Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा

Thane Van Vibhag Bharti 2025: वनविभागात भरती निघाली आहे, जे उमेदवार सरकारी नोकरी करू इच्छितात त्यांची साठी हि खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ठाणे जिल्ह्यात वनविभागांतर्गत हि भरती होणार आहे.

यासंबंधी अधिकृत जाहिरात हि आगोदरच प्रसिद्ध झाली आहे, वनविभागातील विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुळात हि भरती कंत्राटी स्वरुपाची आहे, त्यामुळे तुम्हाला याठिकाणी सरकारी पोस्ट वर काम करण्याचा अनुभव मिळवण्याची हि नक्कीच चांगली संधी आहे.

10वी आणि पदवी डिग्री पास वर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, या भरती साठी मुख्य स्वरुपात अर्ज हे ऑफलाईन मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली नाहीये. त्यामुळे इच्छा असेल तर तात्काळ हे आर्टिकल वाचून अर्ज भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Thane Van Vibhag Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाठाणे वन विभाग
भरतीचे नावThane Van Vibhag Bharti 2025
भरतीचा प्रकारकंत्राटी
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा14
नोकरीचा कालावधी11 महिने (3 वर्षापर्यंत मुदतवाढ मिळू शकते)
वेतन60,000 रु.
नोकरी ठिकाणठाणे
शैक्षणिक पात्रता10वी/ पदवी पास
वयोमर्यादा21 ते 40 वर्षे
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

Thane Van Vibhag Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन
1वन्यजीव जीवशास्त्र अभ्यासक250,000 रु.
2वास्तू विशारद160,000 रु.
3विधी सल्लागार150,000 रु.
4Graphic Designer135,000 रु.
5निसर्ग उपजीविका तज्ञ240,000 रु.
6Rapid Rescue Team Member715,000 रु.
Total14

Thane Van Vibhag Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1वन्यजीव जीवशास्त्र अभ्यासकअर्जदार विज्ञान शाखेत कमीतकमी 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) धारक असावा.
वन्यजीव शास्त्र, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र या शाखेस प्राधान्य दिले जाईल.
कॅमेरा ट्रॅपिंग, GIS/GPS Mapping, Statistical analysis यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वन्यजीव, अभयारण्याबद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे / नियम यांच्याबाबत माहिती असावी.
उत्कृष्ट संभाष कौशल्य असावे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.
Wildlife Biologist म्हणून वन्यजीव क्षेत्रात यापुर्वी काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे.
2वास्तू विशारदअर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविशारद पदवी (Architect B.Arch) कमीतकमी 60% गुणांसह धारक असावा.
Council of Architecture India (CoA) येथे नोंदणी असणे आवश्यक आहे.
वास्तुकला / लॅन्डस्केप आर्किटेक्चर मध्ये पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) असणा-या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
AutoCAD, SketchUp, Revit इत्यादी सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वन्यजीव, अभयारण्याबद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे / नियम यांचेबाबत माहिती असावी.
उत्कृष्ट संभाष कौशल्य असावे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
Architect म्हणून वन्यजीव क्षेत्रात यापुर्वी काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे.
3विधी सल्लागारअर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदे पदवी (Law) कमीतकमी 60% गुर्णासह धारक असावा.
अर्जदार यांचेकडे कमीत कमी 06 वर्षांपर्यंत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे अथवा रायगड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये (Civil & Criminal Courts) काम केल्याचा अनुभाव असावा.
कायदे संबंधी दस्तावेज तयार करणेमध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे. (Pleadings, Affidavits, appeals and petitions and agreements.)
वन्यजीव, अभयारण्याबद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे / नियम यांचेबाबत माहिती असावी.
उत्कृष्ट संभाष कौशल्य असावे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
ठाणे वन्यजीव विभागाअंतर्गत येणा-या अभयारण्य क्षेत्रातील केसेस यांना प्राधान्याने महत्व देणे बंधनकारक आहे.
Legal Advisor (विधी सल्लागार) म्हणून वन्यजीव क्षेत्रात यापुर्वी काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे
4Graphic Designerअर्जदार कमीतकमी 60% मार्कासह ग्राफिक डिझाईन मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. (B.des, BFA)
वन्यजीव, अभयारण्याबद्दल व वनविभागात हाणा-या विविध विकास आराखडे व विकास कामांबाबत सखोल माहिती असावी.
उत्कृष्ट संभाष कौशल्य असावे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे. Adobe Photoshop, Auto Cad, Illustrator, InDesign यांसारख्या ग्राफिक फिझाइनच्या साधनांमध्ये प्राविण्य असावे.
Graphic Designer म्हणून काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे.
5निसर्ग उपजीविका तज्ञअर्जदार विज्ञान शाखेचा कमीतकमी 60% मार्कोसह मास्टर्स डिग्री धारक असावा.
ग्रामिण विकास, समाजशास्त्र, वनिकी, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र या शाखेस प्राधान्य दिले जाईल.
वन्यजीव, अभयारण्याबद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे / नियम यांचे बाबत माहिती असणे आवश्यक आहे.
शासनाच्या विविध योजना (उदा कॅम्पा, आदिवासी विकास, CSR Project, वनहक्क कायदा इ.) यांचे बाबत थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे.
उत्कृष्ट संभाष कौशल्य असावे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.
Livelihood Expert म्हणून काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे.
6Rapid Rescue Team Memberअर्जदार हा किमान इयत्ता 10 वी उत्तिर्ण असावा.
अर्जदार शारिरीक दृष्ट्या सक्षम व क्षेत्रिय कामकाजास योग्य असावा.
त्याचे वय 21 ते 40 वर्ष असावे.
अर्जदार मुंबई, मुंबई उपनगर किंवा ठाणे येथिल रहिवाशी असावा.
अर्जदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमिचा नसावा.
वन व वन्यजीव विभागात वन्यप्राणी बचाव कामासंबंधी पुर्वानुभव असलेल उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
चारचाकी वाहन चालविण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
भरती हि कंत्राटी स्वरुपाची आहे, तुम्हाला कायमस्वरूपी जॉब मिळणार नाहीये. केवळ 12 महिन्यासाठी जॉब वर घेतले जाणार आहे, यात सुरुवातीचा 1 महिना उमेदवाराची कौशल्य चाचणी घेतली जाईल, जर तो त्यात पास झाला तरच पुढे त्याला 11 महिन्यासाठी जॉब वर घेतले जाईल. आणि जर उमेदवार हा कुशल असेल चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्याला जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत नोकरी कालावधीत मुदतवाढ देखील दिली जाणार आहे.

Thane Van Vibhag Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

ठाणे वनविभाग भरती साठी अर्जदारांची निवड हि मुलाखतीवर होणार आहे, यामध्ये प्रथम इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील, नंतर अर्जाची फेरतपासणी होईल त्यानंतर जे उमेदवार दिलेल्या निकषानुसार पात्र असतील त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल.

मुलाखती मध्ये अर्जदार उमेदवाराची पात्रता तपासली जाईल, त्यांना काही प्रश्न विचारले जातील. जर उमेदवार मुलाखती मध्ये चांगला स्कोर मिळवू शकले तर अशाच उमेदवारांना मग ठाणे वनविभाग भरती अंतर्गत रिक्त जागांवर निवडले जाईल.

Thane Van Vibhag Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची शेवटची तारीख25 सप्टेंबर 2025
मुलाखतीची तारीख30 सप्टेंबर 2025

Thane Van Vibhag Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ मुलाखतीचे ठिकाण –

अर्ज पाठवण्याचा (मुलाखतीचा) पत्ताOffice of the Deputy Conservator of Forests, (Wildlife) Thane, L.B.S. Marg, Teen Hat Naka, Naupada, Thane (West) 400602
ईमेल आयडीdcfwlthane@gmail.com

Thane Van Vibhag Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • पहिल्यांदा तुम्हाला ठाणे वनविभाग भरती साठी जी वर जाहिरात दिली आहे ती वाचून घ्यायची आहे.
  • जाहिराती मध्ये शेवटी फॉर्म दिला आहे त्याची प्रिंट काढायची आहे.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला भरायची आहे.
  • अर्जामध्ये भरलेली माहिती अचूक असणे आवश्यक आहे, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा.
  • अर्ज भरून झाला कि मग तुम्हाला अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला वनविभाग ठाणे भरती चा अर्ज ऑफलाईन स्वरुपात Office of the Deputy Conservator of Forests, (Wildlife) Thane, L.B.S. Marg, Teen Hat Naka, Naupada, Thane (West) 400602 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.
  • जर पोस्टाने अर्ज पाठवणे शक्य नसेल तर मग अर्ज आणि कागदपत्रे तुम्हाला या अधिकृत ईमेल dcfwlthane@gmail.com वर सेंड करायचे आहे.
  • या भरती साठी परीक्षा होणार नाही त्यामुळे फी भरायची नाहीये, विना फी भरता तुम्ही अर्ज हा सादर करू शकता.
इतर भरती

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Thane Van Vibhag Bharti 2025 – 26: FAQ

Thane Van Vibhag Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदाची नावे तुम्ही वर आर्टिकल मधून वाचू शकता.

Thane Van Vibhag Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 14 आहेत.

Van Vibhag Thane Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 25 सप्टेंबर 2025 आहे.

Thane Van Vibhag Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया मुलाखतीवर आधारित आहे.