Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये (Western Railway) 2025 साठी स्पोर्ट्स कोट्यांतर्गत भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. ही भरती खास खेळाडूंकरिता असून, त्यांनाच रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. अशे जे उमेदवार रेल्वे विभागात करिअर करू इच्छितात आणि त्यांनी खेळात उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
ही भरती पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज कधीपर्यंत करायचा, फी किती आहे आणि कागदपत्रं कोणती लागणार, याची सविस्तर माहिती जाहिरातीत दिली आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून 10वी, ITI किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासोबतच संबंधित खेळामध्ये मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे शैक्षणिक आणि क्रीडा पात्रता पूर्ण करणाऱ्यांनाच या भरतीत सहभागी होता येणार आहे.
या आर्टिकल मध्ये या भरती संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा. परंतु त्या आगोदर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचून घ्या आणि लगेच फॉर्म भरून घ्या.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Western Railway Sports Quota Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | Western Railway Sports Quota Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | Western Railway (पश्चिम रेल्वे) |
एकूण पदसंख्या | 64 |
शैक्षणिक पात्रता | 10वी / ITI / पदवी + संबंधित क्रीडा पात्रता |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन (Online) |
अर्ज फी | General/OBC: ₹500/- SC/ST/PWD/EWS/महिला: ₹250/- |
वेतन श्रेणी | 50,000 रु. (पदानुसार भिन्न) |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे (1 जानेवारी 2025 रोजी) |
नोकरी ठिकाण | पश्चिम रेल्वे अंतर्गत – संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | https://www.rrc-wr.com/ |
Western Railway Sports Quota Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | वेतन | पद संख्या |
---|---|---|
खेळाडू (Level 5/4) | ₹40,000 – ₹50,000 पर्यंत | 05 |
खेळाडू (Level 3/2) | ₹30,000 – ₹38,000 पर्यंत | 16 |
खेळाडू (Level 1) | ₹25,000 – ₹30,000 पर्यंत | 43 |
Total | – | 64 |
Western Railway Sports Quota Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
खेळाडू (Level 5/4) | कोणत्याही शाखेतील पदवी, संबंधित क्रीडा पात्रता |
खेळाडू (Level 3/2) | 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण +ITI, संबंधित क्रीडा पात्रता |
खेळाडू (Level 1) | 10वी उत्तीर्ण किंवा ITI, संबंधित क्रीडा पात्रता |
Western Railway Sports Quota Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
पदाचे नाव | वयोमर्यादा (Age Limit) |
---|---|
खेळाडू (Level 5/4) | 40 वर्षांपर्यंत |
खेळाडू (Level 3/2) | 30 वर्षांपर्यंत |
खेळाडू (Level 1) | 35 वर्षांपर्यंत |
जात / प्रवर्ग | वयोमर्यादा सूट |
---|---|
SC/ ST प्रवर्ग | 5 वर्षे सूट राहील. |
OBC प्रवर्ग | 3 वर्षे सूट राहील. |
Western Railway Sports Quota Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Sports Trial
सर्व पात्र उमेदवारांना खेळ संबंधित ट्रायलसाठी बोलावले जाते. या ट्रायलमध्ये उमेदवाराचे Game Skill (खेळातील कौशल्य), Physical Fitness (शारीरिक क्षमता) आणि Coach ची निरीक्षणे यांवर गुण दिले जातात.
- एकूण गुण: 40 गुण
- कमीत कमी 25 गुण मिळवणं आवश्यक आहे.
- 25 पेक्षा कमी गुण मिळाल्यास उमेदवार NOT FIT समजून पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही.
2) गुणांचे वितरण (Distribution of Marks)
विवरण | गुण (Marks) |
---|---|
For game skill, physical fitness, and coach’s observation during trials | 50 गुण |
For game skill, physical fitness, and the coach’s observation during trials | 40 गुण |
Educational Qualification | 10 गुण |
एकूण गुण | 100 गुण |
3) पात्रता गुण (Qualifying Marks)
पदाच्या पातळी/nPay Level नुसार पात्र होण्यासाठी किमान गुण पुढीलप्रमाणे असतील:
Pay Level | ग्रेड पे (Grade Pay) | Minimum Qualifying Marks |
---|---|---|
Level 5/4 | ₹2800 / ₹2400 | 70 गुण |
Level 3/2 | ₹2000 / ₹1900 | 65 गुण |
Level 1 | ₹1800 | 60 गुण |
4) अंतिम निवड (Final Selection)
- Merit (गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी) तयार केली जाईल.
- एकाच गुणसंख्येचे एकापेक्षा जास्त खेळाडू असल्यास ज्याचे वय कमी आहे त्याला प्राधान्य दिले जाईल.
Western Railway Sports Quota Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | Date |
---|---|
Online Registration Start Date | 01 ऑगस्ट 2025 |
Last Date for Online Application | 29 ऑगस्ट 2025 |
Western Railway Sports Quota Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Notification वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Western Railway Sports Quota Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
Western Railway ची अधिकृत भरती वेबसाईट उघडा:
👉 https://www.rrc-wr.com
✅ Step 2: “Sports Quota Recruitment” लिंकवर क्लिक करा
होमपेजवर दिलेल्या “Sports Quota Bharti 2025” किंवा “Recruitment” या विभागात जा आणि योग्य पोस्टसाठी लिंक सिलेक्ट करा.
✅ Step 3: नवीन नोंदणी (New Registration) करा
नवीन उमेदवार असल्यास सर्वप्रथम तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि जन्मतारीख देऊन नोंदणी करा.
✅ Step 4: लॉगिन करून अर्ज भरा
नोंदणी झाल्यावर Username आणि Password ने लॉगिन करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा.
✅ Step 5: आवश्यक कागदपत्रं अपलोड करा
- पासपोर्ट साइज फोटो
- सही (Signature)
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- क्रीडा पात्रतेची सर्टिफिकेट्स
- ओळखपत्र (Aadhar, PAN इत्यादी)
✅ Step 6: अर्ज फी भरा
ऑनलाईन माध्यमातून (UPI/Net Banking/Debit Card) अर्जाची फीस भरून घ्या.
- सामान्य प्रवर्ग/OBC – ₹500/-
- SC/ST/PWD/EWS/महिला – ₹250/-
✅ Step 7: अर्ज सबमिट करा आणि प्रिंट घ्या
सर्व माहिती आणि फी भरून झाल्यावर अर्ज Submit करा मग त्याची PDF कॉपी किंवा प्रिंट तुमच्या मोबाईल वर किंवा कॉम्पुटर वर सेव करून ठेवा.
इतर भरती
BSF Sports Quota Bharti 2025: 10वी पास खेळाडूंना संधी! सीमा सुरक्षा दलात 241 जागांसाठी भरती! 69,000 पर्यंत पगार! अर्ज लगेच करा!
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती! पगार रु.80,000 पर्यंत, लगेच फॉर्म भरा
BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online
BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Western Railway Sports Quota Bharti 2025 – 26: FAQ
Western Railway Sports Quota Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
या भरती साठी खेळाडू (Level 5/4), खेळाडू (Level 3/2) आणि खेळाडू (Level 1) हि पदे भरली जात आहेत.
Western Railway Sports Quota Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 64 आहेत.
Western Railway Sports Quota Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 ऑगस्ट 2025 आहे.
Western Railway Sports Quota Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि सोपी आहे सुरुवातीला Sport Trial होणार आहे, मग त्यात जितके मार्क पडले त्यावर मेरीट लिस्ट लागणार आहे.