RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000+ जागा, 10वी पास अर्ज करा (मुदतवाढ)

RRB Group D Bharti 2026 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भारतीय रेल्वेत ग्रुप D पदांसाठी मोठी मेगाभरती जाहीर करण्यात आली असून एकूण सुमारे 22,000 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी किमान 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ग्रुप D अंतर्गत ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, पोर्टर यांसारखी पदे असतात, ज्यामध्ये स्थिर नोकरी व चांगले भविष्य मिळते.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असणार आहे, पात्र उमेदवारांना ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये फॉर्म भरणे अनिवार्य असणार आहे, तारीख चुकली तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी RRB Group D Bharti 2026 ही मोठी संधी मानली जात आहे. कमी शैक्षणिक पात्रतेत रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही संधी असल्याने त्वरित हे आर्टिकल वाचून घ्या आणि फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

RRB Group D Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाभारतीय रेल्वे
भरतीचे नावRRB Group D Bharti 2026
पदाचे नावग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
रिक्त जागा22,000
वेतन18,000 रु. +
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10 वी पास किंवा ITI
वयोमर्यादा18 ते 33 वर्षे
अर्जाची फी250 – 500 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

RRB Group D Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)22000

RRB Level-1 Bharti 2026 : Post-wise जागांचा तपशील

RRB Level-1 (CEN 09/2025) अंतर्गत विविध Level-1 पदांसाठी एकूण 22,195 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीमध्ये खालील पोस्ट्सचा समावेश आहे. पोस्टनुसार स्वतंत्र संख्या न देता, Railway Zone-wise जागांचे वाटप करण्यात आले आहे.

Post-wise Vacancy Table

अ.क्र.पोस्टचे नावविभाग / कार्यक्षेत्रजागा
1Track Maintainer Grade-IVEngineering (Track Maintenance)Zone-wise
2Helper / Assistant (Electrical)Electrical DepartmentZone-wise
3Helper / Assistant (Mechanical)Mechanical DepartmentZone-wise
4Helper / Assistant (Signal & Telecom)Signal & Telecom DepartmentZone-wise
5Helper / Assistant (Engineering)Engineering DepartmentZone-wise
6Assistant PointsmanOperating / Traffic DepartmentZone-wise
7Assistant (Workshop / Stores)Workshop / Stores DepartmentZone-wise
8Hospital Attendant (Level-1)Medical DepartmentZone-wise
9Assistant (Other Level-1 Posts)इतर Railway UnitsZone-wise

एकूण जागा

  • Total Vacancies : 22,195
  • सर्व जागा Railway Zone-wise व Category-wise (UR / OBC / SC / ST / EWS) विभागलेल्या आहेत.
  • Post-wise exact संख्या Notification मध्ये दिलेली नाही.

📌 Note: Railway-wise आणि Post-wise सविस्तर जागांचा तपशील अधिकृत Notification मधील Annexure-B मध्ये दिलेला आहे.

RRB Level-1 Bharti 2026 : Zone-wise Vacancies

अ.क्र.Railway Zoneमुख्य ठिकाणएकूण जागा
1Northern Railway (NR)New Delhi1,764
2Western Railway (WR)Mumbai1,599
3Central Railway (CR)Mumbai681
4South Central Railway (SCR)Secunderabad653
5North Central Railway (NCR)Prayagraj600
6North Western Railway (NWR)Jaipur600
7Southern Railway (SR)Chennai556
8South Eastern Railway (SER)Kolkata533
9West Central Railway (WCR)Jabalpur522
10East Central Railway (ECR)Hajipur500
11Eastern Railway (ER)Kolkata393
12East Coast Railway (ECoR)Bhubaneswar400
13South East Central Railway (SECR)Bilaspur~350
14South Western Railway (SWR)Hubballi~90
15Metro RailwayKolkata~227
एकूण जागा22,195

RRB Group D Bharti 2026: Age Limit (वयाची अट)

साधारण प्रवर्ग18 ते 33 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

RRB Group D Bharti 2026: परीक्षा फिस (Exam Fess)

General/OBC/EWS प्रवर्ग500 रु.
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला250 रु.

RRB Group D Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

भारतीय रेल्वे ग्रुप डी पदांसाठी जी भरती निघाली आहे त्या भरती साठी शैक्षणिक पात्रता निकष हे कमी आहेत, यात उमेदवार फक्त 10 वी पास असणे गरजेचे आहे. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही स्टेट बोर्डातून 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले असाल तर तुम्ही RRB Group D Bharti साठी पात्र असणार आहात.

याखेरीस जर तुम्ही 10 वी बरोबर जर ITI केल असेल तरी पण तुम्हाला या भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण किंवा ITI

RRB Group D Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Screening/ Online Exam –

विषयप्रश्न संख्यामार्क्स
गणित2525
Reasoning3030
सामान्य विज्ञान2525
GK GS2020
Total100100

RRB Group D Book Marathi
Railway Bharti Board ( RRB ) Special Group D – Marathi
RRB Group D Bharti Book 120 Prashnapatrika Sanch Marathi

2) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) –

TESTपुरुषमहिला
चालणे35 KG वजन उचलून 100 मी 2 मिनिटात चालणे20 KG वजन उचलून 100 मी 2 मिनिटात चालणे
धावणे1000 मी 4 मिनिट 15 सेकंद मध्ये धावणे1000 मी 5 मिनिट 40 सेकंद मध्ये धावणे

3) Document Verification –

  • CBT आणि PET मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीचे मूळ कागदपत्र दाखवणे आवश्यक असते.
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10 वी / ITI असल्यास) तपासले जाते.
  • जन्मतारीख, वय यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा 10 वीची मार्कशीट ग्राह्य धरली जाते.
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), EWS प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र तपासले जाते.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र पाहिले जाते.
  • सर्व कागदपत्रे योग्य असल्यास उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो.

4) Medical Examination (वैद्यकीय तपासणी) –

  • कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते.
  • ही तपासणी रेल्वेच्या अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत होते.
  • उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे का ते तपासले जाते.
  • दृष्टी तपासणी (डोळ्यांची नजर), रंग ओळख, ऐकण्याची क्षमता तपासली जाते.
  • उंची, वजन, छाती माप आणि सर्वसाधारण आरोग्य तपासले जाते.
  • पदानुसार ठरवलेल्या वैद्यकीय मानकांनुसार उमेदवार फिट असल्यास अंतिम निवडीसाठी पात्र ठरतो.

उमेदवारांची अंतिम निवड हि मेरीट लिस्ट द्वारे होते, मेरीट हि ऑनलाईन परीक्षा आणि PET द्वारे ठरवली जाते.

RRB Group D Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात31 जानेवारी, 2026
अर्जाची शेवटची तारीख02 मार्च 2026
अर्जासाठी मुदतवाढ09 मार्च 2026

RRB Group D Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

शुद्धीपत्रकइथे क्लिक करा
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
Short Notificationशॉर्ट जाहिरात पहा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

RRB Group D Bharti 2026: Step-by-Step Application Process

  • सर्वप्रथम RRB ची अधिकृत वेबसाइट ओपन करा.
  • RRB Group D Bharti 2026 ची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • Apply Online किंवा New Registration या लिंकवर क्लिक करा.
  • नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अशी मूलभूत माहिती भरा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो.
  • लॉगिन करून अर्जाचा फॉर्म पूर्ण भरा.
  • शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर आवश्यक तपशील भरा.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • जात प्रमाणपत्र, EWS किंवा इतर लागू कागदपत्रांची माहिती भरा.
  • अर्ज शुल्क लागू असल्यास ऑनलाइन पद्धतीने भरा.
  • भरलेली सर्व माहिती एकदा तपासून Submit बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.
इतर भरती

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा

OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा

CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

RRB Group D Bharti 2026: FAQ

RRB Group D Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

भारतीय रेल्वे मध्ये ग्रुप D पदांची भरती हि राबवली जात आहे.

RRB Group D Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या तब्बल 22,000 आहेत, मोठी मेगाभरती आहे.

RRB Group D Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 20 फेब्रुवारी 2026 आहे.

RRB Group D Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, PET, Document Verification आणि मेडिकल तपासणी वर आधारित असणार आहे.

RRB Group D मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

भारतीय रेल्वे Group D पदासाठी सुरुवातीला वेतन हे 18,000 रु. प्रती महिना असणार आहे.