Ratnagiri DCC Bharti 2024: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10 वी पास वर भरती! येथून लगेच अर्ज करा

Ratnagiri DCC Bharti 2024: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे, Ratnagiri DCC Bank द्वारे या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार बँकेत जॉब करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी ही Golden Opportunity आहे. लिपीक, शिपाई अशा काही पदांसाठी रिक्त जागा सोडण्यात आल्यात. एकूण जागा या 179 आहेत, त्यापैकी सर्वात जास्त जागा या लिपिक पदासाठी आहेत.

या भरती साठी 10वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत, सोबत पदा नुसार शिक्षण आणि आवश्यक पात्रता असणे पण गरजेचे आहे. मुख्य पदांसाठी अनुभव लागणार आहे, पण लिपिक, शिपाई या साधारण पदांसाठी अनुभव गरजेचा नाहीये.

भरती साठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत, इच्छा असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा. मुदतवाढ मिळेलच हे सांगता येत नाही, त्यामुळे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि लगेच तातडीने फॉर्म भरून टाका.

Ratnagiri DCC Bank Bharti 2024

पदाचे नावअधिकारी, लिपिक आणि शिपाई
रिक्त जागा179
नोकरीचे ठिकाणरत्नागिरी
वेतन श्रेणी21,855 रू. + महिना
वयाची अट18, 21, 25 ते 40 वर्षे
भरती फीRs. 1,000/-

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन
व्यवस्थापक (MGR)03Rs. 43,204/-
उप व्यवस्थापक (Dy. MGR)06Rs. 36,674/-
लिपिक (Clerk)131Rs. 21,855/-
शिपाई (Peon)39Rs. 19,090/-
Total179

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावपद संख्या
व्यवस्थापक (MGR)उमेदवार हा पदवीधर असावा, त्याने MS-CIT कोर्स केलेला असावा आणि त्याला किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.
उप व्यवस्थापक (Dy. MGR)उमेदवार हा पदवीधर असावा, त्याने MS-CIT कोर्स केलेला असावा आणि त्याला किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.
लिपिक (Clerk)उमेदवार हा पदवीधर असावा आणि त्याला टायपिंग चे ज्ञान असावे सोबत त्याने MS-CIT कोर्स केलेला असावा.
शिपाई (Peon)उमेदवार हा किमान 10 वी पास असावा.

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Age Limit

पदाचे नाववयोमर्यादा
व्यवस्थापक (MGR)25 ते 40 वर्षे
उप व्यवस्थापक (Dy. MGR)25 ते 40 वर्षे
लिपिक (Clerk)21 ते 40 वर्षे
शिपाई (Peon)18 ते 40 वर्षे

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख06 ऑगस्ट 2024
अर्ज बंद होण्याची तारीख09 ऑगस्ट 2024
परीक्षेची तारीखअद्याप आली नाही.

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
  • तुम्ही बँकेच्या अधिकृत पोर्टल वर पोहोचाल, तिथे तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • नवीन फॉर्म उघडल्यावर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे टाकायची आहे.
  • माहिती सोबत इतर आवश्यक कागदपत्रे देखील सोबत अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर परीक्षा फी भरून घ्यायची आहे, फी मध्ये कोणालाही शिथिलता देण्यात आलेली नाही.
  • फी भरून झाल्यावर एकदा फॉर्म बरोबर असल्याची खात्री करून घ्या, त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा.

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Selection Process

या भरती साठी उमेदवारांची निवड हि तीन स्तरावर केली जाणार आहे, याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मुलाखत
  • मेरीट लिस्ट

ज्या उमेदवारांनी Ratnagiri DCC Bank Bharti अर्ज केला आहे, त्यांना सर्वात पहिल्यांदा बँकेद्वारे Conduct करण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेला बोलवले जाईल. परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल, त्यानंतर बँकेद्वारे मुलाखत घेतली जाईल. जे उमेदवार मुलाखीती मध्ये पास होतील अशा पात्र उमेदवारांना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जॉब दिली जाणार आहे.

Ratnagiri DCC Bank Bharti 2024 FAQ

Who is eligible for Ratnagiri DCC Bank Bharti 2024?

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी अर्जदार उमेदवार हा किमान 10 वी पास असावा, काही पदांसाठी पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती तुम्ही वर आर्टिकल मधून घेऊ शकता.

How do I apply for Ratnagiri DCC Bank Bharti 2024?

Ratnagiri DCC Bank Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात बँकेच्या अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. पोर्टल वरून अर्ज कसा करायचा? याची माहिती मी already आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of the Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Application Form?

Ratnagiri DCC Bank Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 9 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे पटकन वेळ न दवडता अर्ज करून टाका.

Leave a comment