झेरॉक्स शिलाई मशीन योजना, मिळणार फ्री मध्ये! अर्ज सुरू, लगेच फॉर्म भरा | Xerox Shilai Mashin Yojana 2024

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे एक अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे, त्याद्वारे आता मोफत फ्री मध्ये झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन मिळणार आहे. योजनेचे नाव हे Xerox Shilai Mashin Yojana असं आहे, यामुळे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

झेरॉक्स शिलाई मशीन योजना संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणते उमेदवार पात्र असणार आहेत? अनुदान कसे मिळेल? कागदपत्रे कोणते लागतात?

शासनाने मुख्यतः बेरोजगार युवकांना मदत करण्यासाठी योजना सुरू केली आहे, त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यास मोठी मदत मिळणार आहे.

झेरॉक्स शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024

योजनेचे नावझेरॉक्स शिलाई मशीन योजना
उद्देशमोफत झेरॉक्स आणि शिलाई मशीन देणे.
फायदाअनुदानावर फ्री मध्ये झेरॉक्स आणि शिलाई मशीन मिळणार.
अनुदान100 टक्के
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च, 2024

Xerox Shilai Mashin Yojana Qualification Details

झेरॉक्स शिलाई मशीन योजनेसाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने काही पात्रता निकष Qualification Criteria सांगण्यात आले आहेत. त्यानुसार जर उमेदवार पात्र असतील, तर त्यांना मोफत फ्री मध्ये या योजने द्वारे झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन दिली जाणार आहे.

  • उमेदवार हा मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
  • उमेदवार हा दिव्यांग Physically challenged असावा.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबवली जाणार आहे.

Xerox Shilai Mashin Yojana Document List

योजनेसाठी अर्ज सादर करताना काही आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, सर्व कागदपत्रे असतील तरच अर्ज स्वीकारला जाणार आहे. अन्यथा फॉर्म Approved केला जाणार नाही.

  • अर्जदाराचा जातीचा दाखला
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • शाळा सोडल्याचा दाखला (टीसी)

थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म साठी आवश्यक असणार आहेत.

Xerox Shilai Mashin Yojana Application Form

झेरॉक्स शिलाई मशीन योजनेसाठी पात्र उमेदवारांना अर्ज सादर करणे आवश्यक आहे, जर फॉर्म भरला नाही, तर योजनेचा फायदा मिळू शकणार नाही.

अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात सादर करायचा आहे, केवळ ऑफलाईन सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

  • अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराला सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग कार्यालयात जायचे आहे.
  • कार्यालयात गेल्यावर Xerox Shilai Mashin Yojana संबंधी देण्यात आलेला फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म सोबत वर सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • त्यानंतर योजनेचा फॉर्म समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे सादर करायचा आहे.
  • जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हाला मोफत शिलाई मशिन आणि झेरॉक्स मशिन भेटणार आहे.

31 मार्च, 2024 ही मोफत झेरॉक्स शिलाई मशीन योजना साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे संधी सोडू नका, लगेच तातडीने अर्ज करा. म्हणजे तुम्ही पण या अभिनव योजनेचा फायदा घेऊ शकाल.

महत्वाची टीप: झेरॉक्स शिलाई मशीन योजना ही केवळ ठरावीक निश्चित कालावधी साठी असणार आहे, त्यांनतर या योजनेसाठी कोणीही अर्ज करू शकणार नाही. देय तारखे नंतर अर्ज बंद होणार आहेत, त्यामुळे वर सांगितलेल्या तारखे आगोदर तुमचा या योजनेसाठी अर्ज करून टाका.

Xerox Shilai Mashin Yojana FAQ

झेरॉक्स शिलाई मशीन योजना साठी कोण पात्र असणार आहेत?

मागासवर्गीय तसेच दिव्यांग उमेदवार अर्जदार हे योजनेसाठी पात्र असणार आहेत.

झेरॉक्स शिलाई मशीन योजने अंतर्गत कोणते लाभ मिळणार आहेत?

एकदम मोफत फ्री मध्ये झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशिन मिळणार आहे.

झेरॉक्स शिलाई मशीन योजनेसाठी अनुदान किती असणार आहे?

योजनेसाठी अनुदान हे 100% दिले गेले आहे, म्हणजे अर्जदारांना एक रुपया पण खर्च येणार नाही.

30 thoughts on “झेरॉक्स शिलाई मशीन योजना, मिळणार फ्री मध्ये! अर्ज सुरू, लगेच फॉर्म भरा | Xerox Shilai Mashin Yojana 2024”

  1. नमस्कार ..
    माझं नाव भावेश प्रदीप साळुंखे काही कारणं मुले वडील हे काम वर नाहीं आहेत
    मी सरकार कडे मागणी करतो त्यांच्या साठी सरकार कडे झेरॉक्स मशीन ची मदत करावी

    Reply
  2. Namaskar Sir !! mla pn hya yojnecha laabh gheta yein ka mla pn laghu rojgaar suru karayacha ahe

    Reply
  3. नमस्कार
    मी सौ.सोनाली चंद्रकांत पाटील
    राहणार पत्ता – मुळगाव समडोळी
    सध्या राहणार – विश्रामबाग सांगली
    मो.नं.-7447521767
    झेराॅक्स मशिन व शिलाई मशीन साठी मी स्वता:हा इच्छुक आहे व मला दोन्ही पैकि मधले एक तर लाभ मिळावा

    Reply

Leave a comment