UPSC NDA Bharti 2026 अंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी देशसेवेची मोठी संधी चालून आली आहे. संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) आणि नौदल अकॅडमी (NA) साठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात अधिकारी होण्याची संधी मिळते.
या भरतीसाठी 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच गणित विषय असलेल्या उमेदवारांसाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. NDA परीक्षा पास केल्यानंतर उमेदवारांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते आणि पुढे कायमस्वरूपी सरकारी नोकरी देखील मिळते.
NDA व NA मधून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार दिला जातो. प्रशिक्षण काळातही विविध सुविधा मिळतात आणि अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर सुमारे 1,77,500 रुपये पर्यंत पगार मिळू शकतो. यासोबतच निवास, वैद्यकीय सुविधा, भत्ते आणि इतर बरेचसे लाभ पण मिळतात.
देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी UPSC NDA Bharti 2026 ही सुवर्णसंधी आहे. शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढवणारी ही परीक्षा असून, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम सुरुवात ठरू शकते.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
UPSC NDA Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (UPSC) |
| भरतीचे नाव | UPSC NDA Bharti 2026 |
| भरतीचे स्वरूप | ट्रेनिंग |
| ट्रेनिंग कालावधी | 03 वर्षे |
| पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी > ऑफिसर |
| रिक्त जागा | 394 |
| वेतन | 1,77,500 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 12वी पास |
| वयोमर्यादा | 16.5 ते 19.5 वर्षे |
| अर्जाची फी | 100 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
UPSC NDA अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची 3 वर्षाची ट्रेनिंग होईल, नंतर मग सैन्यात ऑफिसर पदावर उमेदवाराला नियुक्ती दिली जाईल.
UPSC NDA Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | दल | पद संख्या |
| 1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
| नौदल (Navy) | 42 | ||
| हवाई दल (Air Force) | 120 | ||
| 2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 24 | |
| Total | 394 |
NDA / NA Training कालावधी व Stipend
| NDA Training कालावधी | एकूण 3 वर्षे (6 टर्म) – NDA, खडकवासला (पुणे) |
| नंतरची Training | 1 वर्ष – IMA / Naval Academy / Air Force Academy |
| Training दरम्यान पगार | ❌ NDA मध्ये कोणताही पगार नाही |
| Training दरम्यान खर्च | निवास, जेवण, युनिफॉर्म, पुस्तके, मेडिकल – सरकारकडून |
| Pocket Allowance | ₹4,000 प्रति महिना (5 महिन्यांचे ₹20,000 जमा करावे लागतात) |
| पालकांचा खर्च | साधारण ₹3,000 प्रति महिना (खाजगी खर्च) |
Training दरम्यान आर्थिक मदत (Financial Assistance)
| पालकांचे उत्पन्न ≤ ₹45,000 / महिना | सरकारकडून ₹2,500 प्रति महिना मदत. |
| उत्पन्न > ₹45,000 / महिना | आर्थिक मदत मिळणार नाही. |
| एकापेक्षा जास्त मुले NDA/IMA/OTA मध्ये | दोघांनाही मदत लागू. |
| अर्ज कसा करायचा | जिल्हाधिकारी (DM) मार्फत NDA कडे. |
NDA Training नंतर Officer पगार (Pay Scale)
NDA पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना Lieutenant (लेफ्टनंट) पद दिले जाते.
| पदाचे नाव (घटक) | Pay Level | Basic Pay |
|---|---|---|
| Lieutenant | Level–10 | ₹56,100 |
| MSP (Army साठी) | – | ₹15,500 |
| DA + HRA + इतर भत्ते | – | लागू |
| एकूण अंदाजे पगार | – | ₹75,000 – ₹1,00,000+ / महिना |
| Senior Rank (Captain → Colonel) | – | ₹1,77,500 पर्यंत पगार |
NDA मधील Scholarships / State Incentives
| प्रकार | रक्कम |
|---|---|
| Merit Scholarship | ₹5,000 (One Time) |
| अनेक राज्य सरकार योजना | ₹1,00,000 – ₹2,00,000 (One Time) |
| महाराष्ट्र (Ex-Servicemen wards) | ₹1,00,000 |
| UP / Haryana / Punjab / Delhi | ₹1,00,000 किंवा मासिक ग्रँट |
UPSC NDA Bharti 2026: परीक्षा फी – Exam Fees
| General/OBC | 100 रु. |
| SC/ST/महिला | फी नाही |
UPSC NDA Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पदाचे नाव | शिक्षण |
|---|---|
| लष्कर पदे | अर्जदार 12वी उत्तीर्ण असावा. |
| उर्वरित पदे | अर्जदार हा 12वी उत्तीर्ण (PCM) असावा. |
UPSC NDA Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) लेखी परीक्षा –
| पेपर न. | विषय | मार्क्स | वेळ |
|---|---|---|---|
| Paper 1 | Mathematics | 300 | 2 ½ |
| Paper 2 | GAT | 600 | 2 ½ |
| Total | 900 | 5 hours |
2) SSB Interview –
- लेखी परीक्षा झाल्यावर पात्र उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाईल.
- मुलाखती मध्ये अर्जदारांची पात्रता चेक केली जाईल.
- सर्व निकषांचे परीक्षण करून मगच अर्जदार मुलाखती मध्ये पास नापास ठरवले जातील.
3) Medical Checkup –
- मुलाखत झाल्यावर मेडिकल चेकअप केले जाईल.
- उमेदवार आरोग्य दृष्ट्या फिट आहे का हे तपासले जाईल.
- जर शारीरिक दृष्ट्या सैन्यात नोकरी साठी अर्जदार पात्र असेल तरच या टप्प्यात त्याला पास केले जाईल.
4) Merit List –
- निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार पडले कि मग पात्र उमेदवारांची नावे मेरीट लिस्ट मध्ये नोंदली जातील.
- मेरीट लिस्ट अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित केली जाईल.
- वेबसाईट वरूनच तुम्ही तुमचा निकाल हा मेरीट लिस्ट मार्फत पाहू शकता.
UPSC NDA Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 10 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 डिसेंबर, 2025 |
| लेखी परीक्षा तारीख | 12 एप्रिल 2026 |
UPSC NDA Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| मुख्य जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
UPSC NDA Bharti 2026: Step-by-Step Application Process
स्टेप 1: सर्वप्रथम वरील Apply Link वर क्लिक करा.
स्टेप 2: अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.
स्टेप 3: अर्जामध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
स्टेप 4: आवश्यक सर्व कागदपत्रे – पासपोर्ट फोटो, सही अपलोड करा.
स्टेप 5: भरती साठी परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात लागू असल्यास भरा.
स्टेप 6: फॉर्म भरून झाला कि मग रिचेक करा, चुकल असेल तर दुरुस्त करून घ्या.
स्टेप 7: नंतर अर्ज सबमिट करून त्याची पावती सेव्ह करा.
इतर भरती
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा
OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा
CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा
SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा
SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा
IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा
Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा
UPSC NDA Bharti 2026: FAQ
UPSC NDA Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
सैन्य दलातील ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पण प्रथम उमेदवारांची ट्रेनिंग होईल नंतरच पात्र उमेदवाराला त्याच्या क्षमते नुसार पोस्टिंग मिळणार आहे.
UPSC NDA Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 394 आहेत.
UPSC NDA Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर, 2026 आहे.
UPSC NDA Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, मुलाखत, मेडिकल टेस्ट वर आधारित असणार आहे.
UPSC NDA Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
सैन्यातील ऑफिसर पदांसाठी वेतन हे 177500 रुपया पर्यंत आहे, पण प्रथम ट्रेनिंग असणार आहे त्यादरम्यान मात्र वेतन नाहीये.

2 thoughts on “UPSC NDA Bharti 2026: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा भरती, 177500 रु. पगार, 12वी पास अर्ज करा”