UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: यु पी एस सी मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2025 जाहीर करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया हि राबवली जाणार आहे, याची अधिकृत जाहिरात पण प्रसिद्ध झाली आहे.

पदवी पास उमेदवारांना या UPSC CGS Bharti 2025 साठी अर्ज हा करता येणार आहे, ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरणे सुरु आहे. इच्छुक अशा उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन देखील UPSC मार्फत करण्यात आलेय.

या भरती विषयी पूर्ण माहिती हि या आर्टिकल मध्ये देण्यात आलीये. त्यामुळे जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या भरती साठी फॉर्म भरू शकता. पण त्याअगोदर या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि सोबत भरतीची जाहिरात पण वाचा आणि मगच ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

UPSC CGS Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थायु पी एस सी (UPSC)
भरतीचे नावUPSC CGS Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा85
वेतन₹56,100 – ₹1,77,500
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा21 ते 32 वर्षे
अर्जाची फीGeneral/OBC: ₹200/-
SC/ST/PWD/महिला: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

UPSC CGS Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
1जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’39
2 जियोफिजिसिस्ट, ग्रुप ‘A’02
3केमिस्ट, ग्रुप ‘A’15
4सायंटिस्ट ‘B’ (Hydrogeology) ग्रुप ‘A’05
5सायंटिस्ट ‘B’ (Chemical) ग्रुप ‘A’02
6सायंटिस्ट ‘B’ (Geophysics)  ग्रुप ‘A’01
7असिस्टंट हाइड्रोलॉजिस्ट ग्रुप ‘B’18
8असिस्टंट केमिस्ट ग्रुप ‘B’02
9असिस्टंट जियोफिजिसिस्ट ग्रुप ‘B’01
Total85

UPSC CGS Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयाची अट21 ते 32 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

UPSC CGS Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

शैक्षणिक पात्रताअर्जदाराने M.Sc./M.Sc.(Tech.) संबंधित पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी.

या भरती साठी शैक्षणिक पात्रता हि पदवी स्तरावर आहे, विविध पदांसाठी भरती होणार आहे, पण शिक्षण हे M.Sc./M.Sc.(Tech.) संबंधित पदव्युत्तर पदवी एवढेच लागू आहे. जे उमेदवार हा शैक्षणिक पात्रतेत येत असतील त्यांना केवळ या भरती साठी अर्ज करण्याची परवानगी आहे, पण जर या निकषानुसार शिक्षण नसेल तर मात्र अर्जदार हा बाद ठरवला जाणार आहे.

UPSC CGS Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Preliminary Exam (पूर्व परीक्षा)

सर्वप्रथम अर्जदार उमेदवारांना या भरतीची पूर्व परीक्षा द्यावी लागेल, पूर्व परीक्षा हि ऑनलाईन बहुपर्यायी स्वरुपाची असणार आहे.

पूर्व परीक्षे संदर्भात माहिती हि खाली इमेज च्या माध्यमातून सांगण्यात आली आहे, यात विषय, मार्क्स, वेळ अशी पूर्ण माहिती देण्यात आलीये.

2) Main Exam (मुख्य परीक्षा)

पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर अर्जदारांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे, मुख्य परीक्षा हि लेखी स्वरुपाची आहे. याची पण माहिती खाली इमेज मध्ये देण्यात आली आहे. यात स्त्रीम नुसार विषय दिलेत, त्यांचे मार्क्स, पेपरचा वेळ अशी सर्व माहिती याठिकाणी देण्यात आली आहे.

3) Personality Test / Interview (मुलाखत)

त्यानंतर जे काही उमेदवार वरील दोन्ही परीक्षेत पास आहेत त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल, या टप्प्यात उमेदवारांची पात्रता हि तपासली जाईल. सोबतच त्यांना काही प्रश्न विचारून ते पदासाठी योग्य आहेत कि नाही हे देखील पाहिले जाणार आहे.

त्यानंतरच मग शेवटी मेरीट लिस्ट द्वारे जे काही उमेदवार पास झाले आहेत त्यांना UPSC CGS Bharti मध्ये रिक्त जागांवर निवडले जाणार आहे.

UPSC CGS Bharti 2025: Syllabus (अभ्यासक्रम)

Stage-I Syllabus –

PaperSubjectMain Topics (Short)
Paper-I (General Studies – 100 marks)National & International Current Events, Indian Polity & Governance, Economic & Social Development, Environmental Ecology, General Science & Tech, Geography, History & Culture.
Paper-II (Geophysics/ Chemistry / Related Subject – 300 marks)GeophysicsSolid Earth Geophysics – Gravity, Magnetic, Seismic, Heat flow, Geodynamics. Mathematical Methods – Vector, Matrix, PDEs, Laplace, Fourier, Probability & Statistics. Potential Theory – Field equations, Laplace’s equation. Numerical Analysis & Signal Processing – FFT, Digital filters. Geophysical Surveying – Seismic, Electrical, EM, GPR, Well logging. Remote Sensing & GIS. Nuclear Physics & Radiation methods. Solid State Electronics & Instrumentation.
ChemistryInorganic – Periodic table, Bonding, Coordination chemistry, Transition metals, Bioinorganic chemistry.
Physical – States of matter, Thermodynamics, Chemical kinetics, Electrochemistry, Quantum chemistry, Spectroscopy.
Organic – Reaction mechanisms (SN1, SN2, E1, E2), Aromaticity, Named reactions, Pericyclic reactions, Biomolecules.
Analytical – Chromatography, Spectroscopy (UV, IR, NMR, Mass), Gravimetric & Volumetric methods.

Stage-II Syllabus –

PaperSubjectMain Topics (Short)
Geophysics – Paper IIIPART-AA1 Radiometric & Airborne Geophysics – Radioactivity, instruments (G-M counter, Scintillation, Gamma ray spectrometer), radiometric prospecting, airborne surveys, geological mapping.
A2 Marine Geophysics – Sea water properties, seafloor features, gravity/magnetic/electromagnetic surveys, oceanic anomalies, seismic surveys, bathymetry.
A3 Signal Processing – Time series, Fourier transform, FFT, Z-transform, filters, convolution/deconvolution, SNR improvement.
A4 Remote Sensing & Geohydrology – EM spectrum, aerial photo, satellite sensing, photogrammetry, groundwater aquifers, flow equations.
PART-BB1 Solid State Physics & Electronics – Crystal systems, XRD, band theory, superconductivity, semiconductors, transistors, op-amps.
B2 Laser Systems – Stimulated emission, 3/4 level lasers, Ruby, Nd-YAG, CO2, Dye, mode locking, optical fiber.
B3 Digital Electronics & Communication – Logic gates, microprocessor, A/D, D/A, radar systems, satellite comms.
B4 Quantum Mechanics – Schrödinger eqn, particle in box, harmonic oscillator, hydrogen atom, perturbation theory, scattering, relativistic QM.
Chemistry – Paper I (Inorganic)Inorganic solids, coordination compounds (CFT, stability, spectra), acid-base & redox titrations, gravimetric analysis, complexometric titrations (EDTA), organometallics, nuclear chemistry, d/f-block chemistry.
Chemistry – Paper II (Physical)Kinetic theory of gases, van der Waals eqn, solids & band theory, thermodynamics (Gibbs, fugacity), chemical equilibrium, kinetics (Collision & TST), catalysis, adsorption, electrochemistry (cells, electrodes), quantum chemistry (particle in box), spectroscopy (rotational, vibrational, Raman), photochemistry.
Chemistry – Paper III (Analytical & Organic)PART-A (Analytical)Errors in analysis, chromatography (HPLC, GLC, TLC), solvent extraction, spectroscopy (UV-Vis, IR, AAS, ICP), thermal methods (TG), X-ray methods (XRD, XRF), analysis of ores, alloys, petroleum, coal.
PART-B (Organic)Reaction intermediates (carbenes, nitrenes), addition reactions, carbonyl reactions (Aldol, Cannizzaro, Claisen, Michael, etc.), oxidation & reduction, pericyclic reactions, spectroscopy (IR, UV, NMR, Mass).

UPSC CGS Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात03 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख23 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा08 फेब्रुवारी 2026
मुख्य परीक्षा20 & 22 जून 2026

UPSC CGS Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

UPSC CGS Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सगळ्यात आधी तुम्हाला वरील Apply Link वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर upsconline.nic.in ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • या वेबसाईट वर तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी केली कि मग लॉगीन करून भरती साठी अर्ज करा Apply Now यावर क्लिक करायचे आहे.
  • भरतीचा फॉर्म उघडेल त्यात जी काही माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लागू असलेली परीक्षा फी ऑनलाईन पेमेंट मोड च्या माध्यमातून भरून घ्यायची आहे.
  • सोबतच मग तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये अपलोड देखील करून टाकायची आहे.
  • मग तुम्हाला भरतीचा फॉर्म एकदा रिचेक करायचा आहे, माहिती बरोबर असेल तर मग फॉर्म सबमिट करायचा आहे.
इतर भरती

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025 – 26: FAQ

UPSC CGS Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदे या भरती मध्ये भरले जात आहेत, पदांची नावे तुम्ही वर आर्टिकल मध्ये पाहू शकता.

UPSC CGS Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा या 85 आहेत.

UPSC CGS Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 23 सप्टेंबर 2025 आहे.

UPSC CGS Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा – मुख्य परीक्षा – मुलाखत याच्या आधारे पार पडणार आहे.

1 thought on “UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा”

Leave a comment