SSC Rechecking 2026: रिचेकिंग साठी कस Apply करायचं? स्टेप बाय स्टेप माहिती, लगेच इथून बघा

SSC Rechecking 2026 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने 8 मे 2026 रोजी बहुप्रतीक्षित 10वी (SSC) निकाल 2026 जाहीर केला. लाखो विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत आज या एका निकालात उतरली. जे विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला निकाल कसा पाहायचा, Revaluation / Verification साठी काय करायचं, Supplementary Exam म्हणजे काय — हे सगळं सोप्या मराठी भाषेत सांगणार आहोत.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SSC निकाल 2026: महत्त्वाची माहिती एका नजरेत

माहितीतपशील
परीक्षेचे नावSSC (10वी) परीक्षा 2026
बोर्डMSBSHSE, पुणे
निकाल तारीख8 मे 2026
एकूण उत्तीर्ण टक्केवारी92.09 %
एकूण विद्यार्थी15,42,472
अधिकृत वेबसाइटmahahsscboard.in, mahresult.nic.in
Login साठी लागणारी माहितीSeat Number + आईचे पहिले नाव

SSC Rechecking 2026: Revaluation / Verification म्हणजे काय?

अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला मिळालेले marks बरोबर नाहीत किंवा आपला पेपर नीट तपासला गेला नाही. त्यासाठी Maharashtra Board तीन पर्याय देते.

SSC Rechecking 2026: तीन पर्याय काय आहेत?

पर्यायकाय होतं?Fee
Verification of MarksTotaling errors तपासणे, unmarked answers check करणे₹50 प्रति विषय
Photocopy of Answer Sheetतुमच्या उत्तरपत्रिकेची digital copy मिळवणे₹400 प्रति विषय
Revaluationसंपूर्ण पेपर परत तपासणे₹300 प्रति विषय

⚠️ महत्त्वाचे: Revaluation साठी आधी Photocopy घेणे बंधनकारक आहे. म्हणजे Verification → Photocopy → Revaluation असा क्रम असतो.

SSC Rechecking 2026: Apply साठी महत्त्वाच्या Dates

प्रक्रियातारीख
Verification + Photocopy Apply सुरू9 मे 2026
Verification + Photocopy Apply बंद23 मे 2026
Photocopy मिळाल्यावर Revaluation ApplyPhotocopy मिळाल्यापासून 5 Working Days आत
Revised निकालजून 2026 (tentative)

SSC Rechecking 2026: Step-by-Step Apply Process

Verification of Marks साठी:

  1. verification.mh-ssc.ac.in वर जा
  2. Student Login वर क्लिक करा
  3. Seat Number आणि Password टाका
  4. “Verification of Marks SSC” निवडा
  5. ज्या विषयासाठी apply करायचं तो निवडा
  6. ₹50 प्रति विषय Fee भरा (UPI / Debit Card / Net Banking)
  7. Submit करा — Email वर Acknowledgement येईल, ती Save करा

Photocopy of Answer Sheet साठी:

  1. त्याच portal वर Login करा
  2. “Photocopy” हा option निवडा
  3. Subject details भरा
  4. ₹400 प्रति विषय Fee भरा आणि Submit करा
  5. Photocopy साधारण 2 ते 4 आठवड्यांत PDF Format मध्ये मिळते

Revaluation साठी (Photocopy मिळाल्यावरच):

  1. verification.mh-ssc.ac.in वर पुन्हा Login करा
  2. “Revaluation” option निवडा
  3. Subject details भरा
  4. शिक्षकांचा Remarks PDF म्हणून Upload करा
  5. ₹300 प्रति विषय Fee भरा
  6. Submit करा — Screenshot जपून ठेवा

⚠️ लक्षात ठेवा: Revaluation नंतर marks वाढू शकतात, पण कमी पण होऊ शकतात. Apply करण्याआधी विषय शिक्षकांचा सल्ला जरूर घ्या.

SSC Rechecking 2026: Improvement Scheme — 3 वेळा संधी!

जे विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण झाले आहेत पण marks वाढवायचे आहेत, त्यांना Maharashtra Board तीन संधी देते:

  • जून-जुलै 2026
  • फेब्रुवारी-मार्च 2027
  • जून-जुलै 2027

याबद्दल अधिक माहितीसाठी mahahsscboard.in वर वेगळे Circular येईल.

SSC Rechecking 2026: Fail झालेल्या विद्यार्थ्यांसाठी Supplementary Exam

जे विद्यार्थी 1 किंवा 2 विषयांत नापास झाले आहेत त्यांना Supplementary Exam देण्याची संधी मिळते. हे exam साधारण जून-जुलै 2026 मध्ये होतात. Supplementary Exam पास झाल्यानंतर विद्यार्थी 11वी Admission साठी eligible होतो. यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात नाही.

निकालानंतर पुढे काय करावे?

निकाल हातात आल्यावर घाबरू नका. पुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत:

  • चांगले marks मिळाले असतील तर आवडीच्या Stream मध्ये (Science / Commerce / Arts) Admission साठी तयारी करा
  • Marks कमी वाटत असतील तर Verification / Revaluation चा विचार करा
  • नापास असाल तर जून-जुलै 2026 च्या Supplementary Exam चा पर्याय आहे
  • Marksheet लागत असेल तर DigiLocker वरून Official Marksheet Download करा

SSC Rechecking 2026: महत्त्वाच्या Links

प्रक्रियाLink
10वी (SSC) Rechecking अधिकृत Linkverification.mh-ssc.ac.in
निकाल पाहण्यासाठीmahresult.nic.in
Marksheet DigiLocker वरूनdigilocker.gov.in

इतर करियर अपडेट्स

AI Tools Guide 2026: Best AI Tools List 2026! Students, Creators आणि Business साठी Must Use, लगेच इथून बघा

Study Material For Competitive Exam 2026: UPSC, JEE, NEET, SSC Exam साठी फ्री स्टडी मटेरियल! लगेच इथून बघा

AWS Free Courses 2026: AI आणि Machine Learning शिकण्याची Golden Opportunity! AWS चे फ्री ७ कोर्सेस, लगेच इथून बघा

After 12th Admission Process and Courses 2026: 12 वी नंतर काय करावे? योग्य स्ट्रीम, कोर्सेस आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

MHT CET Previous Year Question Papers: 2020 ते 2025 पर्यंतचे MHT-CET सर्व प्रश्नपत्रिका! लगेच इथून डाउनलोड करा

Pune Top 10 Engineering Colleges by Low Fees 2026: पुण्यातील कमी फीज वाले Top Engineering कॉलेजेस! Fees,कटऑफ व प्लेसमेंट, लगेच इथून बघा

Free Mock Test for Competitive Exams 2026: स्पर्धा परीक्षांची तयारिसाठी मटेरिअल देणाऱ्या 3 बेस्ट वेबसाईट्स, लगेच इथून बघा

Top 10 Engineering Colleges in Pune 2026: पुण्यातील टॉप 10 इंजिनियरिंग कॉलेजेस, Fees, MHT-CET Cutoff & Placement, लगेच इथून बघा

After 10th Admission Process and Courses 2026: 10 वी नंतर काय करावे? योग्य स्ट्रीम, कोर्सेस आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

How to Join Defence Forces after 12th: 12 वी नंतर Defence Forces म्हणजेच Army, Navy, Air Force मध्ये जाण्याचा संपूर्ण रोडमॅप! लगेच इथे बघा

Leave a comment