Wipro Pune Walk-in Drive 2026: विप्रो पुणे मध्ये Walk-in Drive! Freshers आणि Experienced, सर्व इथून माहिती बघा

Wipro Pune Walk-in Drive 2026 मध्ये आपण पात्रता, पदाची जबाबदारी, तारीख-वेळ, ठिकाण आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

विप्रो ही भारतातील आघाडीची IT आणि BPO सेवा कंपनी आहे. सध्या Wipro च्या Hinjewadi, Pune कॅम्पसमध्ये Associate (Production Agent) पदासाठी थेट Walk-in Drive आयोजित करण्यात आली आहे यासाठी कोणताही Online अर्ज करण्याची गरज नाही, थेट मुलाखतीसाठी जाता येते.

👉 Freshers आणि Experience असणारे उमेदवार दोघेही या ड्राईव्हसाठी पात्र आहेत.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Wipro Pune Walk-in Drive 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
कंपनीWipro
पदाचे नावAssociate (Production Agent)
शैक्षणिक पात्रताGraduate किंवा Undergraduate
अनुभवFreshers / Experienced दोघेही
ड्राईव्ह तारीख26 ते 31 जुलै 2026
वेळदुपारी 12:30 ते 3:30
ठिकाणWipro Campus, Plot No. 31, Phase II, Hinjewadi, Pune – 411057
POCDebarati Chowdhury
अर्ज पद्धतथेट Walk-in (Online अर्जाची गरज नाही)

Wipro बद्दल थोडक्यात

Wipro Limited ही भारतातील एक आघाडीची Global IT, Consulting आणि Business Process Services कंपनी आहे. Fortune India 500 यादीत Wipro चा समावेश टॉप कंपन्यांमध्ये होतो आणि भारतातील सर्वात मोठ्या Employers पैकी ही एक कंपनी मानली जाते, जिथे जगभरात लाखो कर्मचारी काम करतात.

👉 त्यामुळे Wipro मध्ये मिळणारी नोकरी ही करिअरच्या दृष्टीने स्थिर आणि Growth-oriented मानली जाते.

Wipro Pune Walk-in Drive 2026: अपेक्षित पगार

अधिकृत Walk-in जाहिरातीत exact पगार नमूद केलेला नाही, मात्र Wipro मधील Production Agent / Associate प्रकारच्या पदांसाठी साधारणपणे खालील range पाहायला मिळतो:

घटकअंदाजे तपशील
सुरुवातीचे वार्षिक पॅकेजअंदाजे ₹3 ते ₹3.6 लाख (Freshers साठी)
इतर फायदेPF, Medical Insurance, Performance Incentives (कंपनी धोरणानुसार)

⚠️ नोट: हा आकडा अंदाजे असून अचूक पगार मुलाखतीच्या वेळी कंपनीकडून कळवला जाईल.

Wipro Pune Walk-in Drive 2026: पदाची जबाबदारी

  • ✔️ Chat, Email आणि Limited Voice सपोर्टद्वारे Customer Interactions हाताळणे
  • ✔️ Voice Calls वर Customer Queries सोडवणे आणि उच्च दर्जाचे Customer Satisfaction राखणे
  • ✔️ Excel आणि इतर Business Tools वापरून Process Data Maintain व Analyse करणे
  • ✔️ Accurate Grammar आणि Clarity असणारे High-quality Written Communication देणे
  • ✔️ UK Shift Operations साठी Work-from-Office मध्ये काम करणे
  • ✔️ योग्य Telephone Etiquette आणि Professional Communication राखणे

👉 ही जागा UK Shift Operations साठी असल्यामुळे उमेदवारांनी Shift Timing बाबत आधीच खात्री करून घ्यावी.

Wipro Pune Walk-in Drive 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ Updated Resume ✔️ Passport Size Photo (मागील 6 महिन्यांतील) ✔️ Original Photo ID Proof — Aadhar / PAN / Voter ID / Passport यापैकी एक

⚠️ नोट: वरील सर्व कागदपत्रे Original स्वरूपात सोबत घेऊनच ड्राईव्हला जावे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, ही Pune (Hinjewadi) येथील Walk-in Drive असल्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही उमेदवार थेट सहभागी होऊ शकतो.

📍 पत्ता: Wipro Campus, Plot No. 31, Phase II, Hinjewadi, Pune – 411057 🕐 वेळ: दुपारी 12:30 ते 3:30 (26 ते 31 जुलै 2026 दरम्यान)

महत्त्वाच्या लिंक्स

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

FAQs

Wipro Pune Walk-in Drive साठी पात्रता काय आहे?

Graduate किंवा Undergraduate उमेदवार पात्र आहेत, Freshers आणि Experienced दोघेही अर्ज करू शकतात.

ड्राईव्ह कधी आणि कुठे आहे?

26 ते 31 जुलै 2026 दरम्यान, दुपारी 12:30 ते 3:30 वाजता, Wipro Campus, Hinjewadi Phase II, Pune येथे.

Online अर्ज करावा लागतो का?

नाही, ही थेट Walk-in Drive आहे, त्यामुळे Online अर्जाची गरज नाही.

कोणती कागदपत्रे सोबत न्यावी लागतील?

Updated Resume, Passport Size Photo आणि Original Photo ID Proof (Aadhar/PAN/Voter ID/Passport).

हे काम UK Shift मध्ये आहे का?

हो, हे पद UK Shift Operations साठी Work-from-Office स्वरूपात आहे.

पगार किती मिळू शकतो?

अधिकृतरित्या पगार जाहीर केलेला नाही, मात्र अशा प्रकारच्या पदांसाठी साधारणपणे ₹3 ते ₹3.6 लाख वार्षिक पॅकेज मिळण्याची शक्यता असते. अचूक माहिती मुलाखतीच्या वेळी मिळेल.

इतर भरती अपडेट्स

RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेत Section Controller पदांची भरती! पगार ₹35,400, Graduate पास मुला/मुलींनी, लगेच इथून अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: आर्मीत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक्निकल) भरती! इंजिनिअरिंग पास, लगेच इथून अर्ज करा

HPCL Apprentice Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती! इंजिनियरिंग पास मुल/मुली, लगेच इथून अर्ज करा

NGEL Bharti 2026: NTPC Green Energy मध्ये भरती! पगार ₹90,000 पर्यंत, Diploma/Engineering पास मुल/मुली , लगेच इथून अर्ज करा

RRB JE Bharti 2026: रेल्वेत JE च्या 4098 जागांची मेगा भरती! इंजीनियरिंग पास मुला मुलींनी, लगेच इथून अर्ज करा

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत Specialist Officer मोठी पदांची भरती! पगार ₹2 लाखांपर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Arogya Vibhag Bharti 2026: सार्वजनिक आरोग्य विभागात 7195 जागांची लवकरच मेगा भरती! लगेच इथून बघा

Cotton Corporation of India Bharti 2026: CCI मध्ये भरती! पगार ₹1,40,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment