ₹294/-] |
MPSC Group C Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
---|---|---|
उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 39 |
कर सहायक | वित्त विभाग | 482 |
तांत्रिक सहायक | वित्त विभाग | 09 |
बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय | विधी व न्याय विभाग | 17 |
लिपिक-टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 786 |
Total | – | 1333 |
MPSC Group C Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
उद्योग निरीक्षक | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी |
कर सहायक | पदवीधर, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
तांत्रिक सहायक | पदवीधर |
बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय | पदवीधर, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
लिपिक-टंकलेखक | पदवीधर, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
MPSC Group C Bharti 2024 Age Limit
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
उद्योग निरीक्षक | 19 ते 38 वर्षे |
कर सहायक | 19 ते 38 वर्षे |
तांत्रिक सहायक | 18 ते 38 वर्षे |
बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय | 19 ते 38 वर्षे |
लिपिक-टंकलेखक | 19 ते 38 वर्षे |
MPSC Group C Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 04 नोव्हेंबर 2024 |
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करा.
- नोंदणी करून झाल्यावर लॉगिन करा.
- पुढे तुमच्यासमोर भरतीच्या फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- सोबतच परीक्षेसाठी लागणारी फी देखील भरून घ्या.
- आणि त्यानंतर अर्ज तपासून सबमिट करा.
MPSC Group C Bharti 2024 Selection Process
MPSC Group C भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- टायपिंग कौशल्य चाचणी
- अंतिम निवड
या दोन्ही परीक्षेमध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांना टंकलेखन कौशल्य चाचणी द्यावे लागेल, टायपिंग मध्ये जर उमेदवारांची कौशल्य चांगले असतील तर त्यांना अंतिम निवडीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल, आणि त्यानंतर त्यांना जॉब वर ठेवले जाईल.
Syllabus :-
MPSC Tax Inspector Pre-Exam Syllabus
Subject Name
1) General Studies :-
– Indian Agriculture
– History of Modern India and Indian Culture
– Games & Sports
– Geography of India
– Indian Polity
– Current National Events
– Indian Economy
– Communication & Space
– Developments in the field of Science & Technology
– International Affairs & Institutions
2) General Introduction :-
– Games and Sports
– Natural Resources of Madhya Pradesh
– Rural and Urban Administrative Structure
– Human Resources
– Industries
– Planning and Evaluation
– Environment
– Energy Resources
– Administrative Structure of Madhya Pradesh
3) Maharashtra Culture, Arts,
Literature, Dance, Music History :-
– Geography
– Historical Perspective of Madhya Pradesh
– Culture, Literature
– Programs of State Government in the Field of Culture
– Music & Dance Tradition
Archaeological Heritage
Arts
Major Scheduled Tribes
MPSC Tax Inspector Main-Exam Syllabus
Marathi
Sentence Structure
Synonyms
Common Vocabulary
Antonyms
Grammar
Comprehension Passage
Idioms and Phrases
General Knowledge
English
History of Maharashtra
Indian Constitution
Geography of Maharashtra
Indian Polity
Financial Institutions
Economics, Taxes
International Trade
Subject-Verb Agreement
Unseen Passages
Verb
Synonyms
Sentence Rearrangement
Adverb
Comprehension
Tenses
Fill in the Blanks
Error Correction
Articles
Idioms & Phrases
Grammar
Vocabulary
Antonyms
General Aptitude
Sales Tax Subjects
Input-Output
Logical Reasoning
Syllogism
Ranking
Direction
Alphabet Test
Puzzle Tabulation
Alphanumeric Series
Coded Inequalities
Seating Arrangement
Coding-Decoding
Data Sufficiency
Blood Relations
Tax Acts by the Sales Tax Departments
Different Tax Acts
Manual of Office Procedure
Accountancy
- Chandrapur DCC Bank Bharti 2024:10वी पास शिपाई भरती! बँकेत कायमस्वरूपी नोकरी
- ONGC Apprentice Bharti 2024, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 10वी, 12वी पास वर भरती
- HURL Bharti 2024:वर्षाला 13 लाख रू.पगार,डिग्री डिप्लोमा पास लवकर अर्ज करा!
MPSC Group C Bharti 2024 FAQ
Who is eligible for MPSC Group C Bharti?
ज्या उमेदवारांचे शिक्षण पदवीधर ग्रॅज्युएशन डिप्लोमा पर्यंत झालेले आहे त्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.
How to apply for MPSC Group C Bharti?
एमपीएससी गट क भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for MPSC Group C Bharti?
एमपीएससी गट क भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 आहे.
What is the exam date of MPSC Group C Bharti?
एमपीएससी गट क भरतीची Exam ही दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.