State Excise Bharti Result 2024: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती निकाल जारी! लगेच येथून पाहून घ्या

State Excise Bharti Result 2024: महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती चा निकाल अखेर लागला आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर शेवटी Result लागला आहे, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल तर वेळ दवडू नका तातडीने निकाल पाहून घ्या.

महाराष्ट्र राज्य शुल्क विभाग भरतीसाठी विविध पदांची भरती निघाली होती, त्यामुळे या पदासाठी वेगवेगळ्या अर्ज करायचे होते. परीक्षा देखील वेगळ्या घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता निकाल देखील पदानुसार लागले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरला होता, किंवा तुमच्या जवळपास कोणी पण भरला होता तर कृपया त्यांना ही माहिती सांगा जेणेकरून त्यांना पण त्यांचा निकाल बघता येईल.

बऱ्याच वेळा उमेदवार विद्यार्थी अर्ज सादर करतात परीक्षा पण देतात पण निकाल केव्हा येणार हेच त्यांना माहीत नसते आणि शासन पण 5 ते 6 महिने Late Result Declared करते त्यामुळे पोरांचा गोंधळ होतो, म्हणून विनंती आहे अशा पोरांना मदत करा म्हणजे त्यांना निकालाची अपडेट मिळेल.

State Excise Bharti Result 2024

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे तब्बल 717 एवढ्या जागांसाठी मोठी मेगा भरती निघाली होती, आता त्या भरतीचा निकाल देखील आला आहे. भरतीची परीक्षा ही जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती, 8 ते 14 जानेवारी 2024 या दरम्यान Exam Conduct केली होती.

या भरतीसाठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचे Result अखेर आले आहेत. खाली दिलेल्या सेक्शन मध्ये मी निकाल कसा पाहायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती सविस्तर स्वरूपात दिली आहे. त्यामुळे खालील माहिती वाचून निकाल पाहून घ्या, म्हणजे तुमचा नोकरीचा मार्ग मोकळा होईल.

How to check State Excise Bharti Result 2024?

परीक्षेची तारीख08 ते 14 जानेवारी 2024
लघुलेखक (निम्नश्रेणी)येथून निकाल पहा
लघुटंकलेखकयेथून निकाल पहा
जवान राज्य उत्पादन शुल्कयेथून निकाल पहा
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्कयेथून निकाल पहा
चपराशीयेथून निकाल पहा
  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिली होती, ते पद निवडून त्याच्यासमोरील येथून निकाल पाहा या लिंक वर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही एका नवीन पोर्टल वर Redirect व्हाल, येथे तुम्हाला आम्ही Direct Merit List ची लिंक दिली आहे.
  • मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचे नाव आणि Roll Number सोबत अर्ज क्रमांक दिसतील ते शोधायचे आहेत.
  • जर मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव आले असेल तर तुम्ही State Excise Bharti Exam पास झाले आहेत.

नवीन भरती जॉब अपडेट:

State Excise Bharti Result 2024 FAQ

How to check State Excise Bharti Result 2024?

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या स्टेप फॉलो करू शकता. निकाल कसा पाहायचा? याची पूर्ण सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे. त्यामुळे आर्टिकल सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण Information Clear होईल.

What is the exam date of State Excise Bharti?

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीची Exam ही जानेवारी महिन्यामध्ये घेण्यात आली होती. जानेवारी महिन्यातील 8 तारखेपासून ते 14 जानेवारी 2024 पर्यंत परीक्षा Conduct केली होती. आता या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, त्यामुळे तुम्ही या आर्टिकल मधील माहिती वाचून निकाल पण पाहू शकता.

What is the official Result Link of State Excise Bharti Result 2024?

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत पोर्टल वर मेरीट लिस्ट जारी करण्यात आल्या आहेत. पदा नुसार मेरिट लिस्ट ची लिंक देण्यात आली आहे, आर्टिकल मधील टेबल मध्ये येथून निकाल पाहा या लिंक वर क्लिक करून Result बघून घ्या.

Leave a comment