UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आली आहे! युको बँकेत अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बँकेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांना प्रतिष्ठित राष्ट्रीयकृत बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजेच तुम्ही आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स या पैकी कोणत्याही शाखेत पदवी घेतली असेल, तरी तुम्हाला अर्ज करता येईल. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी ही संधी नक्कीच गमवू नये.

या भरतीद्वारे उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून कामाचा अनुभव मिळणार असून भविष्यात बँकेत पर्मनंट नोकरीसाठी ही एक उत्तम पायरी ठरू शकते. बँकेच्या विविध शाखांमध्ये ही भरती होणार असून प्रशिक्षण कालावधीत ठराविक स्टायपेंडही दिलं जाणार आहे.

म्हणूनच, जर तुम्ही पदवी पास असाल आणि बँकेत करिअर करण्याची इच्छा असेल, तर UCO Bank Apprentice Bharti 2025 ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. खालील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

UCO Bank Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थायुको बँक
भरतीचे नावUCO Bank Apprentice Bharti 2025
भरतीचे स्वरूपमर्यादित (प्रशिक्षण)
पदाचे नावअप्रेंटीस
रिक्त जागा532
वेतन15,000 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवीधर
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
अर्जाची फीसामान्य प्रवर्ग: ₹800/-
राखीव प्रवर्ग: ₹400/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

UCO Bank Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस532

UCO Bank Apprentice Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)

General/OBC/EWS/ExSM प्रवर्ग₹800/-
PWD प्रवर्ग₹400/-
SC/ST प्रवर्गफी नाही

UCO Bank Apprentice Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

अप्रेंटीस20 ते 28 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

UCO Bank Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

युको बँक मधील अप्रेंटीस भरती साठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी पर्यंत झालेले असावे. उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी चे शिक्षण घेतले असावे, जसे कि विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा आणि कला शाखा. जर अर्जदार पदवी डिग्री धारक असेल तरच त्याला फॉर्म भरता येणार आहे.

अप्रेंटीसअर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

UCO Bank Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

Name of TestNo. of QuestionsMaximum MarksMedium of Test
General / Financial Awareness2525English / Hindi
General English2525English / Hindi
Reasoning Ability & Computer Aptitude2525English / Hindi
Quantitative Aptitude2525English / Hindi
Total100100

लेखी परीक्षा झाल्यावर त्यात जे उमेदवार पास झाले आहेत त्यांची लिस्ट बनवली जाईल, नंतर त्यांची कागदपत्रे तपासणी/ मेडिकल तपासणी हे सर्व केल जाईल. आणि नंतरच पात्र उमेदवारांना रिक्त जागांवर नियुक्त केले जाईल.

UCO Bank Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात22 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 ऑक्टोबर 2025

UCO Bank Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

UCO Bank Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process

  • प्रथम तुम्हाला जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करायचं आहे.
  • जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे, सर्व अटी व शर्ती समजून घ्या.
  • मग वेबसाईट वर तुमची नोंदणी करा आणि लॉगीन करून घ्या.
  • ऑनलाईन अर्ज उघडला कि त्यात जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • तुम्हाला जस लागू आहे ती परीक्षा फी भरून घ्या.
  • तुमचा पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • आणि एकदा भरतीचा फॉर्म रिचेक करा, काही चुकल असेल तर दुरुस्त करा.
  • शेवटी अर्ज सबमिट करून टाका, आणि त्याची पावती डाउनलोड करा.
इतर भरती

NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा

ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा

Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा

RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2025 – 26: FAQ

UCO Bank Apprentice Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

अप्रेंटीस पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

UCO Bank Apprentice Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 532 आहेत.

UCO Bank Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज हा दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत करायचा आहे.

UCO Bank Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रे तपासणी, मेडिकल तपासणी च्या आधारावर होणार आहे.

UCO Bank Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?

युको बँकेतील अप्रेंटीस पदासाठी वेतन हे 15000 रुपये पर्यंत आहे.

Leave a comment