Zebra Technologies मध्ये Softwere Engineer या पदासाठी भरती निघाली आहे, पुण्यामध्ये हा जॉब असणार आहे. जर तुम्हाला Zebra Software engineer Bharti 2024 साठी अर्ज करायचा असेल, तर या लेखात दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.
मुळात ही भरती ग्रॅज्युएशन डिग्री वर राबवली जात आहे, उमेदवाराने Bachelor’s Degree पर्यंत शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे. अनुभव नसेल तरी पण या भरती अंतर्गत उमेदवार निवडले जाणार आहेत, Freshers उमेदवारांसाठी ही Golden Opportunity आहे.
Zebra Software engineer Bharti साठी कोणते उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, So तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर आर्टिकल सुरुवातीपासून काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्ही कोणताही Important Point Miss करणार नाहीत.
Zebra Software engineer Bharti 2024
कंपनीचे नाव | Zebra Technologies |
Job Type | Private Job |
पदाचे नाव | Software engineer |
अनुभव | 0 ते 2 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
वेतन श्रेणी | 91,000 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Zebra Software engineer Bharti 2024 Eligibility Criteria
Zebra Software engineer Bharti साठी Zebra Technologies द्वारे काही पात्रता निकष सांगण्यात आले आहेत. त्यानुसार जे उमेदवार या निकषात येतील त्यांना या भरती साठी अर्ज करता येणार आहे.
- उमेदवाराने Bachelor’s Degree पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
- उमेदवाराला 0 ते 2 वर्षा पर्यंत कामाचा अनुभव असावा, जर अनुभव नसेल तरी पण Freshers उमेदवारांची देखील निवड केली जाणार आहे.
- उमेदवाराकडे Job Oriented Skills असणे आवश्यक आहे.
Zebra Software Engineer Bharti 2024 Job Responsibilities
- Establishes requirements for less complex design projects
- Works on Completing all phases of Software engineering design projects
- Works on analysis of processes and delivers results to necessary stakeholders
- Analyzes results and recommends solutions
- Works on developing expected results on a variety of products
- Develop documentation for new projects and review previous results
- Works with the latest technologies and new approaches
- Review changes or upgrades to existing designs or test
- Exercises judgment in selecting methods and techniques for obtaining solutions on assignments
Zebra Software Engineer Bharti 2024 Application Process (Online Apply)
Zebra Software engineer Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अर्जदार उमेदवार हे केवळ ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात.
जाहिरात अपडेट | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
- सुरुवातीला तुम्हाला वर देण्यात आलेल्या लिंक्स मधून जाहिरात अपडेट वर क्लिक करायचे आहे, आणि भरतीची पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.
- त्यानंतर जाहिराती मधून Apply Now वर क्लिक करून, किंवा येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करून तुम्हाला Application Form Open करायचा आहे.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे, यामधे Personal Info वैगेरे भरायचा आहे.
- सोबत तुम्हाला या भरती साठी Resume लागणार आहे, त्यामुळे तो तुम्हाला आगोदर तयार करून घ्यायचा आहे. Resume तयार करून झाल्यावर तो तुम्हाला फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे.
- शेवटी Country निवडायच्या Option मध्ये तुम्हाला Not Applicable हा Option निवडायचा आहे, त्यानंतर एकदा फॉर्म Verify करून घ्यायचा आहे.
- अर्ज तपासताना नजर चुकीने एखादी Spelling Mistake किंवा चूक झाली असेल तर तुम्हाला लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे, आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म Submit करायचा आहे.
- IDFC First Bank Data Analyst Bharti 2024: ग्रॅज्युएशन डिग्री वर IDFC बँकेत जॉब, 83 हजार रुपये महिना पगार, अर्ज करा
- Jio Internship Program 2024: जियो मध्ये नोकरी करण्याची संधी! डिग्री, डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य, लगेच अर्ज करा
Zebra Software Engineer Bharti 2024 FAQ
Who is eligible for Zebra Software Engineer Bharti 2024?
Zebra Software engineer Bharti साठी Bachelor’s Degree केलेले उमेदवार पात्र असणार आहेत. इतर पण पात्रता निकष देण्यात आले आहेत, त्याची माहिती तुम्ही वर लेखातून जाणून घेऊ शकता.
How to apply for Zebra Software Engineer Bharti 2024?
Zebra Software engineer Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज दाखल करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज हे काळजीपूर्वक योग्य पोर्टल वरून सादर करायचे आहेत.
What is the Monthly Salary of Zebra Technologies Software Engineer?
Zebra Technologies Software Engineer पोस्ट साठी महिन्याला Salary ही 91,000 रुपये असणार आहे. Annually Package हे 11 Lakh Per Year असणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्ही वर लेखातून घेऊ शकता.