आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला Indian Navy Sailor Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती सांगणार आहे.
तर बघा, आपल्या भारतीय नौदलामार्फत SSR (मेडिकल असिस्टंट) या पदांसाठी रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. या जागा भरती द्वारे भरल्या जाणार आहेत.
12वी पास वर भरती होणार आहे, सोबतच या भरती साठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. ज्या उमेदवारांनी Physics, Chemestry आणि Biology चे विषय बारावी HSC परीक्षेत घेतले होते, केवळ त्यांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
Indian Navy Sailor Bharti 2024
पदाचे नाव | SSR (मेडिकल असिस्टंट) |
रिक्त जागा | – |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 69,100 रू. महिना |
वयाची अट | 17 ते 21 वर्षे |
भरती फी | फी नाही |
Indian Navy Sailor Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
SSR (मेडिकल असिस्टंट) | — |
Total | — |
Indian Navy Sailor Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
SSR (मेडिकल असिस्टंट) | उमेदवार 50% गुणांसह 12वी (PCB) उत्तीर्ण असावा. |
Indian Navy Sailor Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | Download PDF |
अर्जाची शेवटची तारीख | 17 सप्टेंबर 2024 |
- भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर नोंदणी करून घ्या.
- नोंदणी झाल्यावर लॉगिन करा.
- भरतीची लिंक शोधा, त्यावर क्लिक करून अर्ज Open करा.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरतीसाठी कोणत्या स्वरूपाची परीक्षा फी नसल्यामुळे फी भरण्याची गरज नाही.
- फॉर्म बरोबर आहे का याची खात्री करून घ्या.
- अर्ज खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.
Indian Navy Sailor Bharti 2024 Selection Process
- Shortlisting
- Physical Fitness Test (PFT)
- Writeen Test
- Medical Examination
- Merit List
ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांच्या HSC मार्क नुसार Shortlisting केली जाणार आहे.
शॉर्टलिस्टिंग केलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल, त्यानंतर लेखी परीक्षा घेतले जाईल. शेवटी मेडिकल तपासणी करून पात्र उमेदवारांना निवडले जाईल.
Physical Fitness Test
1.6 KM Runing | 6.30 Minutes |
Squats | 20 |
Push Ups | 15 |
1.6 KM Running | 15 |
Written Test
- Exam Duration: 1 Hour
- 10+2 Level Paper
- Objective Type MCQ Paper
Subjects | Marks |
---|---|
English | 25 |
Science | 25 |
Biology | 25 |
General Awareness | 25 |
नवीन भरती जॉब:
- Union Bank of India Apprentice Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशन वर भरती! अर्ज करा
- ITBP Bharti 2024: इंडो तिबेटियन पोलीस दलात 10वी, 12वी पास वर भरती! लगेच ऑनलाईन अर्ज करा
- IOB Apprentice Bharti 2024: इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची संधी! ग्रॅज्युएशन पास वर भरती, अर्ज करा
Indian Navy Sailor Bharti 2024 FAQ
Who is eligible for Indian Navy Sailor Bharti 2024?
12वी पास उमेदवार, ज्यांनी HSC परीक्षेत Physics, Chemestry आणि Biology चे विषय घेतले होते.
How do I apply for Indian Navy Sailor Bharti 2024?
ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून या भरतीसाठी अर्ज करता येतो.
What is the last date of Indian Navy Sailor Bharti 2024?
Indian Navy Sailor Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2024 आहे.
2 thoughts on “Indian Navy Sailor Bharti 2024: भारतीय नौसेना मध्ये 12वी पास वर मेगा भरती! फी नाही, लगेच अर्ज करा”